मराठीत लिहिताना काही गावांची किंवा काहींची नावं, आडनावं तशी का लिहितात हा प्रश्न पडतो. उदा. हिंदी भाषेत 'ळ' नाहीये तरीही भोपाळ असं आपण का म्हणतो? आख्ख्या हिंदी प्रदेशात ग्वालियर म्हणतात मग आपणच ग्वाल्हेर का म्हणतो? बडोद्याला तिथे वडोदरा म्हणतात. मग आपणच बडोदा का म्हणतो? शंकर दया'ळ' शर्मा कसे होईल? मग 'कमल' किशोर कदमचे 'कमळ' किशोर कदम असे का लिहिले जात नाही? अशी बरीच उदाहरणं देता येतील. तुम्हाला काय वाटते?
वाचने
12633
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
नावात बरेच
सांभ्रम
In reply to नावात बरेच by सखाराम_गटणे™
समजा,
In reply to नावात बरेच by सखाराम_गटणे™
>>कधी कळणार
In reply to समजा, by अवलिया
नाय तर काय!
In reply to समजा, by अवलिया
काय सांगता?
In reply to नाय तर काय! by पिवळा डांबिस
भोचकगुरुज
मराठी माणसाची पोच...
In reply to भोचकगुरुज by विसोबा खेचर
म्हटले तर आहे,म्हटले तर नाही!
स्वतःचाच अनुभव
माझे ही
In reply to स्वतःचाच अनुभव by ३_१४ विक्षिप्त अदिती
'ळ' चा
माझं संपूर्ण नाव
हम्म... हे
चायना ला
मिस्रला ईजिप्त
In reply to चायना ला by भडकमकर मास्तर
चिन नावाचा सम्राट..
In reply to चायना ला by भडकमकर मास्तर
माझं नाव
जै हिन्दी मैयाकी.
वेगळी पद्धत, बस्स!
In reply to जै हिन्दी मैयाकी. by विजुभाऊ
(काही
In reply to वेगळी पद्धत, बस्स! by ३_१४ विक्षिप्त अदिती
माठ लोकांची भाषा
हिन्दी ही
In reply to माठ लोकांची भाषा by विजुभाऊ
बॅन्क /टॅक्स
बरोबर आहे.
सहमत.
In reply to बरोबर आहे. by उपाशी बोका
>>
In reply to सहमत. by अरुण मनोहर
आता मराठीत नाव लिहिले आहे.
In reply to >> by उपाशी बोका
गुलाबाला
In reply to बरोबर आहे. by उपाशी बोका
माठ लोक
रामजी की इस्त्री
एक गंमत
नावात काय ...माझे नाव वाचुन समजले की नाही ??
बरोबर..हिंदी थोडीशी वेगळी वाटते..कधी कधी डोक्याला ताप!!!