Skip to main content

कोजागिरी

लेखक धुमधडाका यांनी मंगळवार, 14/10/2008 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
धुमडाक्याचा धुमधडाक्यात नमस्कार !! अहो, तुम्हाला कोजागिरी निमित्त मनापासुन शुभेच्छा !! मिसळ पाव मस्तच मेजवानी आहे बरका,खुप छान आहे हे सगळ॑, मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1654
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

तुम्हाला... ह्याने मराठीची 'प्रगती' होईल असं काही म्हणायचं आहे का?... किंवा मोठा पल्ला गाठेल...मोठी मजल मारेल...असं काही...

>>मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही. :O ओ भौ, मराठी दुर नको जायला! उलट सर्वसामान्य माणासाच्या अधिक जवळ जायला हवी!