मागे म्हटल्याप्रमाणे २०१४ च्या निवडणूकीचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. सर्वच आघाड्यांवर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मागील कित्येक वर्षात देशपतळीवर प्रभाव टाकेल असा खासदार पुण्याने दिलेला नाही. तरीही पुण्याची निवडणूक अनेक कारणांनी गाजते. यंदाच्याही निवडणूकीबाबत अशीच उत्सुकता आहे. कोण कोण आहेत इच्छुक ?
त्यापूर्वी हे जरूर पाहावे
यापूर्वीच्या गेम्स
हे झाले काँग्रेसचे इच्छुक, आता थोडे भाजपाकडे पाहू.
जाता जाता - दोन पक्ष एकमेकांशी लढण्याऐवजी एकाच पक्षातील दोन गट परस्परांशी तुंबळ लढतील असा अंदाज आहे. त्यामुळे पक्षातल्याच विरोधकाशी लढण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. पाहूया कुणाकुणाचा गेम होतो ते ...

वाचने
6802
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं...
+१
In reply to हं... by आदूबाळ
रोचक विषय व उत्तम सादरीकरण
ह्म्म्म..
+१११११११
In reply to ह्म्म्म.. by योगी९००
दीपक मानकर
मनसे
...
In reply to मनसे by कपिलमुनी
दोन पक्ष एकमेकांशी लढण्याऐवजी एकाच पक्षातील दोन गट परस्परांशी तुंबळ लढतील असा अंदाज आहे. त्यामुळे पक्षातल्याच विरोधकाशी लढण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल.कदमांना विचारा याबद्दल !.
कोणीही निवडुन आले तरी गेम
वाव !
...
पुण्याचा उमेदवार ठरला
In reply to ... by आशु जोग
अजून भाजपा वि भाजपा चालू आहे
...
धाग्याला पुन्हा उकळी द्यायचं
In reply to ... by आशु जोग
...
In reply to धाग्याला पुन्हा उकळी द्यायचं by काळा पहाड
...