माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील .
आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला .
सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँगची सोय आहे . परंतु दोन चार दुकानात गेल्यावर कळले की ही मॉडेल्स बंद झाली .नवीन नोकिआ आशा २०६ मध्ये मिळेल .सैमसंग स्टारमध्येही आहे ।विचार केला या सोडून दुसरी कंपनी पाहू .
एकाने कार्बनचा K20+ शिल्लक होता तो दाखवला .१७००रुपये .घेतला .घरी येऊन रेकॉर्डिँग करून पाहिले .WAV फॉर्मैट मध्ये सेव झाले (MP3 नाही) .आवाजही छान .फोटोही काढले 1.3 MP कैमरा तीन इंचावरही फोकस करत होता JPG फाइल . व्हिडिओ काढले .
वाचने
6023
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
२>>
मस्त!
काही प्रश्न !
In reply to मस्त! by पैसा
सगळी सिमकार्ड्स चालतात
In reply to काही प्रश्न ! by धर्मराजमुटके
बिएसएनएल च्या फोनचे नाव
In reply to सगळी सिमकार्ड्स चालतात by पैसा
सामान्य माणसास आणखी काय पाहिजे ?
K20+चे काही फोटो इथे आहेत
हल्ली iball चे फोन्स पण
नोकिआ २०६ मध्ये रेकॉर्डीँग
आणखी काही नवीन गोष्टी या K20+
मस्तच!
In reply to आणखी काही नवीन गोष्टी या K20+ by कंजूस
मायक्रोमॅक्स घेउ नकोस.
In reply to मस्तच! by पैसा
अॅण्ड्रॉईड का?
In reply to मायक्रोमॅक्स घेउ नकोस. by कवितानागेश
शामशुंगची या प्रकारातली W259
मी गेले १ वर्ष(tata indicom)