महत्वाची सुचना:
पोरगीपटाव शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात पोरगीपटाव शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "पोरगीपटाव शास्त्र खरे की खोटे" किंवा "पोरगीपटाव शास्त्राचा उपयोग होतो की नाही" यावर चर्चा अपेक्षित नाही. तेव्हा खबरदार जर कोणी याविरुद्ध बोलाल तर. मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!! धन्यवाद!!!
चर्चेचा विषय:
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते??
लग्न तरुणी कडून मिळणारे भाव फळ गोड असते की भाव खाऊ तरुणींकडून?
उदा: तुमचा नंबर लग्न तरुणीच्या लिस्टवर तिसऱ्या स्थानावर आहे पण भावखाऊ तरुणीच्या यादीत तो सत्ताविसाव्या स्थानात आहे (अशी निदान तुम्हाला तरी आशा आहे) तर कोणत्या तरुणीच्या मागे लागून तुम्हाला फळ मिळेल ? भावखाऊ तरुणीच्या मागे लोचटपणा यशस्वी होण्यासाठी पोरगीपटाव शास्त्रात कुठचे उपाय सांगितलेले आहेत?
लग्नासाठी पोरगी , नुसतीच फ्रेंडशिप देणारी पोरगी आणि भावखाऊ पोरगी यापैकी कोणत्या प्रकारच्या तरुणींना पटवावे?
तसेच वरील ३ प्रकारच्या पोरींच्या आसपासच इतर अनेक षोडशवर्ष तरुणी दिसत असतात. त्या नेमक्या कशा व केव्हा पटवाव्यात?
उदा: लिव्हिन नात्यात असताना इतर नॉनलिव्हिन तरुणी कशी पटवायची?
मी या धाग्यात निम्म्यापेक्षा अधिक शब्द चर्चा कोणी करू नये हे सांगितलं असलं म्हणून काय झालं. तुमच्याकडून मात्र कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे. आणि पुन्हा एकदा, पोरगीपटावशास्त्राला एका शब्दानेही बरोबर की चूक विचाराल तर माझ्याशी गाठ आहे. (म्हणजे काय ते विचारू नये, कारण मी काही या धाग्यावर एकही प्रतिसाद देणार नाहीये...)
धन्यवाद!!!
वाचने
28306
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला
शतक नक्की !!
पोरगीपटाव हे शास्त्र नाही.
तो आण्भव अस्तो
In reply to पोरगीपटाव हे शास्त्र नाही. by धन्या
शास्त्र आहे.
In reply to पोरगीपटाव हे शास्त्र नाही. by धन्या
लोल
In reply to शास्त्र आहे. by चित्रगुप्त
पहिल्या चित्रतील माणुस त्या
In reply to शास्त्र आहे. by चित्रगुप्त
लफडे
In reply to पहिल्या चित्रतील माणुस त्या by विजुभाऊ
गॉडचे लांबलचक अंगरखे वगैरे
In reply to लफडे by चित्रगुप्त
तो म्हातारा त्या बिचार्या
In reply to पहिल्या चित्रतील माणुस त्या by विजुभाऊ
लोल
In reply to तो म्हातारा त्या बिचार्या by डॉ सुहास म्हात्रे
धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ...
In reply to पोरगीपटाव हे शास्त्र नाही. by धन्या
धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ...
In reply to धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... by राजेश घासकडवी
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते??प्रेम आंधळ असत असे म्हनतात,त्यामुळे काहीच बघु नयेपोरगीपटाव शास्त्रच आहे पण
सगळे भंपक नाही, काही जण भंपक
In reply to पोरगीपटाव शास्त्रच आहे पण by बाळ सप्रे
या शास्त्राची चर्चा करणार्
काय बघायचे
चित्रगुप्त जी कायतरीच तुमच बुवा
In reply to काय बघायचे by चित्रगुप्त
कलेतील निर्वस्त्रता
In reply to चित्रगुप्त जी कायतरीच तुमच बुवा by मारवा
१००% सहमत
In reply to कलेतील निर्वस्त्रता by चित्रगुप्त
ही चर्चा एसी अक्षरे वर न करण्याची मनोसामाजिक कारणे कोणती?
जरा विचार करा ओ!
