आम्ही काही काळापूर्वी https://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता.
तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले.
आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे.
सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे.
तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही.
त्याला बर्याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.
सर्व मिपाकरांना विनंती आहे की गणपाला जरी निवडून आणलेलं असलं तरी पुढच्या पाकॄंसाठी त्याला सगळ्या मिपाकरांच्या समर्थनाची गरज आहे. तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा.
'अच्छी रेसिपीज आनेवाली है' :)
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1 मी पयला.
+1
मी पयला.
बरं मग??
In reply to +1 मी पयला. by जेपी
बरं मग??
बरं मग???
In reply to बरं मग?? by सूड
बरं मग???
मग नाय आमी जग वापरतो.
किती ही उधळपट्टी...जरा
In reply to बरं मग??? by जेपी
किती ही उधळपट्टी...जरा आजुबाजुला बघा... काही लोक अजुनपण "चिंपाट" वापरतात =))
@अजुनपण "चिंपाट" वापरतात >>>
In reply to किती ही उधळपट्टी...जरा by टवाळ कार्टा
@अजुनपण "चिंपाट"
वापरतात >>> 


क ह र !!
In reply to किती ही उधळपट्टी...जरा by टवाळ कार्टा
>>जरा आजुबाजुला बघा.
___/\___
(No subject)
गणपा पुढे जटील प्रशन आहेत
शाकाहारी (जातीयवादी) व मांसाहारी (शेकूलर ) यांच्या समाधानासाठी रोज नवे काय हा प्रशन गणपा सोडवू शकतील काय ?
शिवाय पाककृती फसाव्या म्हणून गणपाविरोधकानी केलेले "षडयंत्र" याची ही त्याना काळजी घ्यावी लागेल. एफ डी आय
म्हणजे फूड ड्युर्याबिलीटी इन्डेक्स वर त्याना सर्वाना बरोबर घेउन जाण्याचे खादकरण करावे लागेल ते वेगळेच. गणपा भाई
त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !
ते 370 न्मबराची रेसीपि
गणपाने तातडीने उरकून घ्यावी. बाकी खादाडी चालूच राहील.
शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट
In reply to ते 370 न्मबराची रेसीपि by आत्मशून्य
शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट कुणाकडे? हा प्रश्नही सोडवून घ्यावा.
होना
In reply to शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट by बॅटमॅन
अनेक ठिकाणी तो आजकाल चायनीज गाड्यावर मिळायला लागल्यापासून तर डोके दुखी फारच वाढली आहे.
अगदी अगदी..
In reply to होना by आत्मशून्य
तरी बरं फिल्टर काऽपी चा प्रश्न अगोदरच फिल्टर औट झालेला आहे.
@शिवाय काश्मिरी पुलावाचे
In reply to शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट by बॅटमॅन
@शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट कुणाकडे?हा प्रश्नही सोडवून घ्यावा.>>> +++१११
तयार ठेवावी!
उडवावी
-घ्यावे! =))
आप'लाच होइल! =))
तिरंगी भाताच्या रेशिपीकडे जास्त लक्ष द्यावे!
त्याचबरोबर,विरोधी नॉन्व्हेज्यांसाठी पेटती भट्टी
अंतर्गत फाटा-फुट करणार्या अंड्यां"ची वेळीच खांडोळी
तसेच..नाराजांना नीट-सुपा'त
एव्हढे केल्यानंतर खात्री बाळगावी-विजय
मस्त प्रतिसाद...
In reply to @शिवाय काश्मिरी पुलावाचे by अत्रुप्त आत्मा
जबराट स्मायल्या...
लै भारी ! स्मायलीसम्राटकी जय
In reply to @शिवाय काश्मिरी पुलावाचे by अत्रुप्त आत्मा
लै भारी ! स्मायलीसम्राटकी जय हो !!
३७० नम्बराच्या रेसिपिसाठी
In reply to ते 370 न्मबराची रेसीपि by आत्मशून्य
३७० नम्बराच्या रेसिपिसाठी फक्त 'मिपा'ची निवड पुरेशी नाही ...
ठ्ठो... एखिच मार्या पर
In reply to ३७० नम्बराच्या रेसिपिसाठी by सुधीर१३७
ठ्ठो... =)) एखिच मार्या पर सॉलीड मार्या.
काय आवळे काका वेळ जात नै
काय आवळे काका वेळ जात नै वाट्टं ...!! *mail1*
भन्नाट लेख. जबराट प्रतिक्रिया
भन्नाट लेख. जबराट प्रतिक्रिया *ok*
तरी निवडणुकीच्या काळात
तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा.नायहो ! असे (चक्क "शेफ" बद्दलच्या धाग्यात) आवाहन करून ग्रेट (अ)विचारवंताच्या पोटावर पाय देउ नका हो ! =))
बर्मग्ठिव्का??
बर्मग्ठिव्का?? ;)
आयला, अजून धरुन हुतासा? ठिवा
In reply to बर्मग्ठिव्का?? by सूड
आयला, अजून धरुन हुतासा? ठिवा ठिवा! ;)