इंग्रजी भाषेत उच्चाराचे अनेक नियम आहेत तसेच त्या प्रत्येक नियमाला अपवादही आहेत.
उदा वर्णाक्षर "G" नन्तर E I हे स्वर आले तर त्याचा उच्चार ग असा न होता ज असा करावा.
उदा General
आय पहिल्या अक्षरानन्तर आले तर तो उच्चार ई असा न करता आय असा करावा
Wine
तसेच TI हे जोडुन आले तर त्याचा उच्चार श असा होतो
उदा ट्युशन
GH हे अक्षराच्या शेवटी आले तर त्याचा उच्चार फ असा होतो
उदा Rough
या सगळ्या नियमांची माहिती घेउन मार्क ट्वेन ने एक गणीत/ तर्कट मांडले .
GHOTI
या शब्दाचा उच्चार फिश असा होऊ शकतो.
किंवा फिश हा शब्द GHOTI असा लिहीता येईल.
थोडे स्पष्टीकरण
GH = F
O = I ( as pronounced in women)
TI = SH ( as in question)
: GHOTI = FISH
वाचने
8508
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
बादरायण डिस्कवरी
>> बादरायण
In reply to बादरायण डिस्कवरी by आनंदयात्री
तुम्हाला
"No matter how hard the
Phoenix
मार्क ट्वेन नव्हे बर्नार्ड शॉ
नावात काय आहे
In reply to मार्क ट्वेन नव्हे बर्नार्ड शॉ by सुनील
सॉमरसेट मॉम
In reply to नावात काय आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
च्यायला
हे चुक आहे ना...
GH च्या
In reply to हे चुक आहे ना... by शिवा जमदाडे
बरोब्बर....
In reply to GH च्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> १ गुण
In reply to बरोब्बर.... by शिवा जमदाडे
वेडी..
In reply to >> १ गुण by ३_१४ विक्षिप्त अदिती
जी एच हे
Tell - Tale - Tail
अवांतर
In reply to Tell - Tale - Tail by सुनील
इट इझ अ पेन दॅट यू हॅव्ह नो पेन
In reply to अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
असाच एक किस्सा!
In reply to इट इझ अ पेन दॅट यू हॅव्ह नो पेन by धनंजय
TO आणि GO
wait weight wet कीती
पुन्हा एकदा
In reply to wait weight wet कीती by ऋचा
हो,
In reply to पुन्हा एकदा by ३_१४ विक्षिप्त अदिती
) ))) नावं
In reply to हो, by ईश्वरी
ज आणि य ; ह आणि स
अजून काही...
अवांतर
हे नियम कोण ठरवतात
आयला