जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
वाचने
57841
प्रतिक्रिया
258
मिसळपाव
प्रतिक्रिया
राखी सावंत चा घोर अपमान
+१००००००!
In reply to राखी सावंत चा घोर अपमान by आयुर्हित
कोनाला कशाचे
In reply to +१००००००! by विकास
राखी सावंत स्वत:च्या
In reply to +१००००००! by विकास
मास्टरस्ट्रोक
In reply to राखी सावंत चा घोर अपमान by आयुर्हित
अवांतर
In reply to मास्टरस्ट्रोक by तुमचा अभिषेक
केजू मोदींवर खाजगी विमानाने
In reply to अवांतर by तुमचा अभिषेक
ठ्ठो जबर्याच
In reply to केजू मोदींवर खाजगी विमानाने by निनाद मुक्काम …
अहो केजू विमानात नाही बसत. आम
In reply to केजू मोदींवर खाजगी विमानाने by निनाद मुक्काम …
+१
In reply to राखी सावंत चा घोर अपमान by आयुर्हित
वाराणसी तितकी सुरक्षित जागा आहे का?
सहमत आहे.ह्या तक्त्यातील
In reply to वाराणसी तितकी सुरक्षित जागा आहे का? by क्लिंटन
पण त्यांच्या अश्या वागण्याने
In reply to सहमत आहे.ह्या तक्त्यातील by निनाद मुक्काम …
+१
In reply to पण त्यांच्या अश्या वागण्याने by आत्मशून्य
वाराणसी
In reply to सहमत आहे.ह्या तक्त्यातील by निनाद मुक्काम …
डोण्ट अंडरएस्टीमेट केजरीवाल.
पुन्हा पुन्हा टोपिक घसरण्या इतका अरविंदा मोठा आहे ?
In reply to डोण्ट अंडरएस्टीमेट केजरीवाल. by अर्धवटराव
तुमच्यामते तो त्याचा पक्ष
In reply to पुन्हा पुन्हा टोपिक घसरण्या इतका अरविंदा मोठा आहे ? by आत्मशून्य
अण्णा हजारे ?
In reply to तुमच्यामते तो त्याचा पक्ष by निनाद मुक्काम …
च्यायला शेरखानची राजनीती
In reply to अण्णा हजारे ? by आत्मशून्य
(No subject)
In reply to पुन्हा पुन्हा टोपिक घसरण्या इतका अरविंदा मोठा आहे ? by आत्मशून्य
काय सांगता...खरे नाही?
In reply to पुन्हा पुन्हा टोपिक घसरण्या इतका अरविंदा मोठा आहे ? by आत्मशून्य
त्याचीच तर काळजी आहे... मी
In reply to डोण्ट अंडरएस्टीमेट केजरीवाल. by अर्धवटराव
केजरीवालांचे आणि त्यांच्या
काँग्रेस.
In reply to केजरीवालांचे आणि त्यांच्या by निनाद मुक्काम …
केजरीवालने भाजपचं करायच ते
In reply to काँग्रेस. by अर्धवटराव
हे अगोदर कुठेतरी वाचल्यासारखं वाटतय
In reply to केजरीवालने भाजपचं करायच ते by आत्मशून्य
राखी सावंत म्हणा अथवा मलायका अरोरा
हाय कमांड ?
थोडक्यात काय तर पक्ष म्हणून एक शिस्त, व्यवस्था ही निर्माण करावीच लागते. लगेच आशा स्थितीला हायकमांड पद का बहाल करता ? रिमोट कंट्रोल वर टिका रिमोट कंट्रोल अस्तित्वात आहे म्हणून झाली नाही असे नसून तो चुकीच्या पध्दतीने वापरला गेला नाही म्हणुन झाली नाही हे विसरु नये. अन्यथा सोनिया मोदी अरविंदाआणि इतर माननियांना पक्षावर पकड़ ठेवली म्हणून एकाच पंक्तीत बसवायची घोड़चुक करालसंपादित
प्रतिसादात व्यक्तिगत पातळीची टिप्पणी टाळावी.
केजरीवालच्या संस्थाना फोर्ड
खालची लिंक बघा
In reply to केजरीवालच्या संस्थाना फोर्ड by विवेकपटाईत
मला नाही वाटत.
He talks sense!
In reply to मला नाही वाटत. by वेल्लाभट
विनाशकाले विपरीत बुद्धी
In reply to He talks sense! by संजय क्षीरसागर
तुम्हाला जर मी सूज्ञ वाटत असेन तर केजरीवाल सूज्ञ आहेत
In reply to विनाशकाले विपरीत बुद्धी by आयुर्हित
आमचा आधीच बदलला आहे दृष्टीकोन
In reply to तुम्हाला जर मी सूज्ञ वाटत असेन तर केजरीवाल सूज्ञ आहेत by संजय क्षीरसागर
तुम्ही फोर्ड फौंडेशनचा एकच मुद्दा लावून धरलायं,
In reply to आमचा आधीच बदलला आहे दृष्टीकोन by मंदार दिलीप जोशी
तुम्ही प्रतिसाद पुन्हा वाचा.
