जियो पिडा काका !!!!
च्यायला चिलीम काय !!! काकांच माहित्ये ... पण काकु सुद्धा एक नंबर चिलीमपट्टू असाव्यात ..
फुडला भाग कधी ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
प्रसंग छोटासाच आहे पण मस्त खुलवून सांगितला आहे.
आवडला.
एकूण काय तर त्या म्हातार्याची तुम्ही विकेटच काढली.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
नाव सोनुबाइ आणि हाती कथलाचा वाळा
हे म्हण काही लोकांच्या बाबतीत ठार खोटी ठरते ती ही अशी
पुरेपूर डाम्बीस पणा....जै पाताळ विजयम
अवांतर :( "पात्तळ विजयम" अशा नावाचा एखादा पिक्चर का नाही निघाला बॉ ?)
पिडाकाका,
काय सॉलिड फिरकी घेतली आहे तुम्ही आजोबांची... अगदी जेंडर डिस्क्रिमिनेशन शब्द ऐकल्यानंतर हवालदिल झालेला आजोबांचा चेहरा नजरेसमोर तरळून गेला...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
"भारतात नव्हे, इथे अमेरिकेतच व्हर्जिनियामध्ये आहे आमची गोशाळा"
कप्पाळ !!!!
"ही फुक्कटची चिलीम भेटलीये, जरा चार झुरके मारून घेतो"
=))
एएएक नंबर क्रिप्टीक! आजपासुन आमच्याकडंही चालु होणार हे क्रिप्टीक ;)
उद्या सगळे बैल जर खाटिकखान्यात नेउन कत्तल केले गेले तर तुम्हाला वाचवायला आणि पाळायला नवीन गोमाता मिळणार कुठून?"
=))
आता शिवास रीगल भारी म्हणजे भारीच व्रात्य झाली होती....
च्यायला, ब्रँड बदलुन शिवास रीगल करावा काय? :?
पण इथल्या प्राणीसमाजसंस्थेत त्यांचं एक विशिष्ट स्थान आहेच की! 'बुलडोझर' वगैरे शब्द काय उगाच आले का?"
आणि उठसुठ वापरला जाणारा (आमच्या दोस्तकंपनीत तरी) बुलशी* ???
आम्हा बोंबीलवाडीच्या पल्याड न गेलेल्या येड्यागबाळ्यांना तर बुलशी* हा शब्द नसेल तर अमेरिकेतली विंग्रजी पुर्ण कशी होणार असा येक खुळचट प्रश्न पडतो ;)
"जेंडर डिस्क्रिमिनेशन" ची केस घालून तुम्हाला कोर्टात खेचेल!!!!"
"काय आहे आज जेवणाचा मेन्यू?"
"गरमागरम बीफच्या खिम्याचे पॅटिस!!!!!"
=)) काय जबरा टाकला हो काका!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
प्रतिक्रिया
हा हा हा......
भलताच
नंबर एक
)))) शिवास
गंमत
घुमवलात तर
प्रसंग..
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
डाम्बीस पणा
मस्त फिरकि घेतलि अहे
लय भारी
भन्नाट...
"जेंडर डिस्क्रिमिनेशन" ची केस घालून तुम्हाला कोर्टात खेचेल!!!!"
"जेंडर डिस्क्रिमिनेशन" ची केस घालून तुम्हाला कोर्टात खेचेल!!!!"
लै भारी काका!
"भारतात
१२ नंबर
च्यायला...
कसली फिरकी
वा ! मस्त
मस्त फिरकी घेतली
:)
म्याड काऊ!
:)
कमालच आहे, अंमळ येलोनॉटीपणा! :))
+१
डांबिसा, तु
झक्कास..
भारी
मस्त !!!