थोर धर्मनिरपेक्ष समाजवादी नेते मुलायम सिन्ग यादव यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केले. शक्ती मिल परिसरातील बलात्काराचा आरोप असणार्या बहुतेक आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्या पार्श्वभूमीवर सिंग साहेबांनी अशी मुक्ताफळे उधळली की लडके तो लडके है. ऐसी गलतियां हो जाती है. उनके लिये फासी की सजा गलत है.
अर्थात अशा चुका मुलांकडून होतातच. त्याकरता फाशी देणे चूक आहे.
हे असले विचार करताना त्या मुलीचे आयुष्य विनाकारण उध्वस्त झाले आहे वगैरे विचार का नाही झाला ते कळले नाही. अत्याचार झालेली मुलगी कुणाची तरी कन्या, सून, बायको, प्रेमिका, आई असू शकते आणि त्या लोकांवर काय प्रसंग गुदरला असेल असा विचारही ह्या थोर समाजवाद्याने केल्याचे जाणवत नाही.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असले ज्वालाग्राही विचार एका अनुभवी राजकारण्याने का मांडले असावेत?
मला सुचणारे एकमेव कारण म्हणजे फाशीची शिक्षा सुनावले गेलेले सगळे लोक मुसलमान होते हेच. त्यांना फाशी होणार ह्या विचाराने मुलायमजींचे मृदू मन व्याकुळ झाले आणि त्यातून हे उद्भवले असावे. दिल्लीत निर्भया प्रकरणी संबंधित आरोपींना फाशी सुनावली गेली तेव्हा मुलायमजींना दयेचा असा पान्हा फुटल्याचे स्मरत नाही. असे करुन आपण मुसलमानांचे तारणहार आहोत ह्या मुद्दावर शिक्कामोर्तब होईल असा काही हिशेब असावा.
आपले काय मत?
वाचने
17132
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
याच्यावर कडी अबू आझमी ने
हो.
In reply to याच्यावर कडी अबू आझमी ने by खटपट्या
पिडीत व्यक्तीला फाशी हा सरळ
In reply to हो. by आत्मशून्य
मला तो कायदा व्यवस्थीत माहित आहे. अन त्यावरील तोडही.
In reply to पिडीत व्यक्तीला फाशी हा सरळ by स्पंदना
सगळे मुसलमान? एकाच आडनाव जाधव
आडनाव जाधव आहे
In reply to सगळे मुसलमान? एकाच आडनाव जाधव by स्पंदना
vote के लिये कुछ भी करेगा
माझ्या माहितीप्रमाणे फाशी देऊ
साफ चूक
In reply to माझ्या माहितीप्रमाणे फाशी देऊ by नितिन थत्ते
असहमत
In reply to माझ्या माहितीप्रमाणे फाशी देऊ by नितिन थत्ते
असंवेदनशील राजकारणी
In reply to असहमत by आजानुकर्ण
महिलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न
BLOG : आमच्या सेक्युलरिझमच्या श्राद्धाला यायचं हं!
अबाउट टर्न
अर्थात "काय म्हटलंय यापेक्षा
In reply to अबाउट टर्न by ऋषिकेश
वेड पांघरून पेडगावला?
In reply to अबाउट टर्न by ऋषिकेश
असहमत
In reply to अबाउट टर्न by ऋषिकेश
अगदी सहमत आहेच, कंसासकट!
In reply to असहमत by आजानुकर्ण
असहमत
In reply to अगदी सहमत आहेच, कंसासकट! by ऋषिकेश
सहमत आहे
In reply to असहमत by क्लिंटन
अगदी १००% सहमत
In reply to असहमत by क्लिंटन
रजा
In reply to असहमत by क्लिंटन
मुद्दा पटला पण.....
In reply to असहमत by आजानुकर्ण
बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते.हे ख्ररं असू शकेल पण त्यानंतर.....बलात्कारित स्त्रीला समाज जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते.त्याचं काय?कशावरून?
In reply to मुद्दा पटला पण..... by सुहासदवन
पकडला गेलो तर फ़ाशी होणारच आहे
In reply to कशावरून? by हुप्प्या
सुधारणा.......
In reply to पकडला गेलो तर फ़ाशी होणारच आहे by नितिन थत्ते
बलात्कार व खून हे दोन्ही
In reply to असहमत by आजानुकर्ण
मध्यंतरी कुठेतरी वाचले होते
घरचा आहेर