मला अनेकवेळा असा प्रश्न पडतो असे काय आपल्याकडे दिवे लावण्यासारखे गुण आहेत जे दुसर्यांकडे नाहीत .
कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत.
आणि दुसरा म्हणजे मी काश्यातही मास्तर नाही पण मी सगळा जमवून घेऊ शकते …
हे एकदम सर्वसाधारण गुण आहेत माझ्यात ,आणि मी हेच कुणीही विचारला तरी सांगते कारण मला माझ्यातले गुण माहित आहेत आणि मला काहीही चढवून सांगायचं नसत.
तुमच्यात काय चांगले गुण आहेत …खरच चांगले गुण आहेत असा तुम्हाला वाटत जरूर कलवा ।तुम्चे गुण कुणाचे प्ररणा स्थान बनतील किंवा तुम्हाला तरी विचार करायला भाग पडतील कि खरच मी असा/अशी आहे का ?
वाचने
25376
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्यातला चांगला गुण मंजे
बादवे जेपी, तुम्हाला मिपाच्या
In reply to माझ्यातला चांगला गुण मंजे by जेपी
आदूदादु मीपाच्या इतिहासातील
In reply to बादवे जेपी, तुम्हाला मिपाच्या by आदूबाळ
मुळात मुवी महापुरुषच असावेत...
In reply to आदूदादु मीपाच्या इतिहासातील by जेपी
रोचक विषय
सकारात्मक गुण?
ब्याटॅ आपन आयडिया करु परस्परं
In reply to सकारात्मक गुण? by बॅटमॅन
अगदी अगदी, पकाकाका. मग
In reply to ब्याटॅ आपन आयडिया करु परस्परं by प्रकाश घाटपांडे
प्रगती??
In reply to अगदी अगदी, पकाकाका. मग by बॅटमॅन
ह्म्म...
अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला
In reply to ह्म्म... by विटेकर
+२ अवगुण भरपूर आहेत.
In reply to अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला by सूड
मला तर वरचे सगळे "अवं, गुण
In reply to +२ अवगुण भरपूर आहेत. by प्यारे१
अवगुण भरपुर आहेत !!
In reply to ह्म्म... by विटेकर
>>अवगुण पर्वती येवढे !!
In reply to अवगुण भरपुर आहेत !! by प्रसाद गोडबोले
अरेरे
In reply to >>अवगुण पर्वती येवढे !! by सूड
>>किती सुंदर उपमा दिलीय
In reply to अरेरे by प्रसाद गोडबोले
गिर्जा काका ? ? ?
In reply to >>किती सुंदर उपमा दिलीय by सूड
कधी मला वाटत मी फक्त ९-५.३०
चुकुन हा आयडी अमॄत फळे असा
नै हो.
In reply to चुकुन हा आयडी अमॄत फळे असा by मदनबाण
अवगुण चित ना धरो
प्रत्येकात काही ना काही असतेच
मी उत्कृष्ट इलेक्ट्रेशीअन आहे.
@तुमच्यात काय चांगले गुण आहेत
>>मी काही दु..दु..लोकांचा छळ
In reply to @तुमच्यात काय चांगले गुण आहेत by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to >>मी काही दु..दु..लोकांचा छळ by सूड
आणखी एक सकारात्मक गुण सुचवतो
+२
In reply to आणखी एक सकारात्मक गुण सुचवतो by चित्रगुप्त
अर्र ....
In reply to आणखी एक सकारात्मक गुण सुचवतो by चित्रगुप्त
मी प्रचंड सकारात्मक आहे.
काटकसर (परंतू याला लोक
माझ्यातला एक चांगला गुण
@प्रसाद१९७१
ढगाकार्तीने
In reply to @प्रसाद१९७१ by म्हैस
माझ्यातला पॉसीटिव्ह गुण