✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सचिन तेँडूलकर

व
व्यंकु यांनी
Mon, 10/20/2008 - 17:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14087 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

चुका

व्यंकु
Mon, 10/20/2008 - 17:58 नवीन
वरील लिखाणात काही चुका झाल्या असल्यास कृपया समजून घ्यावे ही विनंती
  • Log in or register to post comments

वरं झालं

टारझन
Mon, 10/20/2008 - 18:06 नवीन
वरील लिखाणात काही चुका झाल्या असल्यास कृपया समजून घ्यावे ही विनंती वाचलात .. मिपावर सुदलेकनावं कोण लक्ष देत नाय .. पण "तेँडूलकर" हे मला प्रयत्न करून पण नाही लिहीता आलं .. शेवटी कॉपी पेस्ट केलं ... सचिन अनेक वर्ष खेळत राहुदे व एकावर एक विक्रम रचत जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.पुन्हा एकदा त्या अनभिषीक्त सम्राटाला सलाम! असहमत ... तेंडूलकरचा मी ही फॅन आहे .. पण काळ माणसाला बदलवत जातोच ... सर्व मान्य आहे १९९६ मधे खेळणारा तेंडूलकर आणि २००६ मधला तेंडूलकर यात जमिन आसमानाचा फरक आहे ... त्यामुळे .. तेंडल्याने आता लवकरात लवकर जागा मोकळी करावी ... नवोदितांना चान्स द्या !!! -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments

असहमत

घाटावरचे भट
Mon, 10/20/2008 - 18:38 नवीन
नवोदितांना सध्या तरी माफ करावे आणि तेंडुलकरला संघात राहू द्यावे. तेंडुलकर मध्ये अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. शिवाय नवोदित खेळाडू संघात आले की दुसर्‍या दिवशी आपला संघ जगज्जेता बनेल अशा भ्रमात कोणी राहू नये (चप्पल गुरुजींचा फसलेला प्रयत्न आठवा). संघाची धुरा जुन्याजाणत्यांकडून नवोदितांकडे जाणे ही एक स्लो प्रोसेस आहे. ज्याकरता अजून काही काळ तरी तेंडुलकरादि ज्येष्ठ खेळाडू संघात हवेतच. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

असहमत

टारझन
Mon, 10/20/2008 - 18:50 नवीन
नवोदितांना सध्या तरी माफ करावे आणि तेंडुलकरला संघात राहू द्यावे. असहमत ... तेंडुलकर मध्ये अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. १ वर्षात निवृत्त व्हावे .. मी त्याला उद्या राजिनामा दे असं म्हंटलेलं नाहीये शिवाय नवोदित खेळाडू संघात आले की दुसर्‍या दिवशी आपला संघ जगज्जेता बनेल अशा भ्रमात कोणी राहू नये (चप्पल गुरुजींचा फसलेला प्रयत्न आठवा). मग १० वर्षांनी नवोदित आले तर तेंव्हा लगेच भारत जगज्जेता बनेल काय ? काय राव बाता करता... नवोदितांना आत्ता चान्स दिला तर येत्या काळात चांगलं की नाही ? संघाची धुरा जुन्याजाणत्यांकडून नवोदितांकडे जाणे ही एक स्लो प्रोसेस आहे. ज्याकरता अजून काही काळ तरी तेंडुलकरादि ज्येष्ठ खेळाडू संघात हवेतच. हे मान्य आहे .. ही फारच स्लो प्रोसेस आहे बुआ .. भारतात तर लैच !! जर अशीच जुणी खोडं संघात ठेवली तर मग मिळाला नवोदितांना चान्स !!! लक्षात ठेवा , मीही टेंडल्याचा मोठ्ठा फॅन आहे .. पण आता तो नाइंटीज सारखा खेळत नाही हो .. तेंव्हा आम्ही शाळा बुडवून मार खाऊन मॅची पहायचो !! पण संघहित लक्षात घेतलेच पाहिजे. तेंडूलकरला कोच करा जर तुम्हाला त्याचं मार्गदर्शन हवं असेल तर -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

टारूबाळा

डोमकावळा
Fri, 10/24/2008 - 07:13 नवीन
>> पण आता तो नाइंटीज सारखा खेळत नाही हो तू तरी शाळेत असल्यासारखा पोरकट पणा करतोस का आता? ;) स्वगत : आता मरतंय बघ. ते पैलवान डोक फोडतय बघ ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

.

