नेताजी १९८५ पर्यंत जिवंत होते असा दावा करण्यात आला आहे अशी बातमी मटा मधे वाचली.आणि पुन्हा मागच्याच सगळ्या प्रश्नांचे मोहोळ उठले डोक्यातं.नेताजींच्या अस्तित्वा बद्दल याआधी देखिल बरिच चर्चा झाली आहे.मागे काही वर्षांपुर्वी हिंदुस्थान टाईम्स ने नेताजींचे कुठे कुठे आणि किती साला पर्यंत वास्तव्य होते याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता .
नेहरु गांधी या द्वयी मुळेच हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्याचा गोबेल्स प्रचार आज गेली सहा दशके करण्यात आला आहे.ज्या नेताजींचा धसका ब्रिटिश सरकारने घेतला ,त्या हिंदुस्थानच्या एका सामर्थ्यवान सुपुत्राच्या नशिबी असा अज्ञातवास का आला असावा?याचे उत्तर कधीतरी मिळेल का?की इतर अनुत्तरीत प्रश्नांमधे नेताजींची देखिल वर्णि लागणार?
"अनामिका"
वाचने
4154
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोबेल्स प्रचार
नेताजी
>>पन्नास
In reply to नेताजी by विजुभाऊ
+१
In reply to >>पन्नास by सखाराम_गटणे™
१००% सहमत
पुर्ण
.
गांधी-नेहर
फरार युद्धखोर?
सत्य फारच जहाल असू शकते
In reply to फरार युद्धखोर? by डॉ.प्रसाद दाढे
- नेताजींच्या अस्थींची डिएनए चाचणी अद्यापपर्यंत केलेली नाही...(त्यांच्याच आहेत ना त्या अस्थी?)
- अद्यापपर्यंत डझनावर संशेधकांनी त्यांचे गुप्त अहवाल सरकारला दिले. एकदाही एकही अहवाल गुलदस्त्यातून बाहेर आला नाही. म्हणे की जर सत्य बाहेर आले तर देशाच्या (गांधी/नेहरुंच्या?) प्रतिमेला तडा जाईल.
- नेताजींनी जमा केलेली व खर्च न झालेली संपत्ती कुठे गेली... आठवा एक-एका शहरातून त्यांची सूवर्णतुला केली होती. असे शेकडो ठिकाणी धन जमा झाले होते. ... (विचार)... त्यांचे धन लाटण्यासाठी अपघातातून वाचल्यावर (वा अपघात न करताच) त्यांना गायब केले गेले असेल का? त्यांना गायब करणे कोणाच्या हिताचे होते?.... याचा तुटक संदर्भ महानायक वा सरदार पुस्तकात वाचल्याचे आठवते (चु भू द्या घ्या).
आपला, (साशंक) भास्कर आम्ही येथे वसतो."सत्य फारच जहाल असू शकते "सहमत