२०१४च्या निवडणूकीत नमोंचा न भूतो असा विजय झाला आणि सगळी समीकरणेच बदलली. मोदींचा विजयाने आनंद होत असला, तरी त्या आनंदापेक्षा अश्या एकहाती विजयाबद्दल वाटणारे आश्चर्य हेच जास्त आहे. आणि त्याला पुष्टी देणारे घटक आहेत ते असे -
१. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे.
२. काँग्रेस ने नमोंविरुद्ध प्रचाराची प्रचंड राळ उठवून्ब दिल्ली होती. त्यलाही मतदारांनी भीक घातली नाही.
३. बहुतांश मतदार सर्वसामान्यपणे धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बाजूने मतदान करतो. सर्व विचारवंत नेहमी भाजपाविरुद्धच बोलत असतात. त्यामुळे वातावरण नेहमी धर्मनिरपेक्ष आघाडीच्या बाजूनेच असते.
४. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जेथे जवळ जवळ १५ वर्ष कॉम्ग्रेसचा बालेकिल्ला होता, तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑ कौल दिला आहे.
या सगळ्याचा विचार करता, केवळ आमच्यासारखे राजकारणाचे सामान्य अभ्यासकच नव्हे, तर भले भले राजकीय पक्ष देखील दि़ग्मूढ झाले आहेत. म्हणून त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
आता माझा अभ्यास मांडतो -
१. सर्वप्रथम या सार्याबद्दल मोदींचे कौतुक केलेच पाहिजे. गेली ३-४ वर्षे त्यांनी ज्याप्रकारे कॅम्पेन चालवली, ते पाहता त्यांच्याइतका दूरदृष्टीचा नेता भारतीय राजकारणात सध्या तरी नाही असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. भारताच्या राष्ट्रीय राजकारणात उपलब्ध असलेली गॅप हेरणे, त्याबद्दल नियोजन करून यंत्रणा चालवणे, आणि दूरदृष्टीने पावले टाकून देशातील सर्वोच्च सत्तस्थान काबीज करणे हे तेव्हढे सोपे नाही. तेदेखील बहुतांश गोष्टी प्रतिकूल असताना.
२. काँग्रेस ने मोदींना अंडरएस्टिमेट केले, ही त्यांची चूक झाली. आपल्या जातीच्या समीकरणांवर विसंबून राहून मोठीच चूक त्यांनी केली असे वाटते.
३. अॅण्टी इन्कंबसी या वेळेस जोरात होती, त्याची धार कमी करण्यात ते कमी पडले. केजरीवालांना त्यांनी याच हिशोबाने मैदानात उतरवले, पण कोंग्रेस्ची बी टीम असलेले केजरीवाल नकळतपणे भाजपाला कशी मदत करू लागले ते जिथे खुद्द केजरीवालांना कळले नाही, तर ते इतरांना काय कळणार? केजरीवालांनी भाजपाचा विजय सोपा केला, इतका, की आता केजरीवाल ही भाजपाचीच बी टीम होती की काय असा संशय यावा.
४. सत्तेबरोबर आलेला माज ही आणखीन महत्वाची गोष्ट - ज्याप्रकारे कपिल सिब्बल नी रामदेवबाबांचे आंदोलन हाताळले, त्यामध्ये आंदोलन हाताळण्यापेक्षा मी कसा वरचढ राजकारणी आहे हे दाखवण्यचाच भाग जास्त होता. अधिक अजित पवार (मुतू का :) ) त्यामुळे बरीच जनता त्यांच्या विरोधात गेली.
५. मोदींनी विकलेले गुजरातचे स्वप्न. गुजरातच्या शेजारी असलेल्या राज्यांनी उदा - महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान. या राज्यांमध्ये भाजपाने क्लीन स्वीप दिला आहे. लेव्हल २ म्हणजे कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा या ठिकाणी ५०- ६०% जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्याच्या पलिकडे त्रिपुराचा अपवाद वगळता भाजपाची डाळ फारशी शिजली नाही.
