कॉलेजात आमच्या एक साउथ इंडियन पोरगी होतो.. रंगाने चॉकलेटी .. =)) आणि मनाने फार मोठी पण उंची फक्त ५ फुट आणि नुसतं खी खी खी करून हसणं ... तिला टाकलेला हा ...
सकाळी हसतेस .. दुपारीही हसतेस ..
संध्याकाळी हसतेस .. आणि रात्री ही हसतेस ..
श्यामले .. तुला काय वाटतं ? तु काय एकटीच दात घासतेस ?
(आणि नंतर सगळ्यांनी नाकाला हात लावले)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
>>> 'लेक लाडकी ह्या घरची, होणार सून मी दहा घरची'
=)) .. लई भारी..
आमचेही काही
मुलींच्या चेश्टेसाठी..
"आप आये तो बहार आयी,
आप गये तो ओर चार आयी"
सावळ्या (काळ्या) यक्तिसाठी...
"पाठुन पाहिलं तर ईस्त्री कडक,
पुढुन पाहिलं तर डांबरी सडक."
हा मला मिळाला होता शाळेत कधीतरी!
आणि माझा बाळूपणा म्हणजे त्याच दिवशी मला असा काही प्रकार असतो हे आणि माझं नाव वर्गातल्या पोरांना माहित आहे हेही समजलं होतं! :-)
मला पडलेला फिश्पॉन्ड
गुजर रहे थे वह जिस गली से
गुजर रहे थे हम भी उसी गलीसे
फूल बरस रहेथ उनपर
फूल बरस रहे थे हमपर
मगर........
मगर वे थे डोलीमे
और हम थे डोली उथाये खान्दोपर
आमच्या क्लासमधल्या एका अतिशय जाड-जूड मुलीला हा वाईट फिशपॉन्ड मिळाला होता
'दूरसे देखा तो चीनका गेट था, पास आके देखा तो ००० का पेट था'
खेड्यातून आलेल्या मुला॑ना हा हमखास मिळत असे,
'पौडावरून आल॑य येड॑, बर्फाला म्हनत॑य पेढ॑'
आता विचार केला की थोड॑ वाईटही वाटत॑ पण ते॑व्हा वात्रटपणा करता॑ना
दुसर्याच्या भावना॑चा वगैरे विचार करायची अक्कल नव्हती!
मला मिळालेले फिशपॉण्ड..
१. किरकोळ गप्पांचे ठोक व्यापारी - प्राजक्ता
२. प्राजक्ता गेली करायला रक्तदान ,डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
त्यावेळी कॉलेज मध्ये होते बाई. वजनाचा काटा ४२-४५ किलो च्या पुढे जातच नसे आणि आता..मागे यायचं नाव घेत नाही बघ. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
. वजनाचा काटा ४२-४५ किलो च्या पुढे जातच नसे
अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला
अरे तुझ्यावजनाबद्दल चाललं नाहिये. माझ्याबद्दल चालू आहे. तुझ्याकडे बघूनच तुझा वजनकाटा असेच म्हणत असेल याची कल्पना येते. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला
अरे तुझ्यावजनाबद्दल चाललं नाहिये. माझ्याबद्दल चालू आहे. तुझ्याकडे बघूनच तुझा वजनकाटा असेच म्हणत असेल याची कल्पना येते.
तुझ्याबद्दलच आहे ते प्राजू, फक्त ९०-९५ पाऊंड आहे ते! टार्याचं वजनाबद्दल एवढा अनादर नको दाखवूस, चार आकडी नाही आलं म्हणजे मिळवलं! आता बोल टार्या!
आमच्या कॉलेजात पड्लेले फिशपॉन्ड...............
१. आमची माती आमची माणस
गुड्घ्यात मेन्दू अन डोक्यात कणस !
२. कॉलेजमध्ये येतो सुटाबुटात
घरी झोपतो गोनपाटात !
मुक्तसंगः अनहंवादि
आमच्यापेक्ष्या एक वर्ष पुढे असलेल्या जोडीला (मुलाचे नांव उदा. काळे व मुलीचे नांव उदा. काकोडकर वगैरे) :
ते दोघे एकत्रच (एकाच गाडीने एकाच डब्यातुन) कॉलेजला येत - जात. एकाच बाकावर बसत. प्राक्टिकललाही पार्टनर (आल्फाबेटीकल रोल नंबर्स) इ.इ.
नॉट टु बी लू़ज शंटेड!
प्रतिक्रिया
आमचाही एक फिशपाँड
आमचेही काही
अजुन एक..
आम्हाला
मोलकरीण
हा मला
हा माझा
मला पडलेला फिश्पॉन्ड
"मी नाही
एक माझ्याकडून !!
माझ्या
बरोबर :)
फिश पॉण्ड
कधी कधी वर्मी वार
मला मिळालेला..
२.
अगं..
अरे बा प रे
टार्या..
अरे बापरे
ही घ्या माझी बोली............
घ्या आणखी १................
आठवला
लुकड्या
हा घ्या अजून एक