✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तेरा घर-मेरा घर

ह
हेमंत बर्वे यांनी
Mon, 10/13/2008 - 19:47  ·  लेख
लेख
  • तेरा घर -मेरा घर .. भाग दुसरा.

Book traversal links for तेरा घर-मेरा घर

  • तेरा घर -मेरा घर .. भाग दुसरा. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9071 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

म
मिसळ Mon, 10/13/2008 - 20:06 नवीन

छान माहिती

अजून वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
B
baba Mon, 10/13/2008 - 20:25 नवीन

चांगली माहिती आहे...

मलाही अजून वाचायला आवडेल. ... ...बाबा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/13/2008 - 20:38 नवीन

हेच म्हणते..

वाचायला आवडते आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/13/2008 - 21:08 नवीन

कसला गफला!!

कसला गफला!! अफलातून!! पार पोपटच बनवतात की!!!!
  • Log in or register to post comments
भ
भिंगरि Mon, 10/13/2008 - 22:41 नवीन

छान!

खुपच माहितिपुर्ण लेख पुढ्चे भ्हग लवकर येवु द्यात.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 10/13/2008 - 23:31 नवीन

वा

लेख छान.. अजून वाचायला आवडेल. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 10/13/2008 - 23:33 नवीन

वा !

मस्त लेख.. विषय छान..मिपावर स्वागत. यातला काही अनुभव घरात सुतारकाम करताना आला होता :) दुजा करे सो गोता खाय हे नंतर ध्यानात येते. पण आपण खमके आणि मोजूनमापून व्यवहारी असलो तर गोत्याची टक्केवारी थोडी कमी होते. पण अंतर्गत सजावट आणि साधे फर्निचर बनवून घेणे हे दोन्ही प्रकार वेगळेच. सुतारांचा दृष्टीकोन बदलत असेल. असो. पण प्लायच्या जाड्या-रुंद्या आणि पार्टीकल बोर्ड वगैरे वाचून आठवणी ताज्या झाल्या म्हणून लिहिले. (लेखात अनुक्रमांकानुसार नियम-सुचवण्या पाहता आपण धोंडोपंतांचे स्नेही असाल असे वाटले. पण नंतरची काही लहान जोरकस वाक्ये वाचून पुन्हा सुई रामदासांकडे स्थिरावली :) . हे संबंधितांनी हलके घ्यावे ही विनंती.) अजून लिहा.. वाचायला आवडेल. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 10/14/2008 - 00:07 नवीन

बर्वेसाहे

बर्वेसाहेब, छान होतोय लेख... अजून येऊद्या.... वाट पाहतोय.... .... गेल्या गणपतीत सुताराकडून शोकेस्,कंप्यूटर टेबल त्यात कपाट वगैरे वगैरे करून घेतलं त्यात तुम्ही लिहिलं त्याप्रमाणे बर्‍याच बाबतीत गंडलो, हे जाणवतंय.... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 10/14/2008 - 00:07 नवीन

एकदम व्यवहारातले लिखाण.

फार पूर्वी आमच्या जुन्या घरात बरेच फर्निचर करुन घेतले होते. सुतार अर्थात राजस्थानीच. त्याने कामाची मोजमापे घेतली आणी प्लायची मोजमापानुसार संख्या दिली. दुसर्‍यादिवशी प्लाय न्यायला येणार त्याच्या आधी मी संध्याकाळी हिशोब करुन कागदावर त्याला कमीसाईजच्या प्लायमधे तेच काम कसे बसवता येईल हे दाखवून दिले होते. गडी सावध झाला मी दुप्पट सावध झालो. सगळे दुकानदार एकजात मारवाडी त्यामुळे कमिशन ठरलेले त्यात बदल होत नाही हे माहीत होते. माल आणायला मी स्वतः जायचो. प्रत्येक शीट योग्य आहे का नाही हे तपासून घ्यायचो. दुकानातला पोर्‍या "तुम्ही जा, मी नीट माल पाठवतो" म्हणायचा पण मी ऐकले नाही. फेवीकॉल सकट सगळे स्वतःच्या ताब्यात ठेवून काम करुन घेतले पण त्यावेळी मी इंजिनियरिंगच्या वर्षात सुटीसाठी घरी आलो होतो त्यामुळे तेवढा वेळ होता. सर्वसाधारणपणे कामाला जाणार्‍यांना असे करणे अवघड असते त्यामुळे ह्यांचे फावते. ३०-३५% नक्कीच गंडवतात. पैसे अडवून ठेवले तर फारच वाईट अवस्था होते असे मी काही जणांच्या अनुभवाला आलेले बघितलेय. मिस्त्री आणि कारागिरांना काहीही फरक पडत नाही इतकी कामे एकाच वेळी चालू असतात. अर्धवट केलेल्या कामाला दुसरा कोणी हात लावत नाही आणि शेवटी त्या कारागिराला शोधून बाबापुता करुन जास्त पैसे घे पण काम करुन जा असे विनवायची पाळी येते! हे सगळे प्रकार गोडीनेच हाताळावे लागतात. थोडे पैसे काढणार हे माहीत असते पण फार वादात जायचे नाही, अति लुटूही द्यायचे नाही असा सुवर्णमध्य साधावा लागतो. बर्वेसाहेब अजून लिहा वाचायला आवडेल. चतुरंग
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Tue, 10/14/2008 - 09:05 नवीन

