Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीकृष्ण सामंत on Wed, 10/22/2008 - 22:16
  • Log in or register to post comments
  • 3851 views

प्रतिक्रिया

Submitted by मानस on Wed, 10/22/2008 - 22:29

Permalink

शुभेच्छा

दूरदृष्टीचा,गोरगरिबाचा,आपल्या सारखाच,आणि त्याशिवाय तरूण,ताज्या दमाचा,बुशच्या मग्रुरीच्या कारभारात बदल आणणारा,इतिहास बदलणारा, थंड,शांत स्वभावाचा सहमत ..... आमचेही मत ओबामाला, फक्त त्याकरता अजुन ४ वर्ष वाट पहावी लागतील :) सामंतसाहेब, निवडणुकीचा आणि मुख्य म्हणजे ओबामाचा आढावा चांगला मांडला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Wed, 10/22/2008 - 23:10

In reply to शुभेच्छा by मानस

Permalink

+१

निवडणुकीचा आणि मुख्य म्हणजे ओबामाचा आढावा चांगला मांडला आहे.
सहमत! अमेरिकेत मत मोजणी/ निवडणुक कशी होते ह्याचा हा सोपा छान व्हिडिओ इथे पहाता येइल.. आमचेही मत (देता आले असते तर) ओबामालाच!! कृपया येथे यूट्यूबचा केवळ दुवा द्यावा. परस्पर चित्रफित चिकटवू नये. त्यामुळे आई ई उघडायला त्रास होतो असा अनुभव आहे. कृपया सहकार्य करावे... --आणिबाणीचा शासनकर्ता.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on गुरुवार, 10/23/2008 - 08:37

In reply to शुभेच्छा by मानस

Permalink

चार वर्षे अशशी निगून जातील

मानस, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. काही हरकत नाही.आपल्याला ४ वर्षानंतर ओबोमाला पुढच्या टर्मला निवडायला मिळेलच. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Wed, 10/22/2008 - 22:39

Permalink

ह्याला

ह्याला अगोदरच निवडून आम्ही मत दिलं आणि आमचं हे मत नक्कीच फूकट जाणार नाही याची खात्री आहे. सहमत. .......कारकीर्द संपण्यापूर्वी अल्लाला प्यारा झाला-इकडे त्याला वन हार्टबीट अवे-असं म्हणतात...... काका अल्लाला म्हणू नका... रिपब्लिकन आहे तो....! माझंही मत ओबामाला (म्हणजे देता आलं असतं तर)... इकडे एक गोष्ट मिस करतो बॉ.... " ताई, माई, अक्का.... ओबामावर मारा शिक्का"
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on गुरुवार, 10/23/2008 - 08:40

In reply to ह्याला by अनामिक

Permalink

आभार

अनामिक, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 10/22/2008 - 23:05

Permalink

चांगला

चांगला लिहीलाय लेख.. फक्त वाक्यं फार मोठी झालीत हो. आवडीचा विषय असूनही मी नीट नाही वाचू शकले. ते स्वल्पविराम कमी करून प्लीज त्याची २-४ लहान वाक्य कराल का? बरं पडेल.. बाकी मुद्द्याशी सहमत. मी, दुसरं आणि तिसरं प्रेसिडेन्शिअल डिबेट पाहीलं.. दोन्ही मधे माझ्यादृष्टीने ओबामा सरस वाटला. शांत्,मुद्द्याचे बोलणारा,वक्तृत्वही चांगले आहे त्याचे.. त्याचे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी आणि इराक युद्धाला विरोध हे दोन पॉइंट्स मुळे प्रचंड आवडला तो!! मॅकेन मात्र नाही पटला.. प्रेसिडेंन्शिअल कँडीडेटला 'देहबोली' चा वापर कसा करावा हे बिपीनभाऊंनी शिकवलं पाहीजे. पटलं नाही काही,किंवा संताप आला की लगेच दिसतो त्याच्या चेहर्‍यावर. नाही नाही म्हणून मान हलवणं, सारखे डोळे ब्लिंक करणं(हा ब्लिंक करतो, आणी त्या पेलन बाई विंक करतात! काय पण कँडीडेट्स आहेत!) , शिवाय कॅमेर्‍यासमोर असताना भर डिबेट मधे मॅकेन जिभ बाहेर काढून बसला होता!! :)) ओबामाची बॉडीलँग्वेज मला आवडली. कायम शांत असतो तो. कधीतरी मुद्दा नाही पटला, तर हसून नोट करून ठेवेल बस्स.. असो.. एकंदरीत काय होतंय माहीत नाही.. पण त्या मठ्ठ बुश आणि संतापी मॅकेन पेक्षा ओबामा फारच चांगला वाटतो! मत देता आलं असतं तर ओबामालाच! हेहे.. अनामिक ते ताई माई आक्का वाचून आणि इमॅजिन करून खूप हसू आलं!!
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Wed, 10/22/2008 - 23:35

