Skip to main content

मला भावलेले स्विस्.....

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी बुधवार, 23/07/2014 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
PGD PGD PGD PGD PGD PGD

वाचने 4670
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

सिनेमात दाखवतात ना एकच महत्त्वाचं दृश्य तीनदा "ठाण ठाण ठाण" आवाज करत... तसंच काहीसं. :P

गेल्या काही दिवसांमध्ये मिपाकर कुठे कुठे भटकुन जबरदस्त लिहीत आहेत आणि वरताण फोटो टाकत आहेत. त्यामुळे हाही धागा मोठ्या अपेक्षेने उघडला आणि......... धाडकन तोंडावर आपटलो.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

माफ करा.अहो पहिलिच वेळ आहे फोटो डकवायची..आम्हि नाहि बुवा तज्ञ इथले....आणी लिहायला पन नाय जमत आजुन इथे....फोटो खुप आहेत हो आणी लिहायलापन खुप काही आहे.....पण खुप अवघड जात हो इथे....घ्या साम्भाळुन..

In reply to by नॉन रेसिडेन्षि…

सांभाळुन घेऊ तुम्हाला. आपल्याकडे बरेच पर्यटनतज्ञ आहेत. त्यांचे लेख भटकंती सदरात वाचा. थोडे प्रवासवर्णन येवु द्या. त्याला अनुसरुन छायाचित्रे असु द्या. तिथल्या खानपानाविषयी लिहा. प्रवासाच्या साधनाविषयी थोडक्यात माहिती द्या. ह्या लेखनाबद्दल... स्विट्झलँड सारखा सुरेख देश असल्याने तुमच्या ह्या लेखास(?) तुम्हीच किती गुण द्याल ते तुम्ही ठरवा. शुभेच्छा.

"पहिलीच" वेळ आहे. जमेल हळु हळु. मला भावलं हो स्वीस....ते सुद्धा एकदा नाहि तिन तिनदा....