स्ट्फ्ड ब्रेड - शाकाहारी...गणपाभाऊला समर्पित
मित्रहो..
सदर धागा.. पाकृ. गणपाभाऊला समर्पित आहे. गणपाभाऊनी सांगितलेली स्ट्फ्ड ब्रेडची पाकृ. शाकाहारी पध्द्तीने देत आहे.
चला तर...
पाकृ. साठी खालील पदार्थ घेतले...
१. २ वाट्या ऑल पर्पज पीठ (All Purpose Flour),
२. १ चमचा अंदाजाने साखर आणि मीठ,
३. ७ ग्रॅम यीस्ट,
४. १ वाटी कोमट पाणी,
५. टोमॅटो चकत्या, कांदा मध्यम चिरलेला,
६. ऑरगॅनीक चीज,
७. पास्ता सॉस १ वाटी,
८. ढोबळ्या मिरचीचे काप साधारण १० प्रत्येकी ...
९. अमीठेरी :crazy: बटर (unsalted butter),
१०. १ चमचा ईटालियन हर्ब्स,
१ ते ४ आणि १० - हे सगळं एकत्र करुन आचार्या प्रमाणे पीठ मळुन कणीक मळली..
१ तास साधारण ओव्हन मधे मळलेलं पीठ ठेवलं. असलं टरारुन आलं की एका की सौ. वाटीने डोळे मोठे करुन बग्गितलं. डोळ्यातुन म्हणत होती..काय पण ध्यान आहे किती ती मळायची कणीक. पण तीला म्हणलं काही काळजी करु नको, सगळ ठीक होईल.
मग गोळा काढला..थोडा परत मळला...
ऑल पर्पज पीठ ओट्यावर पसरलं आणि लाटला...आणि भरुन आलं ..काय ते दिवस महाराजा..सातारला इंजिनीअरींला कॉलेजला असताना मेसला विट्लो आला की रुमवरच स्वयंपाक करायचो...त्याची आठवण झाली...जाने दो...
गोळा लाट्ला गेला आहे...आणि पास्ता सॉस पसरायला घेतला आहे...
तर आता काम सोप्प होतं...भाज्या पसरायला घेतल्या...आणि तेव्हडयात आमचं एक सात वर्षाचं बॉबकटवालं डोकं आलं ...मदत करायला...सत्यानाश...फार युध्द न होता कांदा आणि टोमॅटोचे काप ठेवले गेले...
मग नंबर ढोबळी मिरचीचा लागला...
त्यावर ऑरगॅनीक चीज पसरलं गेलं...आणि आमच्या पोटाच्या घेराकडं आमचं लक्ष गेलं...सध्या पोट बरच खपाटीला गेलं असल्यानं जरा बरं वाटलं...नाहीतर परत डोळे मोठे झाले असते.. *shok*
ओव्हन ३५० डीग्री फॅरन हाईट किंवा साधारण १८०डीग्री सेल्सिअस ला तापवायला ठेवला...
तर जिन्नस एकदा तयार झाल्यावर दांडी गुल झाली, गणपा भाउनी मारे सांगीतलं ..करंजी सारखं लॉक कुठं करता येतय? मग करा मागे सारण सारखं करुन एकदाचं जमलं.
त्यावर बटरचा हात पसरला....चीज टाकलं वरुन..खमंगपणा येण्यासाठी..झकास...४५-५० मिनीट ओव्हनमधे नीट बेक होऊ दिलं. काय सांगु राजे काय घमघमाट सुटला होता....सात वर्षाचं डोकं नुसतं इकडुन तिकडे उड्या मारत होतं. कधी खातोय असं झालं होतं.
मधे मधे लक्ष ठेवलं...आणि....स्ट्फ्ड ब्रेड तैयार हय खाने के लिये....तुटुन पडो...सात वर्षाच्या डोक्याचा आनंद नुसता मावत नव्हता डोळ्यात...*yahoo*
१० मिणीटात सगळं संपवुन तृप्त मनाने गणपाभाऊला थँक्यु म्हणलं मनात...
अशा तर्हेने आमचा स्वयंपाकी प्रयत्न करुन सफळ संर्पुण झाला. आता भलताच प्रॉब्लेम झालाय ना पण ..आमच्याकडे येणार्या फर्माइशी नको इतक्या वाढल्या आहेत....

वाचने
10605
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
छ्या..
:)
फटु
मलापण फोटो दिसत नाहीत.
In reply to मलापण फोटो दिसत नाहीत. by त्रिवेणी
+७८६
फो...............टूsssssss
In reply to फो...............टूsssssss by अत्रुप्त आत्मा
स्मायली
फोटो न दिसणं....
बाकि...
In reply to बाकि... by दिपक.कुवेत
...
अजुन एका बाप्याला (स्वयंपाक
In reply to अजुन एका बाप्याला (स्वयंपाक by गणपा
गणपा भाउचा...
वा मस्त दिसतेय पाकृ. लिखाणही
लई भारी!
मस्त पाककृती . भारी फोटूज आणि
In reply to मस्त पाककृती . भारी फोटूज आणि by दिव्यश्री
धन्यवादच..
छानच जमलाय
यीस्ट कोणत्या कंपनीच वापरल.
In reply to यीस्ट कोणत्या कंपनीच वापरल. by त्रिवेणी
यीस्ट
उत्तम..
काय ती लेखन शैलि म्हनावि
तर आता काम सोप्प होतं..
झकास फोटो!
वा! झकास काम केलत! सात
शाकाहारी...गणपाभाऊला समर्पित
मस्त
छान वाटले तुम्ही गणपांची
धन्यवादच..