विज्ञानाबद्दल माहिती हवी
मराठी विकिपीडियावरील वि़ज्ञान हा लेख अद्ययावत करू इच्छितो आहे. खालील माहितीचे स्वागत असेल
१) वि़ज्ञान म्हणजे काय (व्याख्या) ?
* उपप्रश्न :
** वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय ? वैज्ञानिक पद्धती कशी अवलंबिली जाते ? सायंटीफीक एनक्वायरी (मराठी शब्द सुचवा) म्हणजे काय ती कशी केली जाते ?
२) वि़ज्ञानाचे आणि वैज्ञानिकांचे उद्दीष्ट/ध्येय/साध्य काय असते ?
३) विज्ञानाची अभिप्रेत कार्ये कोणती ?
४) विज्ञानाची साधने कोणती ?
५) कुतूहल, जिज्ञासा, वस्तुनिष्ठता, निरीक्षणे, विश्लेषण, पडताळणी, प्रयोग, दुजोरा, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विश्वासार्ह माहितीची देवाण-घेवाण, तर्कसुसंगतता इत्यादींचा विज्ञानातील रोल काय/कशा पद्धतीचा असतो ?
६) विज्ञानाने आता पर्यंत काय प्रगती साध्य केली आहे ? विशेषत्वाने २१व्या शतकात ?
उपप्रश्न :
** वैज्ञानिक दृष्टीकोण म्हणजे काय ? वैज्ञानिक दृष्टीकोण रुजवण्याचे मार्ग आणि आव्हाने कोणती ?
** विज्ञानात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही ? विज्ञानाच्या संदर्भाने सर्वसाधारण आढळणारे गैरसमज कोणते ? ज्या गोष्टी विज्ञानाच्या निकषावर मान्य करता येत नाहीत पण दावे केले जातात अशा दाव्यांची उदाहरणे आणि त्यातील तर्कदोष कोणते ?
* संदर्भ दुव्यांचे स्वागत असेल. नित्या प्रमाणे ह्या धाग्याचा उद्देश विकिप्रकल्पांकरता असल्यामुळे आपले या धाग्यावरील आपले स्वत:चे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. प्रतिसादांसाठी धन्यवाद
वाचने
11471
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
विज्ञान म्हणजे काय?
विज्ञान..
माझ्या मते "स्केप्टीझम (मराठी
In reply to माझ्या मते "स्केप्टीझम (मराठी by शुचि
scepticism एका ऑनलाईन शब्द
In reply to scepticism एका ऑनलाईन शब्द by माहितगार
साशंक(ता) ?
In reply to साशंक(ता) ? by आत्मशून्य
शंका आणि संशय
In reply to शंका आणि संशय by माहितगार
टीका