Skip to main content

शेजारी

लेखक मनिमौ यांनी सोमवार, 18/08/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
ंई आनी माझे शेजरी आमच चन्गल पतत . ़आल माझ्या मुलिच्चा वाध्दीवस होता आनि मी तील घेउन हौल् वर जतना शेजरच्या मुलिची आजी तिला ने म्हनत होति तर मी सान्गितली पाहुने आलेले आहेत तर तिला आता मी नेत नाही. झाले काल रत्री पासुन बोलने बन्द आनी पुर्न दुरलक्श्या आम्च्या आय करावे अशा लोकान्चेख्प्प्ळ खूप दीवसानी मरथी लिहिले आहे शू ले चूका आहेत तर माफी असावी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3747
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

त्यात काय एवढं? त्यांना उरलेल्या बर्थडे केकचा एक मोठ्ठा तुकडा आणि बरोबर चार-पाच उंदीर पकडून नेऊन द्या, म्हणजे निवळतील! मग दोघीजणी गळ्यात गळे घालून 'शेजारी' चित्रपट बघा.

तुम्च्य मुलिल वाध्दिव्साच्य शुभेच्छा! शेजर्यन दुर्लक्श करु द्या. अनि तुमि पन त्यन्च्यकदे लक्श देउ नक. शू ले चुकसथि मफि कसाल? मल फर्फर मज्जा अलि असे लिहयला. :-/

काल रत्री पासुन बोलने बन्द आनी पुर्न दुरलक्श्या
त्यामुळे आज भरपूर वेळ आहे!
आम्च्या आय करावे अशा लोकान्चे
इथे च्यामायला, काय करावे अशा लोकांचे असं वाचावं.
खूप दीवसानी मरथी लिहिले आहे
हे कळलं तरी, `ख्प्प्ळ' म्हणजे काय ते ओळखून दाखवा! कि-बोर्ड माळ्यावरुन काढला आहे आणि बर्‍याच कीज अडकलेल्या आहेत, त्यामुळे
शू ले चूका आहेत
मॉनिटर अजून काढलेला नाही त्यामुळे काय प्रकाशित झालंय ते कळायला मार्ग नाही,
तर माफी असावी