हापिसातुन काय डकवल हाय ते दिसेना !
हनी सिंग चे डोप-सोप हे गाणं सुद्धा मस्त आहे. ;) कित्येक महिन्यांपर्वी माझ्या सहीत आल होत... त्याच ब्राउन रंग दे सुद्धा मस्त आहे. :)
हां हां हां... =))
आज Blue है पानी पानी पानी पानी पानी पानी,
और दिन भी सनी सनी सनी सनी सनी सनी.
आजाओ ओन द बिच यार, फोटो मेरी खिंच.
फुटी किस्मत होगी तेरी, गर तुने ये बात ना मानी...
हाहा!
चुक एका क्षणाची
कविता सुमार वाटली.
खरोखर चांगली कविता. विडंबन
धन्यवाद
आभार म्हणायचं होतं.
हनी सिंग सॉलीड रॅपर आहे..!
रसिकांसाठी हा त्याचा व्हिडो.
ब...र! हरकत नाही.
हापिसातुन काय डकवल हाय ते
यो यो हनी सिंग चे डोप-सोप आवडते. चांगला संदेश आहे.
उपर उपर उपर इन दि एअर..
विशेष आवडत नाही.
ओक्के
हे गाणं..
आमच्या लेकीची अंगाई होती ती
हनिसिंग आवडत नाहीच!! त्यात हे