आजकाल जे आर्थिक संकट सर्व जगावर कोसळले आहे,त्यामुळे जगातील खुप देश आर्थिक दिवाळखोरी कडे झपाट्याने जात आहेत.जगातील नामंवत वित्तिय संस्था,विमा कंपन्या आपल्या दिवाळखोरया जाहिर करत असताना भारत ह्याला कसा अपवाद ठरेल?
गेल्या काही महिन्यात आपल्या सरकारने जाहिर केलेल्या सवलती,सबसीडीज ह्यामुळे आपले सरकार पण संकटात येण्याची शक्यता आहे. शेतकरयाची कर्जमाफी,सहावा वेतन आयोग ,प्रेट्रोल-डिझेल वरील सबसिडी ह्यामुळे आपले सरकार नजिक च्या काळात नक्कीच संकटात येणार. आपली विमा कंपनी देखिल मार्केट मध्ये खुप अडकली आहे.
कॄपया आपण आपले मत इथे मांडा.
वेताळ
वाचने
4504
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
असहमत
मलाही तसेच
बिलकुल नाही..................
भारतात
भारताची
पण ही
In reply to भारताची by धमाल मुलगा
पण ही
नमस्कार
नमस्कार
In reply to नमस्कार by गणेश पाटिल
वेताळ भाऊ
धुम्र तेथे अग्नी.
भारताला तरी आर्थिक मंदीचा काहीच धोका नाही
स्वदेशी...