६. नवमतदारांवर पडलेली मोदींची मोहिनी- मी इथेच एका धाग्यावर म्हटल्याप्रमाणे, वाढलेली १०% मते किमान १०० जागांचा निकाल फिरवण्यास पुरेशी होती. हे १०% नसते, तर रालोआ २३० - २५० मध्येच रोखली गेली असती.
मोदींकडून असलेल्या माझ्या अपेक्षा, आणि मोदींची ५ वर्षांची स्ट्रॅटेजी काय असेल याबद्दलच्या माझ्या अंदाजाचा धागा लवकरच.
वाचने
25922
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑
मतदारांनी भाजपला कौल दिला
In reply to तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑ by प्रसाद१९७१
. परंपरागत मुस्लिम मतदार हा
मुस्लिमांची मते
In reply to . परंपरागत मुस्लिम मतदार हा by प्रसाद१९७१
ह्या तुम्हाला फसवायच्या खेळी
In reply to मुस्लिमांची मते by चित्रगुप्त
समजा असे असले,
In reply to ह्या तुम्हाला फसवायच्या खेळी by प्रसाद१९७१
क्रमांक ३ चे लॉजिक कळेल काय?
आआपने भाजपाला कशी मदत केली?
In reply to क्रमांक ३ चे लॉजिक कळेल काय? by ऋषिकेश
इन अ नटशेल, केजरीवालांच्या
In reply to आआपने भाजपाला कशी मदत केली? by आनन्दा
मुळात ९९% ठिकाणी आआपचे
In reply to इन अ नटशेल, केजरीवालांच्या by ऋषिकेश
१. परंपरागत मुस्लिम मतदार हा
मी माझे शब्द मागे घेतो. तो
In reply to १. परंपरागत मुस्लिम मतदार हा by अनुप ढेरे
मल्ला
ते गायबलेत.
In reply to मल्ला by इरसाल
बाकी काही दिवसांपूर्वी
In reply to ते गायबलेत. by धन्या
ब्राह्मण ,ओबिसी बर्याच
अगदी
In reply to ब्राह्मण ,ओबिसी बर्याच by नानासाहेब नेफळे
काय सरकार, आले का जातीवर? एक
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
यांचा एखादा बाबा दादा उभा
In reply to काय सरकार, आले का जातीवर? एक by नाव आडनाव
सरकार तुम्ही एखाद्या घटनेतून
In reply to यांचा एखादा बाबा दादा उभा by नानासाहेब नेफळे
मागच्या प्रतिसादात "राज कारण"
In reply to सरकार तुम्ही एखाद्या घटनेतून by नाव आडनाव
नाव शरद पवार... भाजपाला वोट
In reply to सरकार तुम्ही एखाद्या घटनेतून by नाव आडनाव
काय गंमत आहे! नाना नेफळे आपला
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
@ श्रीगुरुजी
In reply to काय गंमत आहे! नाना नेफळे आपला by श्रीगुरुजी
>>आपल्या राज्यापुरते बोलायचे
In reply to ब्राह्मण ,ओबिसी बर्याच by नानासाहेब नेफळे
मराठा ...
