मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोहगड

नांदेडीअन · · मिपा कलादालन
लोहगडला जाताना रस्त्यात हे एक सुंदर ठिकाण पाहायला मिळाले. तिकोना किल्ला पवना धरण पवना धरण आणि दिमाखात उभा असलेला तुंग किल्ला लोहगड किल्ल्याची तटबंदी रविवारची गर्दी त्र्यंबक तलाव विंचू काटा मंकी बिजनेस

वाचने 4775 वाचनखूण प्रतिक्रिया 17

In reply to by मुक्त विहारि

प्यारे१ Sun, 08/24/2014 - 23:42
२०-२२ ऑक्टो. भेटू. बहुतेक हाराकिरी आहे ह्यावेळी. प्रोजेक्ट संपवायची घाई (ओव्हर ड्यु झालं तरी डीलिव्हरी नाही हो ;) ) नि आमची सुट्टी एकत्र आहे. बघू कसं जमतं. :( धागालेखक स्वारी बरं का.

In reply to by प्यारे१

मुक्त विहारि Mon, 08/25/2014 - 00:05
ओव्हर ड्यु झालं तरी डीलिव्हरी नाही हो..... आता डीलीव्हरी म्हटले की, थोडे फार इकडे-तिकडे व्हायचेच... "धागकर्ता डब्बल स्वॉरी बरे का?" प्यारे भाउ, आपण आता आपले चेपू वरच गप्पा मारू या. उगाचच इतक्या सुंदर धाग्याचा खफ नको व्हायला.....

एस Mon, 08/25/2014 - 05:58
चौथा आणि सातवा फोटो आवडला. 'नांदेडीअन' ह्या आयडीमुळे किंचित अपेक्षा जास्त होत्या. ह्यापेक्षा कितीतरी जास्त चांगले छायाचित्रण करण्याची तुमची क्षमता आहे. राग मानू नका. :-) इतर कुणी हेच फोटो टाकले असते तर "अरे वा, छान!" असं म्हणालो असतो. तुमच्यासाठी निकष थोडेसे कडक. :-)

In reply to by एस

नांदेडीअन Tue, 08/26/2014 - 19:48
राग ? अहो इतकी जास्त स्तुती ऎकून घ्यायची सवय नाहीये मला. :D पण इतके कडक निकष नका हो लावू. :( शिकतोच आहे अजूनही.