माझ्या माहितीतील एका गृहस्थाने I Biz Infosys Private Limited या कंपनीचे कॉम्प्युटरवर फॉर्म भरण्याचे काम घेतले आहे. पार्ट टाईम जॉब म्हणून !
कंपनीचे ऑफीस पुण्यात आहे.
स्कीम अशी आहे.
पहील्यांदा २१५० रुपये भरून नोंद करावी लागते.
मग कंपनी जुजबी ट्रेनिंग देते. दोन प्रकारचे फॉर्म भरायचे आहेत. स्मॉल आणि मेडीयम. १००० स्मॉल फॉर्म भरले तर ३ रुपये एका फॉर्मसाठी.
१००० मेडीयम फॉर्म भरले तर ६ रुपये एका फॉर्मसाठी. असे हजाराच्या पटीत भरले तर जास्त इन्कम. फॉर्म फिलींग घरी बसून स्वतःच्या काँप्युटर वर करायचे आहे.
१० महीन्यांनी काँट्रॅक्ट रीन्यु (?) करता येते. म्हणजे परत ५०० रुपये भरायचे. मग ते काम पुरवणे कंटीन्यु करतात.
कुणाला काही असल्या जॉब बद्द्ल तसेच वरील कंपनीबद्दल माहीती असेल तर जरूर शेअर करणे.
हे फ्रॉड असावे. २१५० रुपये भरून नोंद करावी लागते हाच इथे ट्रॅप दिसतो. फॉर्म भरल्यानंतर पैसे मिळतील की नाही शंकाच आहे.
वाचने
7717
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
earn from home . fraud आहे.
मी पयला हे राहल.
बहुतांशी फ्रॉड असणार..
धन्यवाद.
In reply to बहुतांशी फ्रॉड असणार.. by सविता००१
नक्कीच फ्रॉड. काम देण्यासाठी
फ्रॉडच वाटतेय. या बाबतीत आमचा
नक्कीच अनुभव कथन करू
In reply to फ्रॉडच वाटतेय. या बाबतीत आमचा by चौथा कोनाडा
एखाद्या
नक्कीच संशयास्पद
ऑनलाईन फॉर्म फिलींग जॉब हा