In reply to ब्राह्मण ,ओबिसी बर्याच by नानासाहेब नेफळे
व्हल २ म्हणजे कर्नाटक,
शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश
In reply to व्हल २ म्हणजे कर्नाटक, by दुश्यन्त
अनेक गोष्टी कारणीभूत
कोंग्रेसच्या विरोधात हवा होती
In reply to अनेक गोष्टी कारणीभूत by चौकटराजा
कदाचित
In reply to कोंग्रेसच्या विरोधात हवा होती by आनन्दा
कोंग्रेसच्या विरोधात हवा होती
In reply to कोंग्रेसच्या विरोधात हवा होती by आनन्दा
कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना.गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये ! =)) (तो विकास म्हणजे आकड्यांची बनवाबनवी होती असे म्हणायचे मनात येणार्यांनी प्रथम गुजरात सरकारच्या विकास योजनांना केंद्र सरकारने, त्याच्याशी संबंद्धीत संस्थांनी आणि गैरसरकारी संस्थांनी शेकड्यांनी दिलेल्या मानांकनाची / बहुमानांची यादी चाळावी... म्हणजे नंतर लाजून खाटेखाली लपावे लागणार नाही. *: या याद्या जालावर अनेक सरकारी / गैरसरकारी संस्थळांवर आणि इतरत्रही उपलब्ध आहेत. थोडेसे परिश्रम करून त्या स्वतः पाहाव्या. अश्या कृतीने आणि माहितीने बुद्धीबळात नक्की वाढ होते.)गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा
In reply to कोंग्रेसच्या विरोधात हवा होती by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to अनेक गोष्टी कारणीभूत by चौकटराजा
१९७७ मधे इंदिराजींसह
In reply to अनेक गोष्टी कारणीभूत by चौकटराजा
आताही
In reply to १९७७ मधे इंदिराजींसह by प्रसाद१९७१
आताही काँग्रेसची मतांची
In reply to आताही by आजानुकर्ण
आणि मुख्य म्हणजे १९७७ मध्ये
In reply to आताही काँग्रेसची मतांची by प्रसाद१९७१
टक्केवारी
In reply to आताही by आजानुकर्ण
इथल्या माहितीनुसार तो आकडा
In reply to टक्केवारी by विकास
लोकपाल सीबीआयला आदेश देऊ शकते
मोदींचे सल्लागार म्हणून जा अ
In reply to लोकपाल सीबीआयला आदेश देऊ शकते by नानासाहेब नेफळे
फॉर्म
In reply to मोदींचे सल्लागार म्हणून जा अ by llपुण्याचे पेशवेll
कसला आहे म्हणे हा फॉर्म ?
In reply to फॉर्म by विकास
फॉर्म
In reply to कसला आहे म्हणे हा फॉर्म ? by सूड
भरला फॉर्म
In reply to फॉर्म by विकास
अनुभवा
In reply to भरला फॉर्म by भृशुंडी
जी+ च्या आयडी ने लॉगिन करुन
In reply to अनुभवा by विकास
४०४ एरर
In reply to जी+ च्या आयडी ने लॉगिन करुन by मदनबाण
कधी होतयं?
In reply to जी+ च्या आयडी ने लॉगिन करुन by मदनबाण
ओक्के, पाहतो आता. दोघांनाही
In reply to कधी होतयं? by विकास
http://www.narendramodi.in/form/
In reply to फॉर्म by विकास
चांगला मुद्दा
In reply to http://www.narendramodi.in/form/ by पिलीयन रायडर
मला वाटलंच की ते
In reply to चांगला मुद्दा by विकास
काँग्रेस
काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट
In reply to काँग्रेस by विकास
करेक्ट
In reply to काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट by arunjoshi123
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा
>>अरे... अरनब गोस्वामीचे
In reply to अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा by मदनबाण
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा
In reply to अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा by मदनबाण
काँग्रेससाठी काळ आणि वेळ दोन्ही आले होते.
आँ?
In reply to काँग्रेससाठी काळ आणि वेळ दोन्ही आले होते. by प्रभाकर पेठकर
त्यांना
In reply to आँ? by सुनील
त्यांना (गतपंतप्रधान) "मनमोहन
In reply to आँ? by सुनील
'ते'च.
In reply to त्यांना (गतपंतप्रधान) "मनमोहन by डॉ सुहास म्हात्रे
दिलगिर आहे.
In reply to आँ? by सुनील
मन्दमोहन म्हणायचे होते वाटते
मोदीच प्रधान मंत्री बनणार
आनंदा, पण भाई वैद्य तर
पकाका धन्स !
In reply to आनंदा, पण भाई वैद्य तर by प्रकाश घाटपांडे