माझ्या पोर्टफोलीओ आज (घाबरत, घाबरत) बघितला त्यावर आधारीत काही निरीक्षणे -
जेव्हा सेन्सेक्स २१००० होता, तेव्हा मला जवळजवळ ४५-५०% नफा होता शेअर्स मधे तर म्युच्युअल फंडात ३५% नफा होता. आज सेन्सेक्स 10800 आहे तेव्हा मला शेअर्स मधे ५०-५५% तोटा आहे तर म्युच्युअल फंडात २५% तोटा -- त्यातील SBI MAGNUM BALANCED FUND सिप मधे केवळ ८.५% तोटा.
माझा निश्चय -- म्युच्युअल फंडात जास्त पैसे टाकणार! शेअर्स मधे फक्त मोजके काही चांगले शेअर्स ह्या तोट्यात उचलणार. तुमचे काय मत आहे?
वाचने
3514
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्युच्यअल
उत्तम गुंतवणुक
शेवटी मार्केटच!
बरोबर आहे...
In reply to शेवटी मार्केटच! by जनोबा रेगे