चोकलेट रोल
उन्हाळ्याची सुट्टी लागली तशी चार दिवस आईकडे रहायला गेले.बरोबर मुल होतीच.मग काय मुलांसाठी रोज
एक नविन पदार्थ करण्याची आई आणि मामीची लगबग सुरु झाली.त्यातले मुलांना खूप आवडले ते त्यांच्या
मामीने केलेले चोकलेट रोल. तिथे तर खाल्लेच पण घरी आल्यावर मागणी झालीच.झटपट होणारे आणि पटकन
संपणारे हेच ते चोकलेट रोल्स.
साहित्य: २ मारी बिस्किटाचे पुडे
२ चमचे कोको पावडर
१०० ग्रॅम ड्रिंकिंग चोकलेट
४ चमचे खोबर्याचा (सुक्या) खिस
पाऊण वाटि पिठीसाखर
दुध जरुरीप्रमाणे
कृती: बिस्किटाचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक दळून घेणे(हवे असल्यास बारीक चाळणीतून चाळून
घ्यावे)
दळलेला बिस्किटाचा चुरा,पिठीसाखर्,कोको पावडर्,ड्रिंकिंग चोकलेट छान एकत्र मिसळणे.
या मिश्रणात हळूहळू लागेल तसे दुध घालून मळणे.तयार गोळा हाताला चिकटायला नको.
तयार गोळा प्लास्टिकच्या कागदावर थोडेसे तूप लावून लाटून घ्यावा.
त्यावर खोबर्याचा खिस पसरवावा.
आता त्याचा हळूह्ळू रोल करावा.
तयार रोल फ्रिजमधे २ तास ठेवावा.२तासांनी बाहेर काढून सुरीने रोल कापावेत.
टिपःखोबर्याच्या खिसाबरोबर आवडत असल्यास बारीक केलेला सुकामेवाही वापरू शकता.
तयार रोल (उरले तर) फ्रिजमधे च ठेवावेत नाहितर मउसर होण्याची शक्यता असते.

वाचने
9513
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
झकास....
लाजवाब...!!!
वाह!
मस्तच!
मला पाहिजे...
दिल गार्डन गार्डन आपलं
(No subject)
आत्मुस
In reply to आत्मुस by दिपक.कुवेत
(No subject)
चॉकलेट रोल आवडले. फोटो पण
छान दिसतायत रोल्स.
ड्रिंकिंग चॉकलेट म्हणजे पावडर
@ दिपाली
जबरी एकदम
सोपी आणि छान पाकक्रुती.
सोप्पे आणि मस्त.
धन्यवाद सगळ्यांचे...आणी
दिपक म्हणजे हर्शीजचं चॉकलेट
In reply to दिपक म्हणजे हर्शीजचं चॉकलेट by दिपाली पाटिल
हर्शीजचं चॉकलेट सिरप
In reply to हर्शीजचं चॉकलेट सिरप by दिपक.कुवेत
अशीच शक्यता आहे.सिरप कधी
मस्त पाक्रू.
चॉकलेटच्य अळूवड्या ! झकास
सोपी आणि मस्तं
मुलांना नक्की आवडतील!
मस्त ग!
व्वॉव
मस्तच!
वा मस्तच... करुन बघायला हरकत