चिऊताई..
गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या तुरळक सरी मुंबईत झाल्या. कामाची वेळ रात्रीची असल्याकारणाने, दिवसा घरीच होतो अन् एकदम पावसाची सर आली. मग घेतला कॅमेरा आणि राहिलो उभा खिडकीत या आशेने. फोटो तसे काही मिळाले नाहीत पण, ही भिजून चिंब झालेली चिमणी तेवढ्यात खिडकीजवळ आली आणि कॅमेर्याचा क्लिक - क्लिकाट झाला...


वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
कॅमेर्याचा क्लिक - क्लिकाट
गंपूला शंपूर्ण +१
गंपूला माझापण शंपूर्ण +११
गंपूला माझापण शंपूर्ण +११
वरील दोघांशी बाडिस...
वरील तिघांशी बाडिस...
धन्यवाद मंडळी..
चिंब भीजलेली
साम्प्रत दुर्मिळ पक्षि..
अप्रतिम
BOKEH सुद्धा मस्तच !
मस्तै चिमणी.