टारझन
Mon, 10/20/2008 - 18:54 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

छान लिहलं

mina
Mon, 10/20/2008 - 21:11 नवीन
सचिन अनेक वर्ष खेळत राहुदे व एकावर एक विक्रम रचत जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा त्या अनभिषीक्त सम्राटाला सलाम! आमचाही सलाम !! आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)
  • Log in or register to post comments

सचिन अनेक

भडकमकर मास्तर
Tue, 10/21/2008 - 04:11 नवीन
सचिन अनेक वर्ष खेळत राहुदे व एकावर एक विक्रम रचत जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्याच्याशिवाय क्रिकेट ही कल्पनासुद्धा करवत नाही... ....त्याने कायम खेळत रहावे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सायना किंवा सानिया??

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/21/2008 - 04:15 नवीन
त्याच्याशिवाय क्रिकेट ही कल्पनासुद्धा करवत नाही... हरकत नाही, सायना नेहवालकडे बघत-बघत बॅडमिंटनकडे किंवा सानियाकडे बघत टेनिसकडे वळा! ;-) (किंवा मल्लेश्वरीकडे बघून वेटलिफ्टींगही सुरू करायला हरकत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

कमाल झाली

संताजी धनाजी
गुरुवार, 10/23/2008 - 13:57 नवीन
सानिया टेनिसहि खेळते की काय? हि मात्र कमाल झाली बुवा! एकट्या माणसाने काय काय करावे ह्याला काहि सीमा आहेत कि नाही? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>>सायना

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/23/2008 - 14:11 नवीन
>>>>सायना नेहवालकडे सुंदर कन्या आहे ;) पण हिची सर्विस जरा कमजोर आहे ... नवीन आहे शिकेल ! *** पण सचिन शिवाय क्रिकेट नाय बॉ ! जो क्रेझ सचीन साठी आहे ती जागा दुसरा कोणि ढोल भरु शकेल की नाही माहीत नाही सध्या तरी ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वळत

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 14:20 नवीन
>>सायना नेहवालकडे बघत-बघत बॅडमिंटनकडे किंवा सानियाकडे बघत टेनिसकडे वळा! हो त्या वळतांनाच आम्ही बघतो !! ;) - (आंबटशौकिन) आंद्या कदम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे ...

छोटा डॉन
गुरुवार, 10/23/2008 - 14:28 नवीन
आम्ही तर केव्हापासुन " सानिया मिर्झाने " विंम्ब्लडन व "नेहवालने " इंटरनॅशनल बॅडमिटन चँपिअनशीप जिंकावी याकडे डोळे लाऊन बसलो आहे. आम्ही आहोच चिअर करायला ... इंग्लंडात भारताने "नॅटवेस्ट सिरीज" जिंकल्यानंतर पुन्हा काही दुसरा आनंदाचा क्षण नाही आला. त्याचीच वाट पहात आहोत ... अति आंबटशौकीन - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

भारतात

विजुभाऊ
गुरुवार, 10/23/2008 - 14:46 नवीन
भारतात चॅलेन्ज आहे.जुने लोक जागा सोडत नाहीत हे खरे. तेंडुलकर बद्दल बोलत असतान त्या व्हेरी व्हेरी व्हेरी स्पेश्यल लक्षमणाबद्दल कोणीच बोलत नाही. नॅटवेस्ट सीरीज मध्ये सौरव ने ज्या मस्तीत शर्ट फिरवला होता. त्याच्या त्या वेळच्या कॉन्फिडन्स ला लाख सलाम सानिया टेनीस खेळते तिच्या कडेही हा आत्मविष्वास आहे.पण लोक तिला उगाचच नको त्या गोष्टीत अडकवतात ती मुस्लीम मुलगी आहे आणि तीने कसे वागावे हे टेनीस म्हणजे काय हे ही माहित नसलेले मौलवी सांगत असतात. त्यावेळी तिच्या घरातल्या लोकानाही त्याचे दडपण येत असते. खेलाडुना मनमोकळे खेळू द्यावे. तेंडुलकरला / राजवर्धन राठोडला त्यानी भारताचा झेंडा खांद्यावर घेतला त्यावर टीकेची झोड उठवली जाते. ::::::::::::अती आम्बट खाउन घसा बसलेला विजुभाऊ झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

