Skip to main content

मराठी संकेतस्थळ

लेखक उदय यांनी मंगळवार, 21/10/2008 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
Open Directory Project (www.dmoz.org) साठी मिसळपाव चे नाव लवकर च त्यात टाकण्यात येईल. इतर काही मराठी संकेतस्थळ सुचवायचे असेल तर कृपया इथे लिहावे. धन्यवाद.

वाचने 2590
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

Open Directory Project (www.dmoz.org) साठी मिसळपाव चे नाव लवकर च त्यात टाकण्यात येईल. हे नांव कोण टाकणार आहे? मिसळपाव या संकेतस्थळाला कुठल्याही डिरेक्टरीत आपले नाव टाकण्यात स्वारस्य नाही! कुणा डिरेक्टरीवाल्याला गरज वाटल्यास त्याने ते टाकावे... धन्यवाद... तात्या.

कुणा डिरेक्टरीवाल्याला गरज वाटल्यास त्याने ते टाकावे... =)) =)) =)) एकदम छान... मला सुद्धा असेच वाटते... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

एकदम सहमत