+१

सर्वच बाबतीत सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Tue, 10/14/2008 - 08:17 नवीन

बर्व्यांन

बर्व्यांनू, येऊ द्या अजून... सजावटकार ह शब्द आवडला! :)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 10/14/2008 - 08:30 नवीन

हेमंतशेठ

हेमंतशेठ उत्तम माहीती विषेशतः आपण दुकानदार आणि कारागिराकडून होणार्‍या फसवणूकीबद्दल माहीती दिल्याबद्दल खरोखरच आभार. बाकी च्यायला या मारवाड्यात सरळपणे धंदा करणारे लोक नाहीतच काय? (माझ्या श्रध्देनुसार काही मारवाडी आहेत इमानदारीनी धंदा करणारे) समजा रामबचन विश्वकर्माला तुम्ही बोलावलं . (मराठी सुतार ही दुर्मीळ जमात आहे) हो पण या दुर्मिळ जमातीतले काही लोक पुण्यात अस्तित्वात आहेत. एक मराठी सुतार 'हिरामण तांबेकर'. या माणसाने त्याच्या भाच्यानाही या व्यवसायात आणले. पण साला मराठी माणसाला काम करायलाच नको. टिकलेच नाहीत कारण कामच करायला नको. तसा फेविकॉल, खिळे या बाबतीत हा माणूस फारसे फसवतो असे नाही कारण आमच्या घरच्या कामाच्या वेळेला आणलेले फेविकॉल, खिळे जे काही उरले होते ते त्याच्या वजनानुसार पैसे देऊन घेऊन गेला. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/14/2008 - 08:53 नवीन

लेख आवडला

बर्वेसाहेब तुम्ही डोळे उघडणारा लेख लिहला आहे. थोडक्यात प्रत्येक गोष्ट स्व:ता खातरजमा केल्याखेरीज गत्यंतर नाही असेच दिसतेय.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 10/14/2008 - 09:12 नवीन

अगदी

अगदी माहीतीपुर्ण आणि उपयुक्त लेख आहे बर्वेसाहेब :) अजुन येऊदेत .. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/14/2008 - 11:08 नवीन

अगदी!

ऋचाशी सहमत. तुम्ही लिहाच आणखी! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
क
केवळ_विशेष Tue, 10/14/2008 - 10:59 नवीन

लिहा लिहा...

बर्वे साहेब अजून येउंद्या... अहो मला तर या गोष्टी माहितच नव्हत्या...म्हणजे फसवाफसवी वगैरे... अजून माहीती आली तर बरं होईल...आमचं घर आता तयार होतय...माहीती खूप उपयोगी ठरेलसं दिसतंय...
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 10/14/2008 - 11:15 नवीन

छान विषय

वाचायला आवडेल. मनस्वी
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 10/14/2008 - 11:16 नवीन

सुंदर.

सुंदर. वेगळ्या विषयावरचा लेख. लिहीत रहा. वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 10/15/2008 - 10:08 नवीन

माझा अनुभव

सगळे नसले तरी बरेच सजावटकार देखील खूप फसवतात -- भाव तेच राहतात, पण कमिशन त्यांच्याकडे जाते, शिवाय त्यांची फी वेगळि. शिवाय ते रामचरण इ. पेक्षा बोलायला, दिसायला स्मार्ट असल्याने ते विश्वास संपदन करतात आणि जास्तच फसवतात . मी स्वतःच घराची सजावट केली - एका सजावटकाराला बोलावले तर त्याने पीओपी ७००० ते ८००० होतील ते सांगीतले - मी तेच काम ४००० मधे करून घेतले. वॉर्डरोब ७०,००० ते ८०,००० सांगितला -- तो मला ४५००० करून मिळाला -- तोही माझ्या मनासारखा - काच वगैरे लावून, ज्याला तो तयार नव्हता. प्लायवूड, ब्लॉकबोर्ड ह्या गोष्टी नीट समजवून घ्याव्यात - कुठे काय वापरणार हे ठरवावे आणि काम करावे. बाकी चतुरंगशी सहमत -- स्वतःच्या घराच्या सजावटीत स्वतःचा सक्रीय सहभाग हवाच. सजावटकार घेतलाच तर तो विश्वासू असावा. -मनिष
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Tue, 10/14/2008 - 11:55 नवीन

