तवा मंद आचेवर गरम करायला ठेवावा.
त्यावर कातलेला खाकरा टाकून दोन्हीबाजूने जेमतेम भाजून घ्यावा व लगेज ताटात काढावा.
थोडे तेल / तूप ब्रश करावे व १० -१५ मिनिटे बाजूला ठेवावे.
अश्याप्रकारे सर्व पुर्या / पोळ्या जेमतेम भाजून घ्यावे व थोडे तेलाने ब्रश करुन बाजूला ठेवावे.
तवा मंद आचेवर गरम करायला ठेवावा.
आता तेल लावलेली पुरी / पोळी तव्यावर टाकावी व लाकडी साच्याने (वुडन प्रेस) दाबत सर्व बाजूने चांगली भाजून घ्यावी. उलटवून पुन्हा सर्व बाजूने भाजावी.
आच मंदच हवी, खाकरा चांगला खुसखुशीत भाजला गेला पाहिजे.
अशा पद्धतीने सर्व खाकरे भाजून घ्यावे.
पूर्ण गार झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
हे खाकरे तुम्ही लोणचं, तुप, चाट मसाला भुरभुरून किंवा नुसतेच चहाबरोबर सर्व करु शकता.
कणकेत थोडी कसूरीमेथी, थोडी ताजी, चिरलेली मेथी, हळद, मिरची घालून मेथी खाकरा बनवता येतो.
पानीपूरी मसाला घालून ही बनवता येतो.
हवे तितके व्हेरीएश्न्स करु शकता.
वाचने
16311
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ग ...खाकरा खूप आवडतो .
सपाट तवा
In reply to मस्त ग ...खाकरा खूप आवडतो . by आरोही
मस्त !
आता इकडे डब्याचं झाकण शोधणं
खाकरे फक्त दुकानातुनच मिळतात
+१
In reply to खाकरे फक्त दुकानातुनच मिळतात by गणपा
+१
In reply to खाकरे फक्त दुकानातुनच मिळतात by गणपा
नवीन शब्द
In reply to +१ by मधुरा देशपांडे
मस्त !
+१
In reply to मस्त ! by मदनबाण
+२
In reply to +१ by सुहास झेले
सुपर्ब..
मस्तच !़करुन पाहते !
मस्त
किती दिवस टिकतात?
व्यवस्थित स्टोअर केले
In reply to किती दिवस टिकतात? by चित्रगुप्त
अशेच मन्तो !
In reply to व्यवस्थित स्टोअर केले by सानिकास्वप्निल
मिपावरच्या काही आयडींचे पाकृ
+१...असेच म्हणतो
In reply to मिपावरच्या काही आयडींचे पाकृ by झकासराव
+२
In reply to +१...असेच म्हणतो by शिद
मस्त!! पण आधी जेमतेम भाजून मग
खाकरा
In reply to मस्त!! पण आधी जेमतेम भाजून मग by सूड
मस्त!
मस्त आहे एकदम! खाकरा आवडतो,
सही !
(No subject)
नविन आहे.
छान आहे.
छानच दिसतोय खाकरा. वेगवेगळे
वाह! काय ते सादरीकरण! चव
सुंदर!!!
फारच देखणे फोटो.
मस्स्स्स्स्स्त!!!
झक्कास!! फोटो भारी आले आहेत.
मस्त
अगागा! फोटो, कृती सगळेच
दुष्टे!
मस्त..............!!!
मस्तच..
टेंशन इल्ला
खाकरे आणि छुन्दा
मेथांबा
In reply to खाकरे आणि छुन्दा by रमेश आठवले
मी नविन आहे मि.पा वर..खास
मस्त रेसिपी आणि फोटो !
आवडेशच !!!
सानिका, तुझ्या रेसिपीने कसूरी
जिर्या-मिर्याचा खाकरा
सानिकादि खूप दिवसांनी मिसळपाव
वॉव !