साहित्यः
१. वाफवलेले काबुली चणे - १.५ कप
२. बारीक चीरलेला पालक (कच्चाच) - १/२ कप
३. मध्यम चीरलेला कांदा - १
४. मध्यम चीरलेली काकडि - १/२ कप
५. मध्यम चीरलेली लाल सीमला मिरची - १/२ कप
६. ब्लॅक ऑलीव्ह्ज - ३ चमचे
७. बारीक चीरलेली कोथींबीर (पार्स्ले मिळाली तर उत्तम)
८. कुस्करलेलं फेटा चीज - २ मोठे चमचे
९. चवीनुसार मीठ (फेटाचीज मधेहि असतं ईनफॅक्ट जास्तच असतं)
ड्रेसींगसाठि:
१०. चीली फ्लेक्स किंवा बारीक चीरलेली लाल/हिरवी मिरची - १ चमचा (तिखट ज्या प्रमाणात हवं असेल त्या प्रमाणात कमी/जास्त करणे)
११. ऑलीव्ह ऑईल - ४ मोठे चमचे, व्हिनेगर किंवा लींबाचा रस - १/२ चमचा, मध १/२ चमचा
कृती:
१. एका मोठ्या बाउल मधे अनुक्रमे काबुली चणे, पालक, कांदा, काकडि, लाल सीमला मिरची, ब्लॅक ऑलीव्ह्ज, बारीक चीरलेली कोथींबीर किंवा पार्स्ले, कुस्करलेलं फेटा चीज आणि चवीनुसार मीठ घालुन हलक्या हाताने एकत्र करा
२. ड्रेसींगसाठि दिलेलं सर्व साहित्य एका दुसर्या बाउल मधे मिक्स करा
३. तयार ड्रेसींग आणि सॅलेड फ्रिजमधे १/२ तास ठेवुन द्या
४. सॅलेड गार झालं कि ड्रेसींग सॅलेडवर घालुन परत हलक्या हाताने मिक्स करुन सर्व करा. हे सॅलेड
गाsssssरच छान लागतं
टिपा: १. कच्चा पालक आवडत नसल्यास नाहि घातलात तरी चवीत विशेष फरक पडत नाहि
२. ड्रेसींग अगदि सर्व करण्याअगोदर घाला. ड्रेसींगसकट सॅलेड फ्रिज मधे ठेवलं तर पाणी सुटुन कदाचीत पाणचट लागण्याची शक्यता आहे
३. सॅलेड मधे थोडाशी नटि/क्रंची चव हवी असल्यास खारे शेंगदाणे किंवा भरडसर वाटलेले अक्रोड घालु शकता
मि.पा.वरील गेल्या ३ दिवसात
अहहाहाहाहाहाहा....
जबरीच.
लै भारी!
In reply to लै भारी! by पैसा
हेल्दी ऑप्शन!
In reply to हेल्दी ऑप्शन! by साती
हो
In reply to हो by पैसा
म्हणून तर!
In reply to म्हणून तर! by साती
ओक्के, धन्यवाद!
In reply to ओक्के, धन्यवाद! by पैसा
लोणी
In reply to लोणी by दिपक.कुवेत
ओक्के!
In reply to म्हणून तर! by साती
चांगले पण अतिचांगले नाही.
In reply to हो by पैसा
तेल आणि चीझ
In reply to तेल आणि चीझ by दिपक.कुवेत
ओक्के!
In reply to ओक्के! by पैसा
प्रमाणात
In reply to प्रमाणात by साती
हाहा!
In reply to प्रमाणात by साती
ऑलीव्ह ऑइल
In reply to ओक्के! by पैसा
ओलिव्ह तेल हे युरोपीय देशांनी
In reply to ओलिव्ह तेल हे युरोपीय देशांनी by सुबोध खरे
धन्यवाद डॉक्टर!
In reply to धन्यवाद डॉक्टर! by पैसा
खोबरेल तेल
In reply to खोबरेल तेल by आयुर्हित
गावठी
In reply to गावठी by पैसा
खाण्याचे तेल.
In reply to खाण्याचे तेल. by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to ओलिव्ह तेल हे युरोपीय देशांनी by सुबोध खरे
वेगळा अनुभव.
In reply to वेगळा अनुभव. by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब,
In reply to पेठकर साहेब, by सुबोध खरे
सहमत.