In reply to तुम्ही फोर्ड फौंडेशनचा एकच मुद्दा लावून धरलायं, by संजय क्षीरसागर
यु एस बी फॉरमॅट केल्याशिवाय
In reply to तुम्ही प्रतिसाद पुन्हा वाचा. by मंदार दिलीप जोशी
तुम्ही तुमचा प्रतिसाद वाचलायं का?
In reply to तुम्ही प्रतिसाद पुन्हा वाचा. by मंदार दिलीप जोशी
जरा वाट बघा, समजेल तुम्हाला.
In reply to तुम्ही तुमचा प्रतिसाद वाचलायं का? by संजय क्षीरसागर
@ मंदार दिलीप जोशी
In reply to जरा वाट बघा, समजेल तुम्हाला. by मंदार दिलीप जोशी
बरं ब्वॉ. आमचा व्यर्थ. तुमचा
In reply to @ मंदार दिलीप जोशी by संजय क्षीरसागर
पुन्हा सांगतो. इंग्रजीत असला
In reply to @ मंदार दिलीप जोशी by संजय क्षीरसागर
यात केजरीवाल अजिबात बसत नाहीत
In reply to तुम्ही तुमचा प्रतिसाद वाचलायं का? by संजय क्षीरसागर
@ निनाद
In reply to यात केजरीवाल अजिबात बसत नाहीत by निनाद मुक्काम …
@ ते अगम्य आहे
In reply to @ निनाद by संजय क्षीरसागर
पण ह्या पैकी काही तुम्हाला
In reply to @ ते अगम्य आहे by निनाद मुक्काम …
अहो अज्ञान नाही ते. ती आंधळी
In reply to पण ह्या पैकी काही तुम्हाला by मंदार दिलीप जोशी
>>> मात्र अमेरिकेचा स्वतःचा
In reply to यात केजरीवाल अजिबात बसत नाहीत by निनाद मुक्काम …
अनुमोदन
In reply to >>> मात्र अमेरिकेचा स्वतःचा by श्रीगुरुजी
>>>> बाय द वे, घंटीचंद आरती
In reply to तुम्ही तुमचा प्रतिसाद वाचलायं का? by संजय क्षीरसागर
दूरदर्शन पाहत असलाच.
In reply to तुम्ही फोर्ड फौंडेशनचा एकच मुद्दा लावून धरलायं, by संजय क्षीरसागर
आता ही तुमची वैयक्तिक मतं आहेत
In reply to दूरदर्शन पाहत असलाच. by विवेकपटाईत
पण ह्या पैकी काही तुम्हाला
In reply to आता ही तुमची वैयक्तिक मतं आहेत by संजय क्षीरसागर
लगे रहो......!!!!
In reply to तुम्हाला जर मी सूज्ञ वाटत असेन तर केजरीवाल सूज्ञ आहेत by संजय क्षीरसागर
कोणताही संबंध कुठेही जोडण्याची आपली शक्कल आवडली!
In reply to लगे रहो......!!!! by आयुर्हित
खरा मुद्द्दा हा आहे.....
In reply to कोणताही संबंध कुठेही जोडण्याची आपली शक्कल आवडली! by संजय क्षीरसागर
मते
सत्तेवर येण्याआधी कॉन्ग्रेस्
हम्म
एक गोष्ट नक्कि आहे
प्रश्न फक्त केजुला मिळणाऱ्या
केजरींचे राजकारण.
In reply to प्रश्न फक्त केजुला मिळणाऱ्या by इष्टुर फाकडा
उभे राहायचे सोडा लालूच्या
In reply to प्रश्न फक्त केजुला मिळणाऱ्या by इष्टुर फाकडा
उभे राहायचे सोडा लालूच्या सुटके बद्दल चकार शब्दहि नाही ! या गोष्टीच केजुंच्या उद्देशाबद्दल संशय निर्माण करतात.+१०० हे एक मोठे प्रश्नचिन्ह केजरींवालांबद्दल नक्कीच आहे. त्यांच्याबाबत मोठी आशा असलेल्यांनाही (किंवा विशेषतः त्यांना) हा मुद्दा नजरेआड करणे कठीण आहे ! शिवाय मेडियाला हा मुद्दा बातम्यांत अथवा मुलाखतींत चर्चेत येत नाही, यामागचे कारण समजून घेण्यास आवडेल.मला एका गोष्टीच कायम आश्चर्य वाटत आलंय
In reply to उभे राहायचे सोडा लालूच्या by डॉ सुहास म्हात्रे
नमस्कार !
In reply to मला एका गोष्टीच कायम आश्चर्य वाटत आलंय by संजय क्षीरसागर
>>> त्यानी जे केलंय त्याकडे
In reply to मला एका गोष्टीच कायम आश्चर्य वाटत आलंय by संजय क्षीरसागर
केजारीवालांचे जे होईल ते
वाराणसी आणि मोदी