कॉन्फिडन्स

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 14:47 नवीन
>>नॅटवेस्ट सीरीज मध्ये सौरव ने ज्या मस्तीत शर्ट फिरवला होता. त्याच्या त्या वेळच्या कॉन्फिडन्स ला लाख सलाम >>सानिया टेनीस खेळते तिच्या कडेही हा आत्मविष्वास आहे.पण लोक तिला उगाचच नको त्या गोष्टीत अडकवतात अच्छा मग सानियाला कॉन्फिडन्स वाढवायला काय करायला पाहिजे असे तुमचे मत आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आता आमचा

सखाराम_गटणे™
गुरुवार, 10/23/2008 - 14:49 नवीन
आता आमचा आंडु आला आला. येलकम बेक आंदु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

शी रे घाणेरड्या

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 14:51 नवीन
>>आता आमचा आंडु आला आला. कुठे आला काय आला आम्हाला काय करायचे रे .. घाणेरडा कुठला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

सॉरी, >>आता

सखाराम_गटणे™
गुरुवार, 10/23/2008 - 14:52 नवीन
सॉरी, >>आता आमचा आंडु आला आला. आंडु = आंदु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

>>आता आमचा

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/23/2008 - 14:53 नवीन
>>आता आमचा आंडु आला आला. आंडु = आंदु तुम्हाला आंद्या पेस म्हणायचं आहे का? अदिती (भूपति)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

गटणे

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 14:56 नवीन
गटणे भाड्या तुझी संपादक मंडळाकडे तक्रार करीन हां !! काहीशे किलोच्या माणसाला काही ग्रॅमची उपमा देतो म्हणुन !! अन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा मला वेलकम बॅक म्हटल्याबद्दल. मी कुठे गेलो होतो रे सुरनळ्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>गटणे

सखाराम_गटणे™
गुरुवार, 10/23/2008 - 14:57 नवीन
>>गटणे भाड्या तुझी संपादक मंडळाकडे तक्रार करीन हां म्हणजे तु संपादक नाही आता आठव, पु ल. म्हैस मधील आर्डली चा सीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

रावसाहेब ...

छोटा डॉन
गुरुवार, 10/23/2008 - 15:27 नवीन
भाईकाकांचे नाव काढले की आम्हाला रावसाहेबांची लगेच आठवण होते. तर आता त्याच्याच शब्दात उत्तर ... " अरे गटण्या भाड्या *&($§/)& , लेका व्यवस्थीत लेखन वगैरे शीक की रे, चांगला एखादा मुद्द्याला अनुसरुन लिहणारा गुरुगिरु कर, थोडे लेखन शिक. बाकी लोक पण टाकतात ना कौल, लिहतात अवांतर पण त्यांना का म्हणुन विचारायची आमच्या बापाची तरी टाप होती का ? उगाच ते जमत नाय जमत नाय म्हणुन अवांतर लेखन करुन व कौल टाकुन उंटाच्या **** मुका कशाला घ्यायला जातो. लेका लेखनाचे कुळाचार पाळ की, नस्ता हुंबापणा कशाला म्हणतो मी." ( गटाणे भावा, ह. घे रे ... राहवलं नाही म्हणुन टाकलं ? रावसाहेब - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

गटणे आणी उंट

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 15:35 नवीन
गटणे आणी उंट अशी इसापनीती श्टाईल कथा लिहण्याचा अतिव मोह होत आहे :) पण असो, जाउद्या. >>लेखन करुन व कौल टाकुन उंटाच्या **** मुका कशाला घ्यायला जातो. हा लै मोठा शिन असेल कथेतला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

गटणे आणि उंट...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/23/2008 - 15:41 नवीन
तू लिहीच आंद्या... नवबोधकथेचा जनक म्हणून तुझंच नाव घेऊ आम्ही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

सानिया कडे

विजुभाऊ
गुरुवार, 10/23/2008 - 14:57 नवीन
सानिया कडे कॉन्फिडन्स आहेच. फक्त तिला खेळु द्या/ इतर भानगडीत निष्कारण अडकवु नका. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

