आजच आपली लोकसभा २०१४च्या निवडणुकीचे मतदान संपले. खुपच प्रदिर्घ चाललेले जवळजवळ ९ टप्प्या पर्यत चाललेले मतदान असलेली ही पहिलीच निवडणुक होती. सर्वसाधारण सत्ताधारी विरुध्द सर्व विरोधक असे स्वरुप हवे असताना प्रथमच ह्या निवडणुकीत सत्ताधारी व सर्व विरोधक एकत्र येवुन एका प्रमुख विरोधी पक्षात ही निवडणुक पार पडली.
कॉग्रेस पक्षाने सर्वात चांगली रणनिती आखली असे वाटत असतानाच भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्रमोदी नी कॉग्रेसची जी वाताहात प्रत्यक्ष मैदानावर केली त्याला तोड नाही.सर्व हल्ला स्वःताच्या अंगावर घेवुन एकाद्या कसलेल्या योध्याप्रमाणे शेवटी कॉग्रेसला शेपुट घालुन मैदानावरुन पळावे लागले.
जगातील सर्वश्रेष्ट धर्मनिरपेक्ष नेते नितीशकुमार ह्यांना त्याच्या सेकुलरनिती मुळे आपले अस्तित्व टिकवणे मुश्किल झाले आहे. माणुस स्वःताच्या पायावर धोंडा कसा मारुन घेतो ह्याचे इतिहासप्रसिध्द उदाहरण त्यानी भारतिय जनतेला घालुन दिले आहे.बुडत्याला काडीचा आधार मिळावा तसे लालुना बिहार मध्ये आधार नितीशकुमारांनी मिळवुन दिल्यामुळे लालु नितीशकुमारांचे जन्मभर ऋणी राहतील.
ममतादीदी व जयाअम्मा आपले खरे विरोधक कोण आहेत हे विसरुन नरेंद्रमोदींवर टिका करताना लक्षात येत होते कि प्रथमच बंगालव तामिळनाडुमध्ये कमळ खुलणार आहे. जिथे भाजपाला एकही जागा मिळणार नाही असे छातीठोक पणे राजकिय पंडीत सांगत होते त्या भुमीवर ह्यावेळी कमळ नक्की खुलणार असे दिसते आहे
आंध्र मध्ये आजच मुन्सिपल रिझल्ट लागले त्यात टीडीपी+बीजेपी युतीने सीमांध्र मध्ये जबरदस्त यश मिळवले आहे.त्यामुळे लोकसभेत काय होणार हे सांगायला ज्योतीष्याची गरज नाही.
दिल्लीत आपची हालात अगदीच वाईट झाली आहे.दिल्लीमध्ये बीजेपी सर्व लोकसभा जागा जिंकेल.
सर्व वाहीन्याचे एक्जिटपोल रिझल्ट येत आहेत.माझ्या मतानुसार मिळणार्या जागा कशा असतील त्याचा चार्ट खाली देत आहे.
बीजेपी+ = २७० ते २९०
कॉग्रेस+ = ११० ते १२०
इतर+ = १२५ ते १४०
वाचने
20661
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिजेपर्यंत दम निघतो पण
बरी
आणीबाणीनंतर
In reply to बरी by माईसाहेब कुरसूंदीकर
जनसंघ की रा स्व संघ?
In reply to आणीबाणीनंतर by राही
जनसंघच.
In reply to जनसंघ की रा स्व संघ? by प्यारे१
आणीबाणीवर खूप लिहिण्यासारखे
In reply to आणीबाणीनंतर by राही
तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी
In reply to आणीबाणीनंतर by राही
मतभेद
In reply to तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी by विवेकपटाईत
हा अंदाज जरा अतिच
सहमत. मेधाबाई पडल्याच पाहीजेत
In reply to हा अंदाज जरा अतिच by प्रसाद गोडबोले
किरीट सोमैय्या तगड़ा प्रतिस्पर्धी आहे
In reply to हा अंदाज जरा अतिच by प्रसाद गोडबोले
घाई कायकु
लक्षात ठेवण्यासाठी
चाणाक्यचा ३२६ (-१४ धरुन) हा
In reply to लक्षात ठेवण्यासाठी by विकास
राजे - ६८% मतदान झालेय,
In reply to चाणाक्यचा ३२६ (-१४ धरुन) हा by मृत्युन्जय
यायचेच असेल तर मग ते स्पष्ट
In reply to राजे - ६८% मतदान झालेय, by आनन्दा
स्पष्ट बहुमत मिळो, पण पाशवी न
In reply to यायचेच असेल तर मग ते स्पष्ट by मृत्युन्जय
का रे
In reply to स्पष्ट बहुमत मिळो, पण पाशवी न by आनन्दा
परत सांगतो, स्पष्ट बहुमत मला
In reply to का रे by माईसाहेब कुरसूंदीकर
बहुमताच्या जोरावर काय काय
In reply to परत सांगतो, स्पष्ट बहुमत मला by आनन्दा
माझी सर्वात मोठ्ठी भीती
In reply to बहुमताच्या जोरावर काय काय by प्यारे१
ऐसा कुच्च नही होगा वत्स!
In reply to माझी सर्वात मोठ्ठी भीती by प्रसाद गोडबोले
कदाचित गुजरातेतली दारुबंदी
In reply to ऐसा कुच्च नही होगा वत्स! by प्यारे१
:)
In reply to कदाचित गुजरातेतली दारुबंदी by llपुण्याचे पेशवेll
अरे ते पुपे बीअर पित नाय, आण
In reply to :) by प्रसाद गोडबोले
नशीब ३३६ वर थांबले.
In reply to राजे - ६८% मतदान झालेय, by आनन्दा
सोळा तारीखच खरी ..
भाजपाला ही मिळणारी मोठी संधी
सहमत. त्यांनी इतकी वर्षे
In reply to भाजपाला ही मिळणारी मोठी संधी by मदनबाण
भेंडवळच्या घडमांडणी बद्दल
ह्या वर्षी
In reply to भेंडवळच्या घडमांडणी बद्दल by एसमाळी
मोदी आले तर नक्कीच संकटं
In reply to ह्या वर्षी by राही
काय काय करतील सांगता येत नाही
In reply to मोदी आले तर नक्कीच संकटं by कवितानागेश
एकदम ....२७५ बीजेपी
सगळे मिपा पंडित चुकले !!
फक्त मिपा पंडीत
In reply to सगळे मिपा पंडित चुकले !! by अभिजित - १
६७%+ मतदान झाल्यामुळे मला असे
In reply to फक्त मिपा पंडीत by विकास
चाणक्य
In reply to फक्त मिपा पंडीत by विकास