In reply to तेल आणि चीझ by दिपक.कुवेत
पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात
In reply to पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात by मदनबाण
ओलीव ओइल हे सूर्यप्रकाशामुळे
In reply to ओलीव ओइल हे सूर्यप्रकाशामुळे by सुबोध खरे
लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते
व्वाह्ह्ह्ह्ह... मस्त चखना
In reply to व्वाह्ह्ह्ह्ह... मस्त चखना by शिद
ह्यो चखना...
In reply to ह्यो चखना... by ब़जरबट्टू
हा हा हा... पसंद अपनी अपनी.
In reply to हा हा हा... पसंद अपनी अपनी. by शिद
नाय हो...
मस्त आहे हे ही सॅलड.
छानच दिसतय!
सॅलड छान आणि पोटभरु आहे.
काकडी छान चिरली आहे.
सुंदर
मस्तच लागणार .फोटोही छान .
या! तुमचीच कमी होती.
मस्त सॅलड!
मस्त मस्त.! नक्की करुन
आवडलं. मस्तच.
सोपी साधी छान पाकृ!
चवदार पाकृ आणि सुरेख फोटो !
दिपु काका ...
मस्त
In reply to मस्त by मुक्त विहारि
काय मसाले वगैरे लागले तर
मस्त रेसिपी आणि फोटो
In reply to मस्त रेसिपी आणि फोटो by Prajakta२१
चण्याऐवजी मुग/ मटकी
In reply to चण्याऐवजी मुग/ मटकी by आयुर्हित
+१११
जबरीच
छानच दिसतंय!
छान
In reply to छान by इरसाल
तुम्हाला यात 'चखणा' दिसतोय
In reply to तुम्हाला यात 'चखणा' दिसतोय by प्यारे१
मे बी
बेष्ट आहे एकदम. लैच भारी.
छान आहे पाकृ
In reply to छान आहे पाकृ by सानिकास्वप्निल
सेम सेम अस्सच मी मटकि घालुन
In reply to सेम सेम अस्सच मी मटकि घालुन by जेनी...
तुम उसे (म्हणजे ये सब मिश्रण
In reply to सेम सेम अस्सच मी मटकि घालुन by जेनी...
मटकी?
In reply to मटकी? by पैसा
अर्रे एकदम मस्तच दिसते !!
In reply to अर्रे एकदम मस्तच दिसते !! by जेनी...
फटु द्या!
In reply to फटु द्या! by पैसा
सासुबै आत्तापर्यंत कित्तीवेळा
In reply to सासुबै आत्तापर्यंत कित्तीवेळा by जेनी...
जेनी कुनाचा डूआयडी हाय ते
In reply to जेनी कुनाचा डूआयडी हाय ते by डॉ सुहास म्हात्रे
क्या इस्पू काका ... कितना लेट
In reply to सेम सेम अस्सच मी मटकि घालुन by जेनी...
आँ...
In reply to आँ... by दिपक.कुवेत
काय करणार दिपु काका नवरा
सुंदर पाक्रु :)
सॅलेड आवडले. धन्यवाद.
In reply to सॅलेड आवडले. धन्यवाद. by अनन्त अवधुत
फोटो येवू द्या की राव!
In reply to सॅलेड आवडले. धन्यवाद. by अनन्त अवधुत
अरे वा अनन्त
एकदम मस्त पाकृ... फोटो वरून
झकास्स्स...
मस्त
मस्तं सॅलड.
In reply to मस्तं सॅलड. by प्रभाकर पेठकर
डोक्यावरून (tangently) गेलंय!
In reply to डोक्यावरून (tangently) गेलंय! by आयुर्हित
गुगलवर शोधा.
पिटा चिप्स
ओ येस्स
वा ! मस्तच..
तेल कोणतेही खावे .त्यात चव
छान आहे सॅलेड
In reply to छान आहे सॅलेड by राघवेंद्र
वा वा बहोत खुब राघव साहेब
In reply to वा वा बहोत खुब राघव साहेब by दिपक.कुवेत
हे बघा फोटो.
राघव
In reply to राघव by दिपक.कुवेत
मला दिसत आहेत फोटो....
हेल्दी पाककृती. माझी अगदी
खरंच हेल्दी !
In reply to खरंच हेल्दी ! by सस्नेह
अगं, कॅलरी कॉन्शस लोक्स