✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्र - काचेच्या विविध वस्तु.

श
शितल यांनी
Wed, 10/15/2008 - 19:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4966 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Wed, 10/15/2008 - 19:52 नवीन

सॉल्लिड

सॉल्लिड.. झकास! लँपशेड्स (शेवटून दुसरे) आणि ज्वेलरी छानच आहेत! मनस्वी
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 10/15/2008 - 21:27 नवीन

:)

काय मने .. कशी आहेस ? आज दिवस भर गायबलेलीस ? तुला फळभाज्या पाठवला आहे ,, मि़ळाला का ? अवांतर : शितल तै ... जबरान् कलेक्शन बरका ... यातलं काय काय विकत घेतलंस ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/15/2008 - 19:13 नवीन

व्वा !!!

काचेच्या वस्तू असलेले फोटो मस्तच !!!
  • Log in or register to post comments
म
मिसळ Wed, 10/15/2008 - 19:16 नवीन

कला

सुंदर कलाकृती आहेत सर्व. कोठे आहे हे ठिकाण?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/15/2008 - 19:20 नवीन

मस्तच..

कुठले आहेत हे?? कोणत्या स्टोअर मध्ये आहेत?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 10/15/2008 - 19:24 नवीन

कॉर्नीग

कॉर्नीग ग्लास फॅक्टरी मधले असावेत . फोटो मस्तच आहेत ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शितल Wed, 10/15/2008 - 19:26 नवीन

असेच

प्राजु, अग आपल्या येथुन फक्त दीड तासाच्या अंतरावर आहे, मोहाक ट्रेल म्हणुन एक ठिकाण आहे, तेथे आम्ही गेल्या आठवड्यात फिरायला गेलो होतो, तेथे एक फॅक्टरी आहे काचेच्या वस्तु बनवायची, त्या फॅक्टरीचेच हे उत्पादन आहेत त्या फॅक्टरीच्या बाजुलाच आहे हे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/15/2008 - 20:25 नवीन

झकास!

मला मासे फार आवडले. खास महिला सदस्यांसाठी असलेला फोटो छानच. रेवती
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 10/15/2008 - 20:28 नवीन

वा..

काचेच्या वस्तू मस्तच आहेत, स्वाती
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Wed, 10/15/2008 - 21:12 नवीन

एक निरीक्षण

८ प्रतिसाद त्यातले ६ महिलांचे. लेखही शितलचा म्हणजे एकुण ७. वस्तु दागिने म्हटलं की महीलांची लेखणी चालु. आपला १/१२ निरीक्षक - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) अवांतर : सगळयांनी कृपया हळु घ्या.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 10/15/2008 - 22:09 नवीन

वा.. काय

वा.. काय सुंदर वस्तु आहेत! किती घेतलंस मग शितल?? :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/15/2008 - 22:23 नवीन

सगळे फोटो

सगळे फोटो मस्तच आहेत, मला तिसरा खास आवडला. तो बघितल्यावर एकदा (विद्यापीठाच्या कृपेने) एका दंडगोल मत्स्यालयात जेवायला गेलो होतो त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 10/16/2008 - 06:24 नवीन

भन्नाट आहेत काचपात्रे शीतल!

६ नंबरमधला सरडा आणि नंतरचे मासे फार आवडले. बाकीचीही सगळी छान आहेत. ठिकाणाचे थोडे वर्णन टाकले असतेस तर अजून मजा आली असती. चतुरंग
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 10/16/2008 - 07:08 नवीन

मस्त आहेत

मस्त आहेत सगळ्या वस्तु. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
त
तात्या टारझन गुरुवार, 10/16/2008 - 07:55 नवीन

काच्रच्या

काच्रच्यावस्तु आअव्डल्या. फुतु न्ये हाचि कालज्यि घा
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 10/16/2008 - 09:43 नवीन

ज्येब्बा.......

काय कला असते राव! झक्कास!!! शीतल, मस्त फोटो काढलेस :) पहिल्या फोटोत त्या वाडगा/तसराळं/कुंडा जे काही असेल त्याच्या आतल्या भागावर नजर टाकून मध्यभागी पहायचा प्रयत्न केला का? ते अलगद फिरत असल्याचा भास होतोय!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/16/2008 - 09:51 नवीन

भन्नाट

भन्नाट फोटो गं शीतल!!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 10/16/2008 - 09:51 नवीन

मस्तच आहेत

मस्तच आहेत ग फोटो, शीतल!! कॉर्नीग ग्लास फॅक्टरीतले आहेत का? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/16/2008 - 10:09 नवीन

अत्यंत

अत्यंत सुरेख चित्र...
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 10/16/2008 - 18:47 नवीन

छान

फारच सुरेख काचेचे काम. पण हे कॉर्निंगचे म्युझियम नसावे. कॉर्निंगच्या काचेच्या वस्तूंचे म्युझियम खूपच मोठे आहे. बघायला पूर्ण दिवसही लागेल , आणि तुम्ही वेळेवर गेलात तर पुरेसा वेळ मिळून (कारण लोकांची/पोरांची रीघ असते!) स्वतः काचेच्या वस्तू तयार करण्याची / शोभिवंत करण्याची संधीही मिळते. इथे काही नमुने मिळतील. छायाचित्रे - दुवा http://www.cmog.org/dynamic.aspx?id=192
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/16/2008 - 19:39 नवीन

दुवा छान आहे पण...

त्रास होतो बघून. सगळंच आवडतं. आता सगळ्या वस्तू कश्या घेणार? ;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
आ
आनंदयात्री गुरुवार, 10/16/2008 - 18:49 नवीन

मासे

मासे आवडले :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा