जाहीर निमंत्रण - दक्षिण कॅलिफोर्निया मिसळपाव कट्टा!!!
सर्व मिपाकरांस जाहीर कळवण्यात येते की आमचे येथे श्रीकृपेकरून दिनांक ८ नोव्हेंबर २००८ रोजी दक्षिण कॅलिफोर्नियाचा मिपा कट्टा करण्याचे योजिले आहे....
कट्टा श्री. डांबिसकाका यांचे घरी करण्याचे घाटत आहे....
डांबिसकाकांतर्फे या कट्ट्यासाठी मिसळपाव (अर्थातच!!) पुरवला जाईल....
प्राण्यांची प्रेते खाणार्यांसाठी काहीतरी कोंबडं/ बकरं मारलं जाईल....
उपलब्धतेनुसार मासळीही आणायची योजना आहे....
येणार्यांपैकी कुणी फक्त गवत खाणारे असल्यास (आणि त्याची आगावू सूचना दिल्यास!!) त्यांचीही उत्त्तम सोय केली जाईल! (काकूने जंगी बेत करायचं मनावर घेतल्यावर मी कोण पामर नाही म्हणणार?:))
घास घशाखाली उतरावेत यासाठी घशाला वंगण म्हणून वाईन, बियर तसेच अल्कोहोल नसलेली शीतपेयेही डांबिसकाकांतर्फे पुरवली जातील...
जर तुम्ही काकांशी गोड वागलात तर न जाणो, कदाचित शिवास रीगलच्या बाटल्याही उघडल्या जातील...
:)
या समारंभाला आमचे स्नेही श्री. नंदन यांनी आपल्या उपस्थितीने शोभा आणण्याचे कबूल केले आहे ही आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे! (प्रभूजी, तुम नंदन, हम पानी!!!:))
भाग्यश्री, घाटावरले भट या जवळपास रहाणार्या लोकांनाही यायला जमेल अशी आशा आहे....
आणखी कोणी मिपाकर, जर आपण येऊ शकत असाल तर जरूर कळवा, सर्वांचे त्यांच्या कुटुंबियांसकट स्वागतच होईल...
कार्य सिद्धीस नेण्यास श्री मिसळदेवी समर्थ आहेच.
तरी आपल्या उपस्थितीने आम्हाला उपकॄत करावे ही विनंती.....
आपले,
श्री. पिवळा डांबिस.
सौ. पिवळा डांबिस
कु. सवाई डांबिस
वाचने
12915
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
काका,
वा, वा!
वा..
पिवळा डांबिस उर्फ राजा हरिश्चंद्र की जय!
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by बेसनलाडू
अहो, दूरस्थ कशाला?
In reply to अहो, दूरस्थ कशाला? by पिवळा डांबिस
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
माझ्याही..
In reply to माझ्याही.. by प्राजु
+१
अगदी तीच तारीख.
मी पन येनाल...
In reply to मी पन येनाल... by घाटावरचे भट
राईड!
In reply to राईड! by पिवळा डांबिस
येस सर
In reply to येस सर by घाटावरचे भट
अर्थात
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आमच्या ही जोरदार शुभेच्छा !
डांबिसा, घा
In reply to डांबिसा, घा by विसोबा खेचर
तात्या, भले शाब्बास...
In reply to डांबिसा, घा by विसोबा खेचर
बस्स काय?
In reply to बस्स काय? by पिवळा डांबिस
ही पोरं आपल्याला आदराने काका म्हणतात!
In reply to ही पोरं आपल्याला आदराने काका म्हणतात! by रामदास
:))
In reply to बस्स काय? by पिवळा डांबिस
हुजुरांचे
In reply to हुजुरांचे by विसोबा खेचर
तात्या
In reply to तात्या by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
हो, नक्की..!
In reply to हुजुरांचे by विसोबा खेचर
तात्या
काकानु, कट्
पिडा काका
मिपा
डाम्बीस
In reply to डाम्बीस by विजुभाऊ
मुम्बैहुन
In reply to मुम्बैहुन by ३_१४ विक्षिप्त अदिती
आम्ही पण
छार्टर
मस्तच हो पिडाकाका!
In reply to मस्तच हो पिडाकाका! by चतुरंग
हेच म्हणतो....
कुठे आहे हा कट्टा?
मिपा कट्टा
अरे वा~वा~
* शुभेच्छा *
००००मनस्वी ०००
हार्दिक शुभेच्छा....!