ही ती चित्रे ...
लेखनप्रकार (Writing Type)
काही काळापूर्वी मिपाकरांसाठी 'सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र' नावाची एक लेखन स्पर्धा मी जाहीर केली होती, त्याला मिपाकरांनी उत्तम प्रतिसाद दिला, आणि पैसा, वल्ली आणि प्रसाद गोडबोले, यांना एकेक चित्र भेट देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तीन चित्रे एकत्रित पाठवली, ती सर्वांना बघायला मिळावीत म्हणून इथे देतो आहे.
यापैकी कोणते चित्र कोणी घेतले ? कळवावे.
चित्र १.
चित्र २.
चित्र ३.

चित्र २.
चित्र ३.

प्रतिक्रिया
मस्तच आहेत!
सुरेख आहेत.
तिसर्या क्रमांकाचं चित्र
पुन्हा लेखनस्पर्धा
चालतंय की !!
२ नंबरचं चित्र जबरदस्त आवडलं.
क्र.२ चित्र मस्त!
क्र. १ व ३ वाली चित्रे
नवी शक्कल
मी माझ्यासाठी २ नंबरचे चित्र
मस्त चित्रे !
सर्वच चित्रे अप्रतिम! चित्र
सुंदर चित्रे.
शीर्षक
ते एक नंबर चं चित्र लै लै लै
वा !
+१
वा, सुरेख. पहिले व दुसरे
अप्रतीम