मिपावर विविध विषयांवर चर्चा होत असते. अशाच एका वेगळ्या विषयावरील हा धागा.
दररोज बातमीपत्रात येण्यार्या व्यवसाय जगतातील बातम्या वाचताना एक बाब लक्षात येते कि बहुराष्ट्रीय अथवा भारतीय प्रथीतयश कॉर्पोरेटस मध्ये अती उच्च पदांवर मराठी माणसांचे प्रमाण फ़ारच कमी आढळते.
कृपया लक्षात घ्या कि इथे कर्तुत्व किंवा आर्थिक यश हा विषय नसुन एखाद्या फ़ार मोठ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये अती उच्च पदावर पोहोचण्यासाठी लागणारे "खास कौशल्य" मराठी माणसाकडे कमी पडते आहे का, असा प्रश्न आहे. "मोडेन पण वाकणार नाही" हा मराठी बाणा तर ह्या आड येत नाही ना? विक्रम पंडीत व काही सन्माननीय अपवाद वगळता,बहुराष्ट्रीय कंपन्या, भारतीय बॅंका, पीसयु वगैरे मध्ये एका विशिष्ट पातळीच्यावर ही ऊणीव भासते. बुद्धीमत्ता, विषयाचे सखोल ज्ञान ह्यात मराठी माणुस अजीबात कमी पडत नाही. स्वतंत्र व्ययसायात देखील मराठी माणसांनी जगभरात चांगले आर्थिक यश मिळवले आहे. पण सहकार्यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा. ह्याचा अर्थ इतर लोक कमी कर्तुत्ववान आहेत असा नव्हे. पण नेमके काय चुकते आहे?
वाचने
19367
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्या प्रश्नाला आपला लेख
कळले नाही. विषद कराल का?
In reply to आपल्या प्रश्नाला आपला लेख by पाषाणभेद
पण सहकार्यांबरोबर तीव्र
अभ्यास वाढवा असे सुचवतो
मुद्दलात च चुक आहे. नीट विदा
वाचा आणि थंड बसा!
चर्चेमागचा विचार खरंच आवडला
अरे पगले गजोधरवा... तोहार
In reply to चर्चेमागचा विचार खरंच आवडला by पगला गजोधर
ही उदाहरणंच मूळ लेखात
In reply to अरे पगले गजोधरवा... तोहार by मदनबाण
ओ भाऊ, तुम्ही मराठीत लिहा ना
In reply to अरे पगले गजोधरवा... तोहार by मदनबाण
तो पगला गजोधर आहे ना ?
In reply to ओ भाऊ, तुम्ही मराठीत लिहा ना by विश्वनाथ मेहेंदळे
वाचायला त्रास होतो, बाकी काही
In reply to तो पगला गजोधर आहे ना ? by मदनबाण
Unilever चे परांजपे.
तुलना
मराठी माणुस धाड्साला पुरेसे प्रोत्साहन देत नाही
याला जोड़ आहे पाय ओढायच्या वृत्तीची
In reply to मराठी माणुस धाड्साला पुरेसे प्रोत्साहन देत नाही by आत्मशून्य
किती स्टार-मराठी-प्रचारकांवर भिस्त ठेऊन निवडणूक लढवली जाईल
सर्वांना प्रतिक्रियांबद्दल
कहितरीच...
एक मराठी माणुस दुसर्या मराठी
मराठी माणूस कष्टात कमी पडतो!
(No subject)
In reply to मराठी माणूस कष्टात कमी पडतो! by असंका
छान पाकृ. वीकांताला करून
In reply to मराठी माणूस कष्टात कमी पडतो! by असंका
काही अंशी सहमत....
In reply to मराठी माणूस कष्टात कमी पडतो! by असंका
महापालिकेच्या हद्दितले उंदीर
उंटावरुन शेळ्या दिसु शकतात
In reply to महापालिकेच्या हद्दितले उंदीर by पिवळा डांबिस