गेल्या वर्षी गढवाल ला जाऊन आलो.
कॉर्बेट पार्क -->ग्वाल्दाम -->औली -->चोपता -->गैरसेन -->रामनगर --> दिल्ली
जास्त लिहायचा नेहमीप्रमाणेच कंटाळा :) फोटोंमधूनच सहलीचा आस्वाद घ्या :)
कॉर्बेट पार्क
ग्वाल्दाम
औली
चोपता
देवरिया ताल , चोपता
रानीखेत
बादवे,
दर माणशी किती खर्च आला?
कुठुन आणि कसे गेलात?
वाटेत खाण्याची आणि पिण्याची (?) काय सोय?
हे प्राथमिक प्रश्र्न उभे राहिले.
ह्यांची उत्तरे मिळाल्यास, पुढील प्रश्र्न नक्कीच विचारेन.
मी एकलाच गेल्तो ….
मोहान ( रामनगर जवळ) ला ३ दिवस रहिलो. तिथे फोरेस्ट चे रेस्ट -हॉउस आहे. कुमाऊ मंडल चे पण मस्त हॉटेल आहे. फोरेस्ट मध्ये स्वस्तात सोय होऊ शकते . बाकी सर्व प्रवासासाठी कार केली. ड्रायवर साहेब आणि मी असे दोघेच होतो. ड्रायवर साहेबांना रोज एक क्वार्टर दिली की ते खूष असायचे.
गढवाल टुरीझम ची सर्व ठिकाणी हॉटेल्स अहेत (चोपता चा अपवाद ). चोपता ला ठीक ठाक हॉटेल आहे एक दिवस काढायचा असल्यास . ग्रुप ने गेल्यास काही ठिकाणी खूप छान सोय होते. मला एकट्याला ते परवडणारे नव्हते .
नीट चौकशी केल्यास फोरेस्ट चे रेस्ट -हॉउस जवळपास सर्व ठिकाणी आहेत तेथे सगळ्यात स्वस्त आणि मस्त सोय होऊ शकते गढवाल टुरीझम चे थोडे महाग पण छान आहे.
एकट्याचा खर्च अंदाजे ३० हजार ( ९ दिवस). ग्रुप ने गेल्यास अर्थातच स्वस्त पडेल…
लिहित रहा जमेल हळू हळू ..
फोटो साठी मिपाकर तुम्हाला सुद्द्लेकणाची सूट देतील :)
कोणत्या सीझन मधे गेला होतात?
टूरीस्ट कंपनीतर्फे की स्वतः बुकिंग केले होते ?
सविस्तर वर्णन लिहा ..वाचायला आवडेल .
चोपटाची अजून माहिती सांगाल का? रस्ते कसे आहेत? चोपटा ते देवरिया ताल चा रस्ता कसा आहे? चढण ग्रॅज्युअल आहे की स्टीप? बोल्डरयुक्त रस्ता आहे का? आणि अजून काय सुचेल ते.
चोपता चा रस्ता चांगला आहे. ४० किमी वर गोपेश्वर हे जरा मोठे ठिकाण आहे. पण चोपता ला राहण्यातच मजा आहे. तुंगनाथ हे पंचकेदार मध्ये सगळ्यात उंचावर आहे. १ दिवसाचा ट्रेक पण करता येइल.
देवरिया ताल साठी जवळपास सिंहगडाएवढे चढावे लागेल. ते पण तुंगनाथहून २० किमी आहे. रस्ता ठीकठाक.
मी मिपा सदस्य झाल्यापासून फोटोच्या सर्व धाग्यात सर्वोत्तम फोटो या धाग्यावर आहेत.असे नमूद करतो. याचे रहस्य उत्तम कॅमेरा व फिल्टर्स आहेत हे उघड आहे. पण किल्लेदाराकडे आहे फटोग्राफीची किल्ली. हे ही मान्य करावेच लागेल. मस्त !
चौकटराजे …तुमच्या प्रतिक्रिया खरोखर उत्साहवर्धक आहेत. मनापासून आभार.
खुशी …. तुम्ही सांगा फक्त . फोटो आम्ही डकवून देउ.
सवंग-डी ;) शेवटच्या फोटोमध्ये मीच आहे. माझ्या गाईड ने काढला फोटो. हिमालयी अस्वलांच्या भीतीमुळे गाईड घेऊन गेलो.
अहाहा
In reply to अहाहा by स्पा
अहाहा
मला लिवायला मजा येत नाही ना..
फोटो मस्त आले आहेत...
आई ग्ग.....
फोटो आवडले .थोडक्यात
पर्वतशिखरांचे स्पॉट मिटरींग
नुसतेच फोटो?
मी एकलाच गेल्तो ….
In reply to मी एकलाच गेल्तो …. by किल्लेदार
लिहित रहा
In reply to लिहित रहा by कपिलमुनी
मी नेहमीच डिसेंबर महिन्यात
धन्यवाद .
जायचे नक्की केले आहे
किल्लेदार,
In reply to किल्लेदार, by सूर्य
धन्यवाद....
सुंदर फोटो... बघून असं वाटतय
चोपटाची अजून माहिती सांगाल का
In reply to चोपटाची अजून माहिती सांगाल का by यशोधरा
चोपता
In reply to चोपता by किल्लेदार
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by यशोधरा
चोपता, चोपटा नव्हे...
In reply to चोपता, चोपटा नव्हे... by किल्लेदार
ओके, चोपता.
मुलाखत
In reply to मुलाखत by आतिवास
हाहा
खल्लास फटू!
:)
फारच सुंदर फोटू
फारच सुंदर फोटू
In reply to फारच सुंदर फोटू by मंजूताई
हा हा....
क्लास!
मस्त फोटू
In reply to मस्त फोटू by पहाटवारा
टाकतो..
In reply to टाकतो.. by किल्लेदार
बघा *i-m_so_happy*
In reply to बघा *i-m_so_happy* by किल्लेदार
हे शाब्बास !
In reply to बघा *i-m_so_happy* by किल्लेदार
हाय....हाय....! काय फोटू
वा काय सुन्दर छायाचित्र आहेत!
वा काय सुन्दर छायाचित्र आहेत!
हे फोटू खरच तुम्हीच काढलेत न ?
बहूत खूब..
सुन्दर फोटो.तुम्ही म्हणता
किल्लेदाराला सापडली किल्ल्ली ..
चौकटराजे....
In reply to चौकटराजे.... by किल्लेदार
प्लान
एकदम खाल्लास फोटो राव
In reply to एकदम खाल्लास फोटो राव by माझीही शॅम्पेन
चला मग करा प्लान ....
चला
किल्लेदार ,
बरोबर....