महत्वाची सुचना:
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!!
चर्चेचा विषय:
निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते??
लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?
उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ?
लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते?
तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात?
उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ?
कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे.
धन्यवाद!!!
वाचने
85942
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
कैलासवासी असा शब्द न वापरता .
In reply to बॅटमॅन जी by सरळमार्गी
चांगली सूचना आहे !
In reply to कैलासवासी असा शब्द न वापरता . by अत्रुप्त आत्मा
मयत
In reply to चांगली सूचना आहे ! by सरळमार्गी
मुद्दा काय आणि तुम्ही बोलताय
In reply to बॅटमॅन जी by सरळमार्गी
कुंडली भविष्य जास्तं अचूक
नाडी आणि कुंडली
In reply to कुंडली भविष्य जास्तं अचूक by अनुप ढेरे
सहमत
In reply to नाडी आणि कुंडली by चित्रगुप्त
+१
In reply to सहमत by मूकवाचक
नाही
In reply to +१ by बॅटमॅन
० किंवा १ हे बायनरी नसले
In reply to नाही by मूकवाचक
ह्या
In reply to ० किंवा १ हे बायनरी नसले by बॅटमॅन
त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ
In reply to ० किंवा १ हे बायनरी नसले by बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी!!!
In reply to त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ by थॉर माणूस
अगदीच बेसिक प्रश्न मला कधीचा
जन्मवेळ म्हणजे नक्की कोणती?
In reply to अगदीच बेसिक प्रश्न मला कधीचा by मराठे
विद्वत्तेची परिसीमा!
In reply to जन्मवेळ म्हणजे नक्की कोणती? by आयुर्हित
अविद्वत्तेची परिसीमा!
In reply to विद्वत्तेची परिसीमा! by संजय क्षीरसागर
नाळ गुल झालीये, आता स्वामींचा धावा करुन काय उपयोग?
In reply to अविद्वत्तेची परिसीमा! by आयुर्हित
उत्तरः बाळ पूर्ण बाहेर येउन
In reply to जन्मवेळ म्हणजे नक्की कोणती? by आयुर्हित
मी काय म्हन्ते!
धागा नाय
In reply to मी काय म्हन्ते! by पैसा
पैसा ताई
In reply to मी काय म्हन्ते! by पैसा
ज्योतिश ही माझी वैयक्तिक श्रध्दा आहे ?
In reply to पैसा ताई by प्रसाद गोडबोले
हे ही
In reply to ज्योतिश ही माझी वैयक्तिक श्रध्दा आहे ? by संजय क्षीरसागर
म्हैत नै ब्वॉ
In reply to पैसा ताई by प्रसाद गोडबोले
असे टाकले असते तर कदाचित वाद
In reply to पैसा ताई by प्रसाद गोडबोले
असे टाकले असते तर कदाचित वाद उद्भवला नसता असा एक अंदाज आहे !नक्की ?! काही विषयांच्या "डि एन ए" मध्येच वाद असतात हे केव्हाच सिद्ध झालंय... =)) ("काही विषयांच्या पाचवीला वाद पुजलेले असतात" हे वाक्य महत्प्रयासानं लिहीण्याचं टाळलं आहे हे ध्यानात आलं असेलच ;) )हीहीही!
In reply to असे टाकले असते तर कदाचित वाद by डॉ सुहास म्हात्रे