नमस्कार मिपाकर्स,
उन्हाळ्याचे २ दिवस सुखकर करण्यासाठी पुण्याच्या जवळ ४-५ तासांत जाता येईल असे ठिकाण शोधतोय.
लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान अनेक वेळा पाहून झाले आहे आणि तिथे परत जायचे नाहीये.
खूप शोधाशोध करूनही भिमाशंकरपेक्षा चांगले ठिकाण सुचत नाहीये, त्यामुळे भिमाशंकरवरच येऊन अडकली आहे गाडी.
जर तुम्ही एखादे यापेक्षा चांगले ठिकाण सुचवले तर खूप मदत होईल.
सोबत आई-वडिल असणार आहेत, त्यामुळे कृपया ट्रेकिंगसाठीची ठिकाणं सुचवू नका.
पुण्यातून सकाळी लवकर निघून रात्रीचा मुक्काम करता येईल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळपर्यंत पुण्यात पोहोचता येईल असे ठिकाण सुचवा प्लीज.
धन्यवाद.
वाचने
14857
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी मागे सगुणाबागेत गेले होते.
सगुणाबाग आणि तुम्ही दिलेली
In reply to मी मागे सगुणाबागेत गेले होते. by पिलीयन रायडर
सगुणा बाग छान आहे. मी दोन
थोडी अजून माहिती काढली आणि
In reply to सगुणा बाग छान आहे. मी दोन by जागु
अहं.. सगुणाबाग प्रकार वेगळा
In reply to थोडी अजून माहिती काढली आणि by नांदेडीअन
शिवथरघळ
शिवथरघळबद्दल वाचले होते मागे.
In reply to शिवथरघळ by जिन्क्स
तुम्हाला घाडगे फार्म बरं पडेल
संजयजी, सिंहगड खूप जवळ होईल.
In reply to तुम्हाला घाडगे फार्म बरं पडेल by संजय क्षीरसागर
एकदा मुक्कामाला पोहोचलो की मजा सुरु होते
In reply to संजयजी, सिंहगड खूप जवळ होईल. by नांदेडीअन
लाडघर
भंडारदरा
कोयना नगर सुद्धा खुप चांगला
कोयनानगर
In reply to कोयना नगर सुद्धा खुप चांगला by Mrunalini
आंबा घाटात जा. कराड-कोकरूड
घाट उतरून खाली येऊ नका
श्रीखंड पुरी उत्कृष्ट होती .....
In reply to घाट उतरून खाली येऊ नका by कंजूस
भुलेश्वर सुद्ध छआन आहे
:-):-):-)
माफ करा मित्रांनो, भिमाशंकर
भीमाशंकरला खाण्यापिण्याच्या सोयी चांगल्या नसाव्यात
In reply to माफ करा मित्रांनो, भिमाशंकर by नांदेडीअन
ट्रिप आडव्हायजर गंडलाय का?
In reply to भीमाशंकरला खाण्यापिण्याच्या सोयी चांगल्या नसाव्यात by संजय क्षीरसागर
-ताडोबा- अंधारी
In reply to ट्रिप आडव्हायजर गंडलाय का? by बॅटमॅन
अगदी अगदी.
In reply to -ताडोबा- अंधारी by गवि
हो.. तेही बरोबर आहे. वर्क्स
In reply to अगदी अगदी. by बॅटमॅन
अगदी सहमत. माणसासाठी एखादी
In reply to हो.. तेही बरोबर आहे. वर्क्स by गवि
+१
In reply to -ताडोबा- अंधारी by गवि
+ इन्फिनिटी!
In reply to ट्रिप आडव्हायजर गंडलाय का? by बॅटमॅन
राहण्यासाठी चांगला पर्याय
In reply to भीमाशंकरला खाण्यापिण्याच्या सोयी चांगल्या नसाव्यात by संजय क्षीरसागर
@ संजयजी
तुम्ही दोन वेळा जाऊन आला आहात म्हटल्यावर प्रश्नच नाही
In reply to @ संजयजी by नांदेडीअन
@ राहूल जी
म्हातारबाची वाडीचा स्टॉप दहा
जंगल रीसाट(कस टायपायच)अंबाला