>> सानिया

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/23/2008 - 15:00 नवीन
>> सानिया कडे कॉन्फिडन्स आहेच. फक्त तिला खेळु द्या/ इतर भानगडीत निष्कारण अडकवु नका. आम्ही पण तेच म्हणतोय हो ... सानिया (/सायना) ला खेळू द्या, मल्लेश्वरीला वजनं उचलू द्या! त्यांना प्रोत्साहन द्या, कसं? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ओक्के बॉस्स

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 15:00 नवीन
ओक्के बॉस्स, शब्द म्हणजे शब्द !! तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का विजुभाउ ? आजपासनं तिला खेळु देणार आपण .. आम्ही पुढच्या गल्लीत जाउन गोट्या खेळु !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

छान

विनायक प्रभू
गुरुवार, 10/23/2008 - 15:02 नवीन
http://vipravani.wordpress.com/ आनंदा अगदी आनंदी आनंद झाला. वाहवा, सॉरव्,टी शर्ट्,सानिया, कॉन्फिडंस, काय मस्त लींक लावली>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

अशी पण लिंक

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 15:04 नवीन
बॅट, रॅकेट, बॉल, गोट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

सचिन

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/23/2008 - 15:07 नवीन
सचिन कुठे गेला पण येवढ्या गोंधळात, "सचिन, ए सचिन? कुठे लपलास रे?" अवांतरसम्राज्ञी अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

सहमत आहे ...

छोटा डॉन
गुरुवार, 10/23/2008 - 15:12 नवीन
सचिनशिवाय क्रिकेट ही कल्पनासुद्धा करवत नाही...
सहमत आहे. अवांतर गप्पांशिवाय कुठल्याही धाग्याची कल्पना सुद्धा करवत नाही ... अजुन एक अवांतर : च्यायला भारतात ह्यांची दिवाळी सुट्टी सुरु झालेली दिसतेय. कोनाही काम करत नाहीये ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रभुजी ...

छोटा डॉन
गुरुवार, 10/23/2008 - 15:13 नवीन
सॉरव्,टी शर्ट्,सानिया, कॉन्फिडंस, काय मस्त लींक लावली>
प्रभुजी, तुम चंदन हम पानी !!! आप गुरु हो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

चंदन...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/23/2008 - 15:17 नवीन
प्रभुजी, तुम चंदन हम पानी !!! डॉन्या, जरा जपून लेका... प्रभूवाणीत चंदन, पाणी काय म्हणशील त्या शब्दाचा काय अर्थ असेल माहित नाही... तू मारे म्हणशील तुम चंदन हम पानी आणि लगेच तुला व्य. नि. येईल.... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ठ्याssssssssss

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 15:26 नवीन
ठ्याssssssssss !! =)) ज ब ह र्‍या कार्यकर्ते .. (बिपिनजी तुम कार्यकर्ते हम नेता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

(बिपिनजी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/23/2008 - 15:29 नवीन
(बिपिनजी तुम कार्यकर्ते हम नेता) बिपीनकाका, हा आंद्या कदम तुम्हाला काम करायला लावणार तर! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

म्हणजे

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 15:37 नवीन
म्हणजे बिपिनराव काम नाही करत की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आता वेळ आली आहे ...

छोटा डॉन
गुरुवार, 10/23/2008 - 15:42 नवीन
सध्या कार्यरत असलेले "काही निष्क्रीय कार्यकर्ते व त्यांचे त्याहुन निष्क्रीय नेते" ह्यांना उखडुन टाकण्याची वेळ आली आहे. फार झाला प्रजेवर अन्याय, एवढे दिवस शांत बसलो होतो ... पण संयम पाळतो म्हणजे काय *** अवलाद समजु नये ह्यांनी, कुठुन वाचत असतील तिथुन वाचत असतील ... लवकरच एका पत्रकारपरिषदेत पक्षाच्या नव्या नावाची, झेंड्याची व धोरणांची घोषणा करीन ... बाकी आपण जे माझ्यावर प्रेम करता त्याबद्दल आभारी आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

