श्री. मनमोहनसिंह यांचे प्रंतप्रधान म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य दिल्लीमध्ये प्रशस्त अश्या ठिकाणी व्यतित होणार आहे. वर्तमानपत्रातील बातम्यानूसार एका २ १/२ एकरातील भू़खंडावर ४ शयन घर, हिरवळ, उद्यान इत्यादींची सोय असेल.
उच्च पदस्थ लोकांचे जीवन कधी कधी आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात झाकले जाते. त्यांनी देशाला दिलेले योगदान विसरले जाते. कधी कधी नकळतच ते वादामध्ये गुरफटले जातात उदा. प्रतिभा ताई पाटिलांचे निवृत्तीनंतरचे वास्तव्य, त्यांना मिळालेल्या भेटी गाठी इत्यादी.
मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात. त्यांना असलेल्या मर्यादेत राहुनही त्यांनी देशाची सेवा केली असे समजायला हवे. पदावर असतांना १८ / १८ तास ते काम करित असत असे वाचल्याचे मला स्मरते.
राजकारणी आणि सिनेकलावंत लोकांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त होते आणि झपाट्याने ते दुरही होत जाते. सुदैवाने मनमोहनसिंहाना याचा अनूभव आला नसावा. भारतासारख्या खंडप्राय देशाचे प्रमूख पद १० वर्षासाठी मिळणे ही साधीसुधी घटना नव्हे, कदाचित इतरांना त्यांचा हेवाही वाटत असेल.
असो, १४ तारखेनंतर त्यांना निवृत्तीनंतरे जीवन समाधानाचे जावो हीच माझी सदिच्छा.
वाचने
29247
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
....मनमोहनसिंह यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य....!!!!!
(No subject)
In reply to ....मनमोहनसिंह यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य....!!!!! by विनोद१८
काथ्याकुट?
समाधान
>>> अर्थशास्त्र जाणणारा,अनेक
In reply to समाधान by माईसाहेब कुरसूंदीकर
अर्थशास्त्र जाणणारा??????????
In reply to समाधान by माईसाहेब कुरसूंदीकर
अर्थशास्त्र जाणणारा??????????
In reply to समाधान by माईसाहेब कुरसूंदीकर
तसेही ते १९९६ पासून आजतगायत
नमोही संघाच्या कळसुत्री
In reply to तसेही ते १९९६ पासून आजतगायत by श्रीगुरुजी
मोदींनी गुजरातमध्ये संघाला व
In reply to नमोही संघाच्या कळसुत्री by नानासाहेब नेफळे
तसे नाही, मोदी पक्के संघिष्ट
In reply to मोदींनी गुजरातमध्ये संघाला व by श्रीगुरुजी
चांगलंय. संघाचा देशहितकार
In reply to तसे नाही, मोदी पक्के संघिष्ट by नानासाहेब नेफळे
>>> मोदी इमानेइतबारे संघाचे
In reply to तसे नाही, मोदी पक्के संघिष्ट by नानासाहेब नेफळे
+१
In reply to >>> मोदी इमानेइतबारे संघाचे by श्रीगुरुजी
निवृत्त झाल्यावर
निवृत झाल्यावर त्यानी एक
In reply to निवृत्त झाल्यावर by चौकटराजा
>>> निवृत झाल्यावर त्यानी एक
In reply to निवृत्त झाल्यावर by चौकटराजा
गुर्जी! ,इतरांच्या चरित्राची
In reply to >>> निवृत झाल्यावर त्यानी एक by श्रीगुरुजी
>>> गुर्जी! ,इतरांच्या
In reply to गुर्जी! ,इतरांच्या चरित्राची by नानासाहेब नेफळे
गुर्जी, ते येदुयुरप्पा टॉपअप
In reply to >>> गुर्जी! ,इतरांच्या by श्रीगुरुजी
>>> गुर्जी, ते येदुयुरप्पा
In reply to गुर्जी, ते येदुयुरप्पा टॉपअप by नानासाहेब नेफळे
बोखारीयाचे प्रकरण इतके शेकलं
In reply to >>> गुर्जी, ते येदुयुरप्पा by श्रीगुरुजी
कोण बोखारिया?
In reply to बोखारीयाचे प्रकरण इतके शेकलं by नानासाहेब नेफळे
उद्दाम आणि सचिन राहीले की
In reply to >>> गुर्जी, ते येदुयुरप्पा by श्रीगुरुजी
पुस्तक
In reply to >>> निवृत झाल्यावर त्यानी एक by श्रीगुरुजी
कै उपयोग नाही.
In reply to निवृत्त झाल्यावर by चौकटराजा
शेतकर्याना वाढवून दिलेल्या
In reply to निवृत्त झाल्यावर by चौकटराजा
शेतकर्यांना भाव
In reply to शेतकर्याना वाढवून दिलेल्या by विवेकपटाईत
पदावर असतांना १८ / १८ तास ते
>>>>१८ / १८ तास ते काम करित
In reply to पदावर असतांना १८ / १८ तास ते by मृत्युन्जय
यु रियली मीन इट? म्हणजे काय?
In reply to >>>>१८ / १८ तास ते काम करित by प्यारे१
नक्की काय काम केलं?
In reply to यु रियली मीन इट? म्हणजे काय? by मृत्युन्जय
हेच म्हणतो.
+१
In reply to हेच म्हणतो. by धर्मराजमुटके
आयुश्य
In reply to हेच म्हणतो. by धर्मराजमुटके
डॉ मनमोहनसिंह हे अजून काही
मनमोहन सिंग कधीच निवृत्त झाले
दीवार मध्ये अमिताभ चा एक
मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत
मनमोहनसिंगाना शुभेच्छा!
कुठल्याही दगडाला शेंदूर...
संपादित.
>>रटाळ ह्या शब्दाची व्याख्या
In reply to कुठल्याही दगडाला शेंदूर... by हुप्प्या
जरा बदल
कंलत्री काका त्याना निवृत्ती नंतर
आयला..
नरेंद्र मोदींना तर इतका
>>> त्यांना भाजपचे कार्यालय
In reply to नरेंद्र मोदींना तर इतका by नानासाहेब नेफळे
पवारांचा स्वतःचा पक्ष आहे
ओ काका
In reply to पवारांचा स्वतःचा पक्ष आहे by नानासाहेब नेफळे
>>> पवारांचा स्वतःचा पक्ष आहे
In reply to पवारांचा स्वतःचा पक्ष आहे by नानासाहेब नेफळे
पवारांचा पक्ष
In reply to >>> पवारांचा स्वतःचा पक्ष आहे by श्रीगुरुजी
मला वाटतंय मनमोहन सिंगा नी
एखाद्या माणसाचे लग्न उर्वशी
बिलकूल सच्च निकला...मनमोहनसिंह यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य.
मस्त दुवा आहे. काही खास
In reply to बिलकूल सच्च निकला...मनमोहनसिंह यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य. by आत्मशून्य