झटपट चकली(ब्रेडची)
साहित्यः ब्रेड चुरा ३ वाटी
बेसन पीठ २ चमचे
तंदूळ पिठ २ चमचे
ओवा १ चमचा
धने पुड १/२ चमचा
जिरे पुड १/२ चमचा
आमचुर पावडर १ छोटा चमचा
तिखट १ १/२ चमचा(आवडीप्रमाणे)
तीळ १/४ वाटी
मीठ चवीनुसार
कृती:
प्रथम तीळ भाजून घ्यावेत.
बेसन पीठ आणि तांदूळ पीठ थोडेसे भाजून घ्यावे.
एका भांड्यात सगळे साहित्य एकत्र करुन चांगले मळून घेणे.

दह्याबरोबर खुसखुशीत चकल्या खायला तयार.
टीप:या चकल्या१-२ दिवस टिकतात.शक्यतो हवाबंद डब्यात ठेवाव्यात.
मी ब्राउन ब्रेड वापरलाय त्यामुळे जरा लालसर झाल्यात.पांढरा ब्रेड वापरला तर रंच चांगला येईल.

वाचने
10114
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
मी पयला...
In reply to मी पयला... by अत्रुप्त आत्मा
मस्त दिसतोय शेवटचा फोटू...!
मी दुसरी
मी दुसरी
वॉव !
फोटो दिसेनात.
मलाही फक्त मधला फोटो दिसतोय.
In reply to मलाही फक्त मधला फोटो दिसतोय. by यशोधरा
@ सूड; यशोधरा फोटो का दिसत
In reply to @ सूड; यशोधरा फोटो का दिसत by इशा१२३
घरुन दिसले तीनही फोटो. भारी
सुंदर
सुंदर फोटो आणि पाकॄ!!
छान दिसतायत चकल्या. तीळ भरपूर
In reply to छान दिसतायत चकल्या. तीळ भरपूर by कवितानागेश
तीळ भरपूर झालेत.पण कुरकुरीत
मस्त
Mastach ga Isha....ata karun
झटपट दहीवडे
In reply to झटपट दहीवडे by भिंगरी
नो चिटिंग प्लीज.
In reply to नो चिटिंग प्लीज. by आयुर्हित
माफ करा
ईशा, पहिल्यांदाच हा पदार्थ
छान दिसताहेत चकल्या..
लावलं कामाला!
ब्रेडचा चुरा?
मस्तं
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार
In reply to सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार by इशा१२३
धन्यवाद.
In reply to सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार by इशा१२३
नक्की आणीन
अरे वा मस्त झटपट रेसिपी आहे.
लै भारी!
लय भारी
छानच!
अरे वा वेगळ्या आणि झटपट होणार्या
अफलातुन पाकॄ आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माउली माउली... :- लय भारी.प्रतिसादाबद्दल सर्वांचे