लवकरच एका

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/23/2008 - 15:49 नवीन
लवकरच एका पत्रकारपरिषदेत पक्षाच्या नव्या नावाची, झेंड्याची व धोरणांची घोषणा करीन ... बाकी आपण जे माझ्यावर प्रेम करता त्याबद्दल आभारी आहे. कुठे तरी ऐकलंय वाटतं हे आधी... कोण बरं बोललं होतं? :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

शुभेच्छा...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/23/2008 - 15:46 नवीन
यमे, मला काका म्हणल्याबद्दल तुला 'गेट वेल सून' च्या शुभेच्छा. आणि आंद्या तू लेका 'नेता' काय? नेतोच तुला आता बारा गडगड्याच्या विहिरीत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

यमे, मला

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/23/2008 - 16:32 नवीन
यमे, मला काका म्हणल्याबद्दल तुला 'गेट वेल सून' च्या शुभेच्छा. थ्यँक्यू, काका! :p आणि आंद्या तू लेका 'नेता' काय? नेतोच तुला आता बारा गडगड्याच्या विहिरीत. म्हणजे काय हो काका? काका, ही बारा गडगड्याची विहिर कुठे हो असते, काका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

काका

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 16:39 नवीन
काका जेव्हा छोटे होते ना तेव्हा त्या विहरीचे पाणी प्यायचे ! अन त्यांच्या लहाणपणी तिथे एक मुका उंटवाला पण बसायचा म्हणे, त्याची पण एक रम्य कथा काकांनी मला सांगितली होती !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

??????????

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 10/23/2008 - 16:53 नवीन
>> काका जेव्हा छोटे होते ना तेव्हा त्या विहरीचे पाणी प्यायचे ! काय हो काका? हे काय ऐकतोय मी :O तुम्ही 'त्या' विहीरीचं 'पाणी' प्यायचा :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

विहीर...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/23/2008 - 17:02 नवीन
अरे बाबा, त्या विहीरीचं पाणी मानव फार पूर्वीपासून पीत आलाय... त्यात एवढं काय आश्चर्य वाटलं तुला? तुमच्या कडे पाण्याचे काही दुसरे स्त्रोत आहेत का? आम्हालाही कळू दे अंमळ. प्रभूकृपाशिर्वादप्रार्थी बालक बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

:)

आनंदयात्री
गुरुवार, 10/23/2008 - 17:04 नवीन
=)) हा हा हा .. टींग्या तिच्यामारी कोणत्याही आडाचे पाणी पितो !! कदाचित टिंग्याची अवस्था इकडे आड तिकडे विहीर असावी !! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

नाही

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/23/2008 - 17:05 नवीन
नाही नाही... इकडे आड आणि तिकडे आडवा.... =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

आशिर्वाद

विनायक प्रभू
गुरुवार, 10/23/2008 - 17:08 नवीन
http://vipravani.wordpress.com/ प्रभुबाबांचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आयला,

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/23/2008 - 17:10 नवीन
आयला, म्हणजे इतकावेळ, गुरुदेव सुप्तावस्थेत राहून चूपचाप निरीक्षण करत होते वाटतं.... आता जागृत झाले बहुतेक. जय गुरुदेव. हा आमचा 'प्रभूवाणी' चा एक सुमार प्रयत्न. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

त्याच्याश

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 10/23/2008 - 14:09 नवीन
त्याच्याशिवाय क्रिकेट ही कल्पनासुद्धा करवत नाही... हरकत नाही, सायना नेहवालकडे बघत-बघत बॅडमिंटनकडे किंवा सानियाकडे बघत टेनिसकडे वळा! (किंवा मल्लेश्वरीकडे बघून वेटलिफ्टींगही सुरू करायला हरकत नाही) =)) =)) =)) मल्लेश्वरी वेटलिफ्टींग अगागा हाहाहाहा मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments

सचिन इज ग्रेट

मिंटी
गुरुवार, 10/23/2008 - 14:23 नवीन
त्याच्याशिवाय क्रिकेट ही कल्पनासुद्धा करवत नाही... सहमत....:)
  • Log in or register to post comments

आपण कशावर

अवलिया
गुरुवार, 10/23/2008 - 15:23 नवीन
आपण कशावर चर्चा करत होतो बरे?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा