कोबीची खीर
साहित्य ---------
किसलेला कोबी १ वाटी
दुध अर्धा लिटर
साखर पाउण वाटी
सोललेले वेलची दाणे ४
वेलची पूड १ लहान चमचा.
साजूक तूप २ चमचे
बदाम पिस्ते बारीक चिरलेले दोन लहान चमचे.
कृती---------------
कोबी धुवून किसणीवर किसून घ्यावा.
पिळून त्यातील पाणी काढून टाकावे
भांडे गरम करून त्यात तूप टाकावे,
तूप तापल्यावर त्यात वेलचीचे सोललेले दाणे टाकावे
दाणे .तडतडले कि त्यात कोबीचा कीस टाकून चांगला परतून .घ्यावा.
मग त्यात दुध टाकून किस शिजून द्यावा.
कोबी शिजला की साखर टाकून एक उकळी काढावी.
साखर विरघळली की भांडे खाली उतरवून त्यात वेलची पावडर,बदाम,पिस्ते टाकावे.
(साखर आवडीनुसार कमी जास्त घ्यावी )
वाचने
9464
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोबीची खीर!!
कोबीची??? खीर
भोपळ्याची खीर बर्याचदा खाल्ली होती... पण...
*sorry
अहो ताई...
In reply to *sorry by भिंगरी
हे प्रकरण बेक्कार लागत असणार!
शिवाय कोबीच्या कुरकुरीतपणाची मजा
In reply to हे प्रकरण बेक्कार लागत असणार! by संजय क्षीरसागर
sorry फोटो नाही त्याबद्दल
मिपा धोरणानुसार नवीन होतकरु
गाजराची खीर थोडी
In reply to मिपा धोरणानुसार नवीन होतकरु by प्यारे१
थोडी जास्त नाही, खूप जास्त
In reply to गाजराची खीर थोडी by मुक्त विहारि
...तरी ह्या होणार्या
In reply to थोडी जास्त नाही, खूप जास्त by प्यारे१
...तरी ह्या होणार्या पदार्थाला हलवा म्हणता येईल की गाजर खवा ह्या प्रश्नात आहे.हा पदार्थ शिजवताना सतत हलवत रहावे लागतो... तेव्हा तोपर्यंत त्याला "हलवा" म्हणावे आणि नंतर चांगला झाला की तो खावासा वाटेल तेव्हा त्याला "खवा" म्हणावे असा तोडगा सुचवतो ;) :) (तोडगातज्ञ) इएभिंग्रीतै, तुम्ही चेष्टा
फोटो नाहि पण पाकृ आवर
कल्पनेच्या मनोर्यांचे फोटो
In reply to फोटो नाहि पण पाकृ आवर by दिपक.कुवेत
नव प्रयोगाला नवनाम द्या हो..
ते दिवस पण येतील
मिपा वर कधीच कुचेष्टा होत नाही...
In reply to ते दिवस पण येतील by भिंगरी
ए कुचेष्टा नाही ग भिंगरी..
In reply to ते दिवस पण येतील by भिंगरी
जाउदे गं !
In reply to ते दिवस पण येतील by भिंगरी
माझीया पाक्रूला खवय्या मिळेना..........
चला
In reply to माझीया पाक्रूला खवय्या मिळेना.......... by भिंगरी
वा ! मस्तं पाकृ
च्यामारी हे काय नविनच ! आत्ता
इथे धाग्याची भिंगरी झालीये, आणि
In reply to च्यामारी हे काय नविनच ! आत्ता by मदनबाण
अरे अरे अरे
मान्य आम्हाला पाकृतीचं काही
हाजमोला लेलो ... कोबीखीर हजम
In reply to मान्य आम्हाला पाकृतीचं काही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे, अरे!
खिरीचा उगम
In reply to अरे, अरे! by राही