भारतीय कैद्यांची सुटका
नरेंद्र मोदींनी शपथविधीला पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना आमंत्रण दिले, त्यांनी ते स्वीकारले, आणि येण्यापूर्वी १५१ भारतीय कैदी सोडले.
आतापर्यंतचा इतिहास बघता हे पाकिस्तान च्या अश्या वागण्याने मला धक्का बसलाय, पण हा नरेंद्र मोदींचा "करिश्मा" आहे यावर देखील माझा विश्वास नाही. हा नरेंद्र मोदींचा एक राजनैतिक विजय आहे याबद्दल दुमत नाही. पण पाकिस्तानच्या अश्या वागण्यात पडद्यामागे बरेच राजकारण झालेले असणार हे स्पष्ट आहे.
मुख्यतः मी या वगण्यामुळे बुचकळ्यात पडलो आहे, त्यामुळे हा धागा पाकिस्तानचे छुपे हेतू काय असतील हे जाणोन घेण्यासाठी काढला आहे. व्यक्तिशः मी पाकिस्तानशी युद्ध करण्यपेक्षा राजनैतिक पातळीवर पाकिस्तानला दाबून ठेवावे अश्या मताचाच आहे. (म्हणून शिवसेनेसारख्या कडव्या गटाचे महत्व मकी होत नाही).
आता मला पडलेले मुख्य प्रश्न -
१, हा नेमका कोणाचा विजय आहे? मोदी की मोदींची प्रतिमा?
२. या बदल्यात पाकिस्तानला नेमके काय हवे असेल, जसे की कारगिल घुसखोरी इ.
३. मोदींचे पाय जमीनीवर असतील अशी आशा/ खात्री आहेच, पण त्यासोबत आता कोणकोणत्या पातळीवर पाकिस्तानशी युद्ध लढावे लागेल?
४. लोकसत्ताने मर्याच दिवसांनी प्रथमच स्पष्ट मोदीविरोधी भूमिका घेतली आहे, आता पुरे..!. त्यांना पाकिस्तानने कैदी सोडल्याचे फारसा आनंद वगैरे झाल्याचे दिसत नाही. याला पण टेन्थ मॅन रूल म्हणावे काय?
५. यापश्चात मोदींची आंततरास्ट्रीय राजकारणाची दिशा काय असेल यावरचा तुमचा अंदाज.
आणि, पहिल्या वहिल्या राजनैतिक विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन!! कधी कधी मला असे वाटते की अरे हा माणूस इतके दिवस होता कुठे?
प्रतिक्रिया
goodwill gesture
ती बातमी येईल याबाबत माझ्या
बातमी आलि आहे कि कि मोदींनी
ना दूध देंगे, ना खिर देंगे,
संरक्षणमंत्री अरूण जेटली आहेत
भारतात "ताठ कण्याचा"
युद्धकैद्यांचा प्रश्न.
हे चालूच असते
+१
आज दिवसभरात मला कंपनीतील
मागे आपण क्रिकेट वर्ल्ड कप
(No subject)
या सदिच्छा चालतच रहात असव्यात