गणितज्ञ श्री भास्कराचार्य (II) ९००वा जन्मदिन परिसंवाद, ठाणे
लेखनविषय (Tags)
काय: गणितज्ञ श्री. भास्कराचार्य (II) ९०० वा जन्मदिन परिसंवाद, ठाणे
कुठे: ज्ञानद्वीप विद्या प्रसारक मंडळीचे कॉलेज, ठाणे
केव्हा: १९ ते २१ सप्टेंबर २०१४
संयोजक Oriental Institute,Thane Director: Dr विजय बेडेकर
संपर्क आणि अधिक माहिती: http://www.vpmthane.org/bhaskara900/
आनंदाची गोष्ट म्हणजे वरील दुव्यावर जावून books वर टिचकी मारल्यावर श्री. भास्कराचार्य (II) यांची खालील पुस्तके (मूळ संस्कृत किंवा इंग्रजी भाषांतर रुपात) online उपलब्ध होतात:
लीलावती, ग्रहगणित, गोलाध्याय, बीजगणित, सिद्धांत शिरोमणी, इ.
प्रतिक्रिया
धन्यवाद....
प्रशंसनिय उपक्रम !
+१
उत्तम कार्यक्रम
रोचक.
गणितज्ञ श्री भास्कराचार्य (II) ९००वा जन्मदिन परिसंवाद, ठाणे
cd/dvd परिसंवाद झाल्यावर
cd/dvd परिसंवाद झाल्यावर उपलब्ध होतीलअनेक धन्यवाद ! cd/dvd प्रसिद्ध केल्यावर तसे मिपावर कळविल्यास बरे पडेल. जर पुण्यात त्या उपलब्ध केल्यास घेणे सोपे जईल. त्यांचे मुल्य देण्याची अर्थातच तयारी आहे.