In reply to ही चर्चा एसी अक्षरे वर न करण्याची मनोसामाजिक कारणे कोणती? by मारवा
ही चर्चा एसी अक्षरे वर न करता
In reply to ही चर्चा एसी अक्षरे वर न करण्याची मनोसामाजिक कारणे कोणती? by मारवा
हाहाहाहाहाहा
In reply to ही चर्चा एसी अक्षरे वर न करण्याची मनोसामाजिक कारणे कोणती? by मारवा
भारतीय सुसंस्कृत तारुण्य हे
पश्चिमात्य संस्कृतीत जर ५०
In reply to भारतीय सुसंस्कृत तारुण्य हे by नगरीनिरंजन
किमान तीनदा
In reply to पश्चिमात्य संस्कृतीत जर ५० by थॉर माणूस
आय माय स्वारी बरं का... हे
In reply to किमान तीनदा by राजेश घासकडवी
सुसंस्कृत की असंस्कृत ?
In reply to भारतीय सुसंस्कृत तारुण्य हे by नगरीनिरंजन
सुसंस्कृत की असंस्कृत ? असा
In reply to सुसंस्कृत की असंस्कृत ? by चित्रगुप्त
ते 'अ' किंवा 'सु' काहीही 'असु
In reply to सुसंस्कृत की असंस्कृत ? असा by डॉ सुहास म्हात्रे
चित्रगुप्त जी तुमची पोप वरील कोटी तर अप्रतिम !
मिपाचा
धागा
पोपशास्त्रावर धागा येणार।
आमचापन मुद्दा हाय
+१
In reply to आमचापन मुद्दा हाय by एस
तू पुर्ण वाचले का ते पुस्तक?
In reply to +१ by बॅटमॅन
होय. पण वाचल्याला बरीच वर्षे
In reply to तू पुर्ण वाचले का ते पुस्तक? by धन्या
चाळीशी आलेली दिसते !
In reply to होय. पण वाचल्याला बरीच वर्षे by बॅटमॅन
आँ?
In reply to चाळीशी आलेली दिसते ! by सामान्यनागरिक
अवांतर
In reply to आमचापन मुद्दा हाय by एस
च्यायला
In reply to अवांतर by प्रसाद गोडबोले
मला वाटते
In reply to च्यायला by बॅटमॅन
वरील शब्दांच्या अर्थाचा
In reply to मला वाटते by राजेंद्र मेहेंदळे
१)एखादी स्त्री आपल्याकडे
२) एखादी स्त्री आपल्याकडे
In reply to १)एखादी स्त्री आपल्याकडे by अत्रुप्त आत्मा
ते कदाचित तुमच्याकडे पाहून
In reply to १)एखादी स्त्री आपल्याकडे by अत्रुप्त आत्मा
मुलीच्या हसण्यावर आणि
In reply to १)एखादी स्त्री आपल्याकडे by अत्रुप्त आत्मा
कुत्रा फिरवणारी पोरगी पटवण्याचा प्रयत्नं केलेला दिसतो !
In reply to मुलीच्या हसण्यावर आणि by खटपट्या
त्युमची शास्त्राची व्याख्या
मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही
In reply to त्युमची शास्त्राची व्याख्या by मृत्युन्जय
तां संगलां जांव द्या!
In reply to मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही by राजेश घासकडवी
जर हे शास्त्रच नसतं तर
In reply to मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही by राजेश घासकडवी
जर हे शास्त्रच नसतं तर मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली असती कामनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली ती पोरगीपटावशास्त्रामुळे? आमच्या मास्तरनं जीवशास्त्रात कायतरी वेगळं सांगीतल्यालं. फकस्त पटवून काय उप्योग? :))मी म्हणतो थियरी मरो, प्रॅक्टिकल करा, प्रॅक्टिकल. अनुभव घ्याहे बराबर..श्री घा.क. काका
In reply to मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही by राजेश घासकडवी
एक राहिलं..
In reply to मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही by राजेश घासकडवी
जागा चुकली...?
काय प्रॉब्लेम आहे???
In reply to जागा चुकली...? by थॉर माणूस
थॉर वाचन
In reply to जागा चुकली...? by थॉर माणूस