योग्य विषयावर मार्गदर्शन करताय

अतिशय योग्य आणि गरजेचा विषय हाताळताय बर्वेसाहेब्. वाचायला आवड्तय्.या बाबतीतील माझे अनुभव इथे लिहिते वेळात वेळ काढुन. १९९० साली घराच्या फरश्या बदलण्याचे काम वडिलांनी सुरु करवले.दिवाळी पुर्वी काम सुरु झाले .पण काम करणार्‍या कडियाने पुर्ण पैसे घेवुन देखिल दिलेल्या वेळेत काम पुर्ण केले नाही,दिवाळी तोंडावर आलेली .दोन खोल्यामधिल लाद्या काढुन खोदकाम करुन कडिया आणि त्याचे कामगार परागंदा .४ दिवस त्याच परिस्थितीत जमिनीवर ताड्पत्री घालुन काम चालवले.चौथ्या दिवशी आईने रुद्रावतार धारण केल्यावर वडिलांनी त्या कडियाला शोधुन फरफटत आणले आणि त्याच मातीत लोळवले.एक अख्खा दिवस आणि एक रात्र दुप्पट कामगार लावुन काम पुर्ण करवुन घेतले.आजतागायत तो कडिया घरासमोरुन जाताना मान वळवुन देखिल पहात नाही.तेंव्हा पासुन अश्या प्रकारच्या कामांना सुरुवात करताना सगळ्या संबंधित गोष्टिंची माहीती करुन घेण्याची सवय जडली . "अनामिका"
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 10/14/2008 - 11:57 नवीन

आवड्ला भाऊ

वा मिपा वर आता असे चांगल्या चांगल्या सुचना आनी ईकडे लक्ष द्या येतय झक्कास मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 10/14/2008 - 12:01 नवीन

अजून

:T :W अजून येउंद्या... अजून येउंद्या... अजून येउंद्या...अजून येउंद्या... अजून येउंद्या...अजून येउंद्या... अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या... अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या... अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या... अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या... अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या... अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या... अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या... अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या... मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 10/14/2008 - 14:53 नवीन

उपयोगी आहे

उपयोगी आहे तुम्ही देत असलेली माहिती. लिहाच :) अवांतर : बाकी रामदास काका भारीच आहेत. मिपा संप्रदाय वाढवण्याच्या कामात सक्रिय आहेत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 10/14/2008 - 21:18 नवीन

अजून वाचायला आवडेल :)

च्यायला .. गफलेच आहेत सगळे. बर्वेसाहेब -- अजून वाचायला आवडेल.. वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
स
सुधा सुहास कुलकर्नी गुरुवार, 10/16/2008 - 15:54 नवीन

तेरा घर मेरा घर

खूप छान कन्सल्टन्सी कराल का? :SS
  • Log in or register to post comments
ह
हेमंत बर्वे Sun, 10/19/2008 - 12:02 नवीन

आभार.

माझ्या पहील्या वहील्या लेखाचे भरभरून कौतुक करणार्‍या सर्व वाचकांचा मी आभारी आहे.पुढचा लेख लवकरच.
  • Log in or register to post comments
आ
आशिष प्रभुदेसाई Sun, 10/19/2008 - 14:58 नवीन

लेख आवडला

आपला लेख खूपच माहितीपूर्ण आहे. आणखी वाचायला आवडेल. सावरकर चित्रपटात काम केलेले, मराठी गाण्यांच्या मैफिलीत निवेदक म्हणून असतात ते हेमंत बर्वे आपणच का? लवकर उत्तर मिळावे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ह
हेमंत बर्वे Mon, 10/20/2008 - 19:06 नवीन

आशिष

मी तो नव्हे.मी आपला साधासुधा हेमंत बर्वे. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष प्रभुदेसाई
ड
डॉ.प्रसाद दाढे Mon, 10/20/2008 - 20:31 नवीन

उत्तम लेख

उत्तम लेख व अतिशय उत्तम विषय. अश्या व्यावहारीक विषया॑वर लेखन होण॑ही अत्य॑त आवश्यक आहे. पुढील भागाची वाट पाहात आहे. रामदासजी॑नाही धन्यू! (डोक्यातला किडा: रामदासच हेम॑त बर्वे नाहीत ना? :) त्या॑च॑ काय सा॑गता येत नाही भाऊ
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 10/20/2008 - 22:08 नवीन

रामदासच हेम॑त बर्वे नाहीत ना?

नाही हो डॉक्टर,तसं काही नाही. हेमंतला लिहीतं केलं एव्हढंच काय ते काम केलं.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 10/20/2008 - 23:49 नवीन

अरेच्या!

अरेच्या?! हातोहात फशिवतात की वो! :( अजून लिहा.. मस्त चालु आहे बायदवे मिपावर स्वागत! भरपूर लिहा.. आम्हि आहोतच वाचायला :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा