बस झाली निवडणुक....
च्यामारी मागचे ४-५ महिने या इलेक्शनने नुसता वात आणलाय राव.चला जरा टाइमपास करु प्रत्येकाने लहानपणापासुनची स्वतःची टोपन नावे सांगा म्हणजे लोकांच्या दृष्टीने तुम्ही कसे होता ते कळेल्,कारण टोपण नाव माणसाच्या बर्यापैकी व्यक्तीमत्वाची ओळख करु देत.(अस कोणत्या महाराजांनी नाही सांगितल हे माझे वैयक्तिक मत आहे.)कारण मागचे काही महिने आपण मि.पा.वर मोदी,गांधी आणी केजरु यांचे इतके विश्लेषण केले आहे की बिचार्यांना खरच कधी कळल तर आत्महत्या करतील.
तरी माझी स्वतःची बरिच टोपण नावे होती ती पुढील प्रमाणे.-
१)पिनु- जन्मापासुन जवळपासचे सगळे
२)मम्हंबळ्या- आज्जी म्हणायची.
३)दादा- भावकीतले सगळे
४)पाटील- गावकरी मंडळी
५)पश्याभाउ/भाई/भाउ- मित्रमंडळी
६)सोन्या/पिल्ल्या/बाबु- गर्लफ्रेंड नं १
७)बाबा - गर्लफ्रेंड नं २
८)पप्पा - एकुलती एक बायको म्हणते
९)पपल्या - माझ्या दोन्ही लेकी
१०)नेतृत्व/बागाइतदार्/पाटील बाबा - कॉलेजचे प्राचार्य
११)गुंडा पाटील्/बाबा पाटील - आत्ताची मित्रमंडळी
प्रतिक्रिया
आमचं जाऊ द्या...
स्पा, स्पाउ, स्पाडु, स्पांडु
स्पाउडुटली ??
नाई हो.. कुरसुंदीच्या माई
@स्पाउडुटली एन सो आँन>>>
टिल्लु
लहानपणी: शिरू
पल्ल्या... - आईची हाक
हाहा!
पाध्ये नाही का?
किस्ना हे सर्वात जास्त वेळा
निवडक.
मला माझि बहिन सुधा म्हनुन हाक
आठवतात ती