वाईन क्रीम
आमच्या त्सेंटाआजीच्या आजीची ही 'रेशिपी' लिखाळमंडळी आमच्याकडे आले असताना केली होती.तेव्हा चवीसाठी त्यांच्याकडे विचारणा करा,:)
साहित्य - ५०० मिली व्हाइट वाइन, १०० ग्राम ( साधारण १ वाटी भरुन) साखर, एका लिंबाचा रस, १ चिमूट मीठ, २ अंडी, २ चमचे मोंडामिन किवा आरारुट किवा स्टार्च
कृती - लिंबाचा रस काढणे. मोंडामिन थोड्या पाण्यात विरघळवून घेणे.गुठळ्या झाल्या तर त्या मोडणे.त्यात चिमूटभर मीठ घालणे. एका जाड बुडाच्या पातेल्यात वाइन+साखर घेणे व मंद आचेवर गरम करत ठेवणे.त्यात लिंबाचा रस घालणे,ढवळणे. अंडी फोडून त्यातील पिवळा बलक घालणे व ढवळणे.अंड्यातील पांढरे भरपूर फेटून त्याचा आयश्ने तयार करणे. म्हणजेच अंड्यातील पांढरे इतके फेटणे की त्याचा पांढरा फोम तयार होतो; त्याला 'आयश्ने' म्हणतात.
मोंडामिन घालून सतत ढवळत राहणे.आच मंदच ठेवणे. शिजले की त्यात आयश्ने घालून ढवळणे. थोडे थंड झाले की सेट करण्यासाठी सेटिंगबाउल मध्ये ओतणे. पूर्ण थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ८ ते १० तास ठेवणे.
थंड सर्व्ह करणे.

याद्या
13369
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
तोंडाला पाणी सुटलं
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आज आली
सुरेख चवीचे वाईनक्रीम..
शिव शिव शिव
In reply to सुरेख चवीचे वाईनक्रीम.. by शाल्मली
जळजळ
In reply to शिव शिव शिव by केशवसुमार
जावं खायला ...
अरे वा
ओहोहो..!
५०% सहमत
In reply to ओहोहो..! by विसोबा खेचर
१०० % सहमत ...
In reply to ५०% सहमत by केशवसुमार
>>स्वगतः -
तोंडाला पाणी सुटलेय..
वा!
मस्तच !!!
वा
सह्ही..
सुंदर...
छान
वाईन
सुंदर
असेच..
In reply to सुंदर by सुनील
उलट..
In reply to सुंदर by सुनील
हाय कॅलरीज...
खवय्यांनो..
सहमत आहे ...
In reply to खवय्यांनो.. by स्वाती दिनेश