भारताचं नावडतं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". मुस्लिमांचा 'प्रश्न' सोडवायचा आहे ना? मग मुस्लिमांना हिंदू वस्त्यांमध्ये घरं घेऊ देऊ नका. तसं नाही केलं तर सुरुवातीला एखादी मुस्लिम व्यक्ती जास्त किमतीने घर घेईल आणि आजूबाजूच्या परिसरात इतर मुस्लिम कमी किमतीची घरे घेऊन स्थायिक होतील. अशी धमकी प्रवीण तोगडिया यांनी दिल्याचं वृत्त आज 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं. बिहारी भाजपा नेते गिरीराज यांचा मोदीविरोधकांचे स्थान पाकिस्तानात आहे हा "विनोद" ताजा असतानाच तोगडियांच्या नवीन वाचाळतेमुळे भाजपा आणि संघाची पुन्हा एकदा दातखीळ बसली आहे.
'४८ तासांत याने घर खाली ने केल्यास घरावर दगड, टायर आणि टोमॅटोचा मारा करा. 'हे सगळं करण्यात काहीच गैर नाही. अजून राजीव गांधींच्या मारेकऱ्यांनाही फाशी झालेली नाही. तुमच्यावरचे खटलेही वर्षानुवर्षे चालतील. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मी याआधी असे अनेक खटले लढलो आणि जिंकलोही आहे' असं हे महाशय म्हणाले.
'टाईम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार 'गुजरातच्या भावनगर शहरातील मेघानी सर्कलजवळ एका मुस्लिम उद्योजकाने घर खरेदी केले आहे. परिसरातील हिंदूंनी त्यास विरोध केला आहे. याचे निमित्त करून तोगडियांनी यांनी शनिवारी विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह या मुस्लिम उद्योजकाच्या घरावर धडक दिली. तिथे निदर्शने करण्यात आली व रामजप करण्यात आला.'.
ही धमकी पहाता माध्यमे याचा सक्रीय पाठपुरावा करणार हे निश्चित. संघ आणि भाजपाने मात्र ही बातमी 'फॅब्रिकेटेड न्यूज' असल्याचे म्हटले आहे.
वाचने
11599
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
विडंबन
सक्रीय
आणि व्यक्तीमत्व सुद्धा
In reply to सक्रीय by आजानुकर्ण
आजानुकर्ण,
हेटस्पीचचा निषेध असो!
कुठे चाललोय आपण ?
मी
In reply to कुठे चाललोय आपण ? by खटपट्या
बहुतेक मधल्या आळीतनं...
In reply to कुठे चाललोय आपण ? by खटपट्या
जोक चांगला होता
In reply to बहुतेक मधल्या आळीतनं... by थॉर माणूस
Narendra Modi's Tweet
आजानुकर्ण - एक तर तुम्ही
आँ... मागे एकदा तुम्हीच
In reply to आजानुकर्ण - एक तर तुम्ही by प्रसाद१९७१
एक शक्यता
हीच शक्यता जास्त वाटते.
In reply to एक शक्यता by सुनील
ते काहीही करू शकतात त्यामुळे
In reply to एक शक्यता by सुनील
+१
In reply to ते काहीही करू शकतात त्यामुळे by थॉर माणूस
@पण तोगडियाला समज नाही? >>>
In reply to +१ by सुनील
ह्ये मंजे जर्रा ज्यास्त झालं
In reply to एक शक्यता by सुनील
रामदास कदम
?
In reply to रामदास कदम by सुनील
रामदास कदमांचं माहित नाही, पण
In reply to रामदास कदम by सुनील
+१
In reply to रामदास कदमांचं माहित नाही, पण by राजेश घासकडवी
+२
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
या प्रकरणाचा, खरं तर मोदी म्हणतात तसं
In reply to +२ by सुनील
+३
In reply to +२ by सुनील
तर काय?
In reply to रामदास कदमांचं माहित नाही, पण by राजेश घासकडवी
करणारे करतात, ... त्यांना