गेले काही दिवस रिलायंस लाइफ इन्सुरन्स चे फोन येत आहेत , त्यांनी एक आकर्षक ऑफर माझ्यासमोर मांडली पण मला त्या विषयी पूर्ण खात्री /विश्वास नव्हता म्हणून इथे सल्ला हवा आहे ..
तर ऑफर अशी आहे - रिलायंस लाइफ इन्सुरन्स ची एक पौलीसी घ्यायची आणि हि पौलीसी रिलायंस कॅपिटल कडे मोर्गेज करून त्यावर एक ठरावीक रक्कम लोन म्हणून घ्यायची , लोन चा कोणताही हफ्ता भरायची गरज नाही , फक्त दर वर्षी पौलीसी प्रिमियम भरायचा सलग 15 वर्षे , नंतर २० वर्षांनी जेव्हा एक ठराविक रक्कम मिळेल त्यातून मूळ कर्ज तसेच ४.९९ % व्याज दराने व्याज रिलायंस कॅपिटल कापून घेईल व उरलेली रक्कम परत मिळेल ..... ह्या प्रकारची ऑफर कोणाला आली आहे का / ह्याची सत्य असत्यता कशी तपासून बघावी ....
जर ह्यात घोटाळा नसेल तर ४.९९ % व्याज दराने रक्कम उचलून होमे लोन चा भार थोडा हलका करता येईल ह्या विचाराने मी चौकशी करत आहे ...
नोट : माझा सिबिल स्कोर चांगला आहे .....
वाचने
15289
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरमिसळ करून फायदा होणार नाही.
अगदी बरोबर
In reply to सरमिसळ करून फायदा होणार नाही. by वामन देशमुख
उत्त्म प्रश्न आहे पण आपण लिहिलेली माहिती अपुर्ण आहे!
ब)एक ठरावीक रक्कम लोन म्हणून
In reply to उत्त्म प्रश्न आहे पण आपण लिहिलेली माहिती अपुर्ण आहे! by आयुर्हित
ह्या प्रमाणे माहिती आहे .....
In reply to उत्त्म प्रश्न आहे पण आपण लिहिलेली माहिती अपुर्ण आहे! by आयुर्हित
माहिती खालील प्रमाणे आहे
In reply to उत्त्म प्रश्न आहे पण आपण लिहिलेली माहिती अपुर्ण आहे! by आयुर्हित
अब आयेगा ऊंट पहाड के निचे!
In reply to माहिती खालील प्रमाणे आहे by jaydip.kulkarni
घरासाठी कर्ज आणि विमा संबंध
आकर्षक ऑफर
जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत
महाराज हा फ्रॉड आहे... मीच ३
अधिक माहिती हवी असेल तर मला
In reply to महाराज हा फ्रॉड आहे... मीच ३ by आनन्दा
रिलायन्स सारख्या रक्तपिपासु
चिमण भौ... बरुबर बोल्ल्लात...!
In reply to रिलायन्स सारख्या रक्तपिपासु by कॅप्टन जॅक स्पॅरो
XIRR
मला माहित असलेली एक पॉलिसी
मला "ब्याग इट टू डे " नामक
नक्की काय करत असेल ही कम्पनी?
In reply to मला "ब्याग इट टू डे " नामक by विजुभाऊ
तीन महिन्या नंतर तुम्ही
In reply to मला "ब्याग इट टू डे " नामक by विजुभाऊ
फसवणूक
लाईफ-इन्शुरन्स...
मला विचाराल तर जिवनविमा
In reply to लाईफ-इन्शुरन्स... by धमाल मुलगा
गाडीच्या इन्शुरन्स सारखा
In reply to मला विचाराल तर जिवनविमा by धन्या
रिलायन्सचीच गेम नसेल ना?
In reply to लाईफ-इन्शुरन्स... by धमाल मुलगा
टाईम्सची लिंक वाचल्यावर...
जरा इथे..
आयुर्हीत यांचा सेल नंबर द्या
In reply to जरा इथे.. by नाखु
विमा असल्यास घर खरेदीदार
माझ्या महितीप्रमाणे एल. आय.
In reply to विमा असल्यास घर खरेदीदार by कंजूस