In reply to चांगला by भाग्यश्री

Permalink

मी पण

मी पण दुसरं आणि तिसरं प्रेसिडेन्शिअल डिबेट पाहीलं... दुसर्‍यात तर ओबामा निर्विवाद सरस होता, तेवढा तो तिसर्‍यात वाटला नाही... बहुतेक मकेन जरा अग्रेसीव होता आणि ओबामाला त्याच्यावर केलेले आरोप डिफेन्ड करायलाच दिलेला वेळ पुरला नाही असं वाटलं.... बाकी तुमचे मुद्दे पटले. आणि हो, मकेन पेक्षा ओबामा कोणत्याही क्षणी सरसच! अवांतर - अजुन पाहिले नसेल तर स्मिथ फंडरेजिंग डिनरच्या वेळी दोघांनीही दिलेल्या ह्युमरस स्पिचेस यू-ट्युबवर बघा... मस्तं आहेत... ऑफिसात यू-ट्युब चालत नाही... नाहीतर लिंक दिली असती!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 10/22/2008 - 23:54

In reply to मी पण by अनामिक

Permalink

हो..तिसर्‍य

हो..तिसर्‍या डिबेट मधे मॅकेननी अगदी आरोपांची फेरीच झडली.. ऍग्रेसिव्ह जास्त होता तो.. तरी मत ओबामालाच! :) डिनरच्या वेळेसचं भाषण नाही ऐकलं नीट, न्युजमधे पाहीले फक्त.. ऐकेन आता युट्युबवर..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on गुरुवार, 10/23/2008 - 08:52

In reply to चांगला by भाग्यश्री

Permalink

"स्वल्प" विरामासाठीच एव्हडे "स्वल्पविराम"

भाग्यश्री, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. खरं म्हणजे ते एकच वाक्य व्हावं म्हणून मी एव्हडे "स्वल्पविराम" दिले त्याचा उद्देश असा की वाचताना खरंच "स्वल्प" विराम मिळून वाचता यावं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on गुरुवार, 10/23/2008 - 06:18

Permalink

सामंत

काकांच्या मतांशी सहमत.... पण... या ओबामा चं एक मत काय आपल्याला पटत नाही बॉ. तो म्हणतो.. "दहशतवाद्यांशी चर्चा करायला हवी.. वगैरे". आम्ही म्हणतो... अरे भाड्या.. चर्चा कसल्या करतोस या लांड्या मुसलमानी दहशतवाद्यांशी. साला ईस्लाम हा धरतीला शाप आहे. कापूनच काढायला हवं यांना. त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलायला हवं. आत्तापर्यंत नमतं घेतलं म्हणून माजलाय तो किळसवाणा समाज. ....(भयंकर मुस्लीमद्वेषी) बबलु.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल नावाचा बैल on Sat, 10/25/2008 - 05:26

In reply to सामंत by बबलु

Permalink

आईला

आईला तात्या तुमच्या ह्या सुचनेची पारंच करुन टाकणारा हा प्रक्षोभक, भडकावु, भावना उत्तेजीत करणारा प्रतिसाद इथे कसा काय? मिपावर राजकीय अथवा सामाजिक परिस्थितीबाबत लिहीताना प्रक्षोभक, भडकावु, भावना उत्तेजीत करणारे,चिथावणीखोर, कुणाला पर्सनली टार्गेट करणारे शब्द ( जसे की बिनडोक, मेंटल, गुलछबु, षंढ ) वापरणे कटाक्षाने टाळावे. कायद्याच्या भाषेत ह्या गोष्टी गुन्ह्याच्या कक्षेत येतात. ह्यासाठी आपल्यावर "अब्रुनुकसानीचा गुन्हा, भावना भडाकवल्याचा, चिथावणी दिल्याचा गुन्हा " दाखल होऊ शकतो. आणि हो बबलु महाराजांचा आयडी ब्लॉक केलात का नाहीत? आपला बैलोबा
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 10/23/2008 - 07:08

Permalink

वा वा

बाकी सेरा पेलनच्या जागी टिना फे हवी बॉ. सेटरडे नाईट लाईव्ह दुवा ब्रडली इफेक्ट न यावा इतकीच अपेक्षा.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिल काळे on Fri, 10/24/2008 - 06:37

Permalink

आपल्या

आपल्या ब्लॉगावर उद्या परवा ह्या निवडणूकीबद्दल चा पोस्ट येइल. अजून फायनल होतोय.सामंतांसारखेच मुद्दे आहेत. ओबामांना आपणपण मत देउन टाकलं आहे. मझ ब्लॉग नक्की वाचा बर का. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com