अनंतमूर्ती अनंतात विलीन!
प्रसिद्ध कन्नड साहित्यिक अनंतमूर्ती ही नुकतेच मरण पावले. निवडणुकीपूर्वी मोदींना असणारा तीव्र विरोध दर्शविण्याकरता त्यांनी असे वादग्रस्त विधान केले की मोदी पंतप्रधान बनले तर मी हा देश सोडून जाईन. (आता उशीराने का होईना बोले तैसा चाले असे त्यांनी करून दाखवले आहे. नुसता देशच नाही तर जगच सोडून त्यांनी आपले वचन पाळले हा भाग वेगळा) पण त्यांच्या त्या विधानाचे व त्या विधानाने उठलेल्या गदारोळाचे कवित्व अद्याप बाकी आहेच.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/editorial-on-veteran-kannada-writer-and-litterateur-ur-ananthamurthy-801917/2/#
ह्या लोकसत्तेतील लेखात ह्या लेखकाचा गौरव करताना त्यांच्या वादग्रस्त विधानाला मोदी आणि त्यांचे पाठिराखेच कसे जबाबदार आहेत असा एक विसंगत सूर लावलेला आहे. ह्या लेखकाला इतके टोकाचे विधान करूनही काडीचाही दोष दिला जात नाही. आपल्याला न पटणारा विचार मांडणारा नेता असेल तर आपण पराकोटीची असहिष्णुता दाखवायची आणि तरी त्या असहिष्णुपणाकडे बाकीच्यांनी सहिष्णूपणे बघावे अशी गैरवाजवी अपेक्षा ठेवायची. तथाकथित बुध्दीवाद्यांची दुटप्पी भूमिका ह्या निमित्ताने उघड होताना दिसत आहे.
काही लोकांनी फटाके वाजवून ह्या मृत्यूविषयी आनंद साजरा केला. ह्याचेही खापर आता थेट मोदींवरच फोडले जाईल ह्याची खात्री बाळगा!
ज्या कुणाला मूर्तींच्या मृत्युचा आनंद झाला असेल तो होवो. त्यांना तो व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुणाच्या वृद्धापकाळाने झालेल्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणे फार जनसंमत नाही. पण तो गुन्हा नाही आणि त्याकरता अटक करण्याचीही आवश्यकता नाही.
वाचने
11912
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
कृपया ही चित्रफीत बघा
In reply to कृपया ही चित्रफीत बघा by श्रीरंग_जोशी
इच्छामरण
In reply to इच्छामरण by रमेश आठवले
असहमत
http://www.hindustantimes.com
नीट
In reply to नीट by माईसाहेब कुरसूंदीकर
पातळी सोडून बोलू नका
In reply to पातळी सोडून बोलू नका by हुप्प्या
+१
In reply to नीट by माईसाहेब कुरसूंदीकर
माई साहेब राग मानू नका मोदी
श्रध्दांजली
In reply to श्रध्दांजली by पुण्याचे वटवाघूळ
+१
इतर साहित्यिकांचे काय?
In reply to इतर साहित्यिकांचे काय? by पुण्याचे वटवाघूळ
+१
विरोध
In reply to विरोध by पुतळाचैतन्याचा
पुल
In reply to पुल by माईसाहेब कुरसूंदीकर
कै च्या कै
In reply to पुल by माईसाहेब कुरसूंदीकर
...नुसता धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत पुरस्कार लाटा.....
वा
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
विषयाचा विपर्यास
In reply to विषयाचा विपर्यास by हुप्प्या
शेकडो
In reply to शेकडो by माईसाहेब कुरसूंदीकर
अरे बाळा
हे पहा
...काय माई आज तिस्ता सेटल्ड्वाडकदे...
In reply to ...काय माई आज तिस्ता सेटल्ड्वाडकदे... by विनोद१८
अगदी
नसते उद्योग.
In reply to नसते उद्योग. by भृशुंडी
अनंतमूर्ती ह्यांच्या
अनंतमूर्तींनी येळ्ळूर मधल्या
अव्घड आहे
वेगळा मुद्दा
माई साहेब राग मानू नका मोदी
हो परवाच वाचले होते