इतिहास म्हणजे भूतकाळात यदृच्छया घडलेल्या, व वरवर पाहता विस्कळित, असंबंधित भासणाऱ्या घटनां असून, त्यामागे काही योजनेचे सूत्र असते; म्हणजे ह्या घटनांत एक साचा, आकृतिबंध (पॅटर्न) असतो; इतिहासात उलगडत जाणाऱ्या ह्या आकृतिबंधात इतिहासाचा ‘अर्थ’ सामावलेला असतो हा आकृतिबंध समजून घेण्यानेच, आपल्याला वर्तमान परिस्थितीचा अर्थ, तिच्यात गर्भित असलेल्या प्रवृत्ती आणि ह्या प्रवृत्तींमुळे जो भविष्य वर्तमानातून अटळपणे उद्भवणार आहे, तो भविष्यकाळ ह्या साऱ्यांचे आकलन होऊ शकते”
(संदर्भ: मराठी विश्वकोश)
"नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.
हे वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या गेल्या ५-६ वर्षात दिसून आलेल्या महागाई, भ्रष्टाचार, अराजकतेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते, जर्मन जनतेच्या नेमक्या याच वेदनेवर हिटलरने त्याच्या जाहीर सभांमधून बोट ठेवले. जर्मनीला वैभव प्राप्त करुन देण्याचे भव्य स्वप्न हिटलरने जर्मन जनतेला दाखवले.जनता त्याच्या मागे हळूहळू जाऊ लागली, सोबत जोसेफ गोबेल्सचा झंजावाती प्रचार होताच (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर हा नं २ चा नेता ), नंतर घेतलेल्या सार्वमतात हिटलरला ९९.९९ % बहुमत होते (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर ती हिटलरची त्सुनामी होती असे आपण म्हणू), यामध्ये त्याला 'ऐस ऐस' अश्या शिस्तबद्ध सेमी मिलिटरी संघटनेची व संघटनेच्या स्वयंसेवकांची मदत मिळाली (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर...जाऊ दे, नाव नाही घेत ), यावरुन हे लक्षात यावे. हिटलर जेव्हा जर्मनीचा चेन्सेलर झाला तेव्हा कोणत्या मुद्द्यावर तो निवडून आलेला होत ते पहा
- लाखो लोकांची बेकारी (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर भारतात जवळजवळ १० टक्का) )
- जर्मन मार्क ह्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील हास्यास्पद पत (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर १ डॉलर = ६५ रु (गेल्या काही महिन्यातील ) )
अर्थात ज्यूंवरचे अत्याचार व गॅसचेंबर्समधील अमानवीपणा या पशूपेक्षाही हीन पातळीवरच्या योजनांनी हिटलरच्या आत लपलेल्या राक्षसाचेच दर्शन घडते. (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर तो हिटलरचा हिडन अजेंडा होता असे आपण म्हणू)
हिटलर का ये इतिहास आज भी हमारे लिए बहुत अर्थ रखता है. इसलिए नहीं कि इतिहास हमेश कोई ना कोई सबक़ देता है बल्किन इसलिए क्योंकि इतिहास से हमें चेतावनी भी मिलती है. आर्थिक संकट में लाखों लोगों ने एक ऐसे व्यक्ति को अपना नेता मान लिया जो केवल इसलिए करिश्माई बन गया क्योंकि वो लोगों के डर, उनकी आशा और अपनी परेशानियों के लिए दूसरों को ज़िम्मेदार ठहराने की आदत का लाभ उठाना जानता था.
लेकिन लाखों लोगों को इसके गंभीर परिणाम भुगतने पड़े.------( रेफ: आर्टिकल 'मामूली आदमी से तानाशाह तक हिटलर का सफर' लॉरेंस रीस (इतिहासकार))
वाचने
26742
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
मणिशंकर अय्यर यांच्या
....मणिशंकर अय्यरचा चावा......!!!!!
In reply to मणिशंकर अय्यर यांच्या by सुबोध खरे
सबूर
यामध्ये त्याला 'ऐस ऐस' अश्या
नाय हो !
In reply to यामध्ये त्याला 'ऐस ऐस' अश्या by आदूबाळ
तिमा +१ ..
कहना क्या चाहते हो पगले?
वरचेवर हे घेत चला म्हणजे
In reply to कहना क्या चाहते हो पगले? by शिद
हे नको
In reply to वरचेवर हे घेत चला म्हणजे by शिद
काळजी नसावी
हा हन्त हन्त..
In reply to काळजी नसावी by विकास
मुद्दामच
In reply to हा हन्त हन्त.. by राही
=))
पगला गया का गजोधरभईया?
"नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे
ते विल्यम शिररच्या पुस्तकाचं
In reply to "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे by प्रसाद प्रसाद
ते विल्यम शिररच्या पुस्तकाचं
In reply to ते विल्यम शिररच्या पुस्तकाचं by आदूबाळ
बरं
In reply to "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे by प्रसाद प्रसाद
ज्यू कत्तलींचे समर्थन हा
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
ज्यूंचा कसलाही दोष नव्हता.
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
Dude....
तुमच्याशी बर्याच बाबतीत असहमत असलो, तरी....
In reply to Dude.... by आत्मशून्य
पडलेल्या
In reply to तुमच्याशी बर्याच बाबतीत असहमत असलो, तरी.... by मुक्त विहारि
धन्यवाद मूवी
In reply to तुमच्याशी बर्याच बाबतीत असहमत असलो, तरी.... by मुक्त विहारि
काय आहे येडाभाउ..............
मानले तुम्हाला.....
In reply to काय आहे येडाभाउ.............. by बाबा पाटील
अजून काही साम्ये
सही प्रतिक्रिया!
In reply to अजून काही साम्ये by हुप्प्या
जब्राट!!!
In reply to अजून काही साम्ये by हुप्प्या
खत्री
In reply to अजून काही साम्ये by हुप्प्या
साम्य
In reply to अजून काही साम्ये by हुप्प्या
मला असे वाटते की ते आपले नाव
असो. असाच उत्साह पुढची ५
In reply to मला असे वाटते की ते आपले नाव by आनन्दा
राग मानू नका पण गजोधार साहेब,
निकालानंतर मिसळपाववर एक
कशाला उगाच ताकाला जाऊन भांडे
मला वाटते
In reply to कशाला उगाच ताकाला जाऊन भांडे by श्रीगुरुजी
शांत राहा
दंगल झाल्यानंतर काय बोलायचे ते बोला.
In reply to शांत राहा by आजानुकर्ण
हो
In reply to दंगल झाल्यानंतर काय बोलायचे ते बोला. by मुक्त विहारि
खरे आहे
In reply to शांत राहा by आजानुकर्ण
सहमत
In reply to खरे आहे by विकास
अच्छा!
In reply to सहमत by आजानुकर्ण
नाही
In reply to अच्छा! by विकास
समर्थन आणि गैरवापर
In reply to नाही by आजानुकर्ण
मी काय वेगळे म्हटले होते?
In reply to समर्थन आणि गैरवापर by विकास
हा शीख लोकांवर मोठा अन्याय आहे.
In reply to मी काय वेगळे म्हटले होते? by आजानुकर्ण
ममोसिंगासारख्या बाहुल्याला
In reply to सहमत by आजानुकर्ण
हो
In reply to ममोसिंगासारख्या बाहुल्याला by अनुप ढेरे
अर्थातच
In reply to ममोसिंगासारख्या बाहुल्याला by अनुप ढेरे
कल्पक लक्षवेधक दिलखेचक लेख !
चांगलं बारीक पीठ काढा
...
In reply to चांगलं बारीक पीठ काढा by पैसा
पीठ निघायला धान्य आणि दगड
In reply to चांगलं बारीक पीठ काढा by पैसा
सिंबळ्ळ!
In reply to पीठ निघायला धान्य आणि दगड by असंका
खरे आहे
In reply to सिंबळ्ळ! by पैसा
आल्याकी दिल्लीच्या निवडणुका
In reply to सिंबळ्ळ! by पैसा
अंगात येईल.... आईशप्पथ!! एकदम
In reply to आल्याकी दिल्लीच्या निवडणुका by निनाद मुक्काम …
टूडे ग्रुपच्या सो सॉरी मधला
In reply to अंगात येईल.... आईशप्पथ!! एकदम by आनन्दिता
मला एक भीती वाटत आहे ,
पगलाई गये हो का गजोधर भैय्या?
+ १
In reply to पगलाई गये हो का गजोधर भैय्या? by कॅप्टन जॅक स्पॅरो
दोन्हीत काही साम्यस्थळे आहे
हा संबंध कसा वाटतो?
In reply to दोन्हीत काही साम्यस्थळे आहे by ऋषिकेश
संदर्भ...
In reply to हा संबंध कसा वाटतो? by हुप्प्या
भारताचा हिटलर १९८४ सालीच मेला
लोकं प्रतिसाद देताहेत......
काडी टाकून लेखक महाशय कुठे गेलेत कुणास ठाऊक...
In reply to लोकं प्रतिसाद देताहेत...... by प्रसाद प्रसाद
अहो पगला गजोधर, जर आपणांस
In reply to काडी टाकून लेखक महाशय कुठे गेलेत कुणास ठाऊक... by पगला गजोधर
टूडे ग्रुपच्